एकूण 248 परिणाम
जून 24, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिवसेना- भाजप युतीत मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारावरून मतभेद होऊ लागले आहेत, युतीमध्ये मोठ्या भावाचा मान कोणाला मिळणार, याचा निर्णय पक्षपातळीवर घेतला जाणार असून, युतीबाबत बेलगाम वक्तव्य करणाऱ्यांची तक्रार थेट भाजपच्या हायकमांडकडे करण्याचा निर्णय शिवसेनेने...
जून 22, 2019
नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या आहेत....
जून 22, 2019
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युतीबाबत ठरले आहे. इतर कोणीही यामध्ये तोंड घालू नये, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आता शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, असेही ते म्हणाले. गिरीश महाजन यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे...
जून 10, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यात सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहेत. प्रकल्प कमी कालावधीत अतिशय वेगाने मार्गी लावण्यावर भर असेल. याकरीता सिंचन प्रकल्पावर अधिक भर असेल; जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकड़े आल्यानंतर...
जून 10, 2019
नाशिक - निवडणुका कशा घ्यायच्या, हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. विधानसभा निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेनुसार घ्याव्यात, अन्यथा बहिष्कार टाकण्याच्या मागणीला काही अर्थ नाही. निवडणूक आयोग ते पाहून घेईल, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ईव्हीएमवरील विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. प्रथमच...
जून 08, 2019
मुंबई : काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांची नावे सांगितली तर अशोक चव्हाण यांना झोपही येणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केल्यानंतर महाजन यांनी हे...
जून 06, 2019
सध्या मनमाडमधील पाण्याच्या मुद्द्यावर जनजीवन ढवळून निघाले आहे. मनमाडला सुटलेल्या ‘पालखेड’च्या आवर्तनाचे पाणी मधेच झिरपून जाते. तहानलेल्या मनमाडकर जनतेला या प्रश्‍नाची सोडवणूक कोण करतो यापेक्षा तो लवकर मार्गी लागावा, असे स्वाभाविकपणाने वाटत असतानाच हा प्रश्‍न आता अचानक पालकमंत्री गिरीश महाजनांच्या...
जून 06, 2019
मुंबई - नीरा देवघरचं बारामतीला मिळणारे पाणी रोखण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याने पाण्याचं ‘राजकारण’ अन्‌ ‘राजकारण्यां’चे पाणी पेटण्याची शक्‍यता आहे. २००९ च्या तत्कालीन जलसंपदामंत्र्याने नीरा देवघरचं १७ टक्‍के अतिरिक्‍त पाणी बारामती व इंदापूरसाठी घेण्याचा निर्णय घेतला होता. नीरा...
जून 01, 2019
जळगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (ता. 1) एसटीतून प्रवास केला. तसेच बसमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत देखील केले. राज्य परिवहन महामंडळचा 71 वा वर्धापन दिन जळगाव विभगकडून साजरा करण्यात आला. एसटीचा वर्धापन दिन असल्याने...
जून 01, 2019
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा शपथविधी उरकल्यानंतर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला असून, अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले....
मे 29, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आज आग्रीपाडा पोलिसांनी आरोपी डॉ. भक्ती मेहरला अटक केली. तर डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना आठ दिवसांत तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत....
मे 28, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (मंगळवार) दिली. याबाबतचा अंतीम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विखे पाटील व त्यांचे पूत्र आणि नगरचे...
मे 28, 2019
मुंबई : पायलने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तिचे रॅगिंग करणाऱ्यांना अटक व्हावी अशी मागणी तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली. नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात बुधवारी (ता. 22) दोन शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. पायल वसतिगृहातील खोलीत आल्या. त्यानंतर...
मे 27, 2019
नाशिक : मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. कुटुंबीयांनी कष्ट करून पायलला डॉक्टर बनविले, पण आपल्या सामाजिक व्यवस्थेने तिला भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखले. आता पुढील कारवाई होईल,...
मे 27, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी झटलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्यांनी संपर्क मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वसामान्य शेतकरी व जनतेसाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी...
मे 27, 2019
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश नाशिक - मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग चक्रावला आहे...
मे 25, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्या विजयाने रिक्त झालेल्या पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये शहर- जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर हे पद स्थानिक नेत्याला मिळणे अवलंबून असेल. ...
मे 24, 2019
काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली.  रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा ३ लाख...
मे 23, 2019
धुळे : विखारी प्रचारातून चारित्र्यहननाचा प्रयत्न, पंतप्रधानांच्या विशेष निधीतून मंजूर सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजना आणि मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्गाबाबत भूसंपादन झालेले नसतानाही येथे निवडणुकीपूर्वी प्रकल्पांचे भूमिपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व याकामी पुढाकार घेणारे संरक्षण राज्यमंत्री...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...