एकूण 6 परिणाम
January 23, 2021
नागपूर ः जिल्हा परिषद, पदवीधर आणि पंचायत समिती निवडणुकांमधील पराभव, राज्यात असलेली महाविकास आघाडीची सत्ता आणि महानगरपालिकेतील नगरसेवकांमध्ये असलेला असंतोष पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेतून अविरोध निवडून गेलेले आमदार गिरीश व्यास पुन्हा निवडणूक लढण्याची शक्यता कमीच आहे. व्यास यांना पर्याय म्हणून...
November 29, 2020
नागपूर : राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे हे सरकार महाभकास असून वर्षभरात दिलेल्या आश्वासनांची आणि जाहीरनाम्यातील एकाचीही पूर्ती केली नाही. हे राजकीय अल्झायमर झालेले सरकार आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली. राज्यातील महाविकास आघाडीला एक...
November 25, 2020
नागपूर ः वर्षभराच्या कार्यकाळात महाआघाडी सरकारने  शेतकऱ्यांना मदत केली नाही, आश्वासन देऊन मोफत वीज दिली नाही, शाळा सुरू करायच्या की नाही हे ठरवू शकले नाही  ते सरकार पदवीधरांना काय न्याय देणार असा सवाल  विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.  भाजपतर्फे पदवीधरांना निश्चित कालावधीत...
November 09, 2020
नागपूर : येत्या सहा महिन्यांत महापौरांच्या कारपासून तर कचरा गाड्यापर्यंत सर्वच वाहने सीएनजीवर रूपांतरीत करा, अशी सूचना केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला केली. सीएनजीसाठी लागणारे सीएनजी फिलिंग सेंटरही उभे करा, असा सल्लाही त्यांनी दिला. धरमपेठेतील...
September 22, 2020
नागपूर : जास्त बेडच्या ‘जम्बो हॉस्पिटल’मध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनेक अडचणी येतात. त्यामुळे शहरात जम्बो हॉस्पिटलऐवजी २०० ते ३०० बेड्सची छोटी रुग्णालये उभारा, अशी सूचना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांना आज केली. पुढील काही दिवसांत आणखी...
September 18, 2020
नागपूर : महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांकरिता आणि शेतकऱ्यांच्या मदतीकरिता काढलेल्या जीआरचे वर्णन काळा जीआर असे करावे लागेल, तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे, विदर्भावर अन्याय करणारा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विदर्भाकडे अजिबात लक्ष नाही, असा घणाघाती आरोप...