एकूण 12 परिणाम
November 28, 2020
इगतपुरी (नाशिक) : रात्रीची वेळ...संकेत हा कांदा पिकाला पाणी भरत होता. कामाच्या नादात असतांना अचानक गुरगुरण्याचा आवाज आला. हातातली टॉर्च चमकवत मागे वळून बघितले तर पाया खालची जमिनीच सरकली. समोर होता बिबट्या. अन् नंतर घडले असे... अशी आहे घटना शुक्रवारी (ता. 26) रात्रीच्या वेळी अडसरे बुद्रुक येथील युवा...
November 16, 2020
नगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मास्क आवश्‍यक आहे. तो न लावणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलिस व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. त्यानुसार महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी शहरात मास्क न लावता वावरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तीन पथके नियुक्‍त...
November 15, 2020
गांधीनगर : सरनोबतवाडी (ता करवीर) येथे अज्ञात चोरट्यांनी केलेल्या दोन घरफोडीत सोन्याचांदीसह रोख रक्कम मिळून सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सलग दोन घरफोड्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.  निवृत्त आर्मी अधिकारी पद्मनाभ अनंतराव पंडितराव यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरी कोणी नसताना ही चोरी...
November 05, 2020
नगर : अहमदनगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील विळद पंपिंग स्टेशन येथील एक पंप काल नादुरुस्त झाला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा आज आणि उद्या विस्कळीत राहणार आहे, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले.  गुरुवारी (ता. 5) रोटेशननुसार पाणी...
October 22, 2020
सांगली ः राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र महाआघाडी सरकार गंभीर नाही. अशा असंवेदनशील सरकारला जागे करण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहे. महिलांना सुरक्षितता जाणवेपर्यंत भाजप महिला मोर्चातर्फे सरकारला स्वस्थ बसू देणार नाहीत, असा इशारा भाजप महिला मोर्चाचे...
October 20, 2020
धडगाव (नंदुरबार) : सातपुड्यातील अतिदुर्गम भागात आजही दळणवळणाची सोय अद्याप उपलब्ध झालेली नाही, धड पायवाट नाही, तेथे रस्ता, वीज कसा पोहोचणार. अन् त्याचाच फटका येथील ग्रामस्थांना बसतो आहे. अनेकांना वेळेवर औषधोपचार मिळू शकत नसल्याने आपला जीव गमवावा लागतो आहेत. त्याचा प्रत्यय नुकताच आला. सर्पदंश...
October 13, 2020
पुणे - आर्थिक चणचणीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने या मुलींसाठी "माझे शिक्षण, माझा अधिकार ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरवात आंतरराष्ट्रीय कन्या दिनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश...
October 12, 2020
नाशिक : (पंचवटी) राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, बालिकांवर होणारे बलात्कार, कोवीड सेंटरमध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात राज्य सरकारला जागे करण्यासाठी शहराच्या विविध भागात आंदोलन छेडण्यात आले. पंचवटी कारंजावर आज सोमवारी (ता. 12) सकाळी भाजपा महिला मोर्चाने आक्रोश आंदोलन केले....
October 09, 2020
गोंदिया ः राज्यात अलिकडे महिला, तरुणी व बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. त्यामुळे झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या महिला...
October 08, 2020
मुंबई : महाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या  वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राज्यभर १२ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि कार्यसमिती बैठकीत...
October 07, 2020
पिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दोषी ठरलेल्या आरोपींना एकवीस दिवसात फाशीची शिक्षा देणारा कायदा ‘केंद्र सरकारने करावा. तसेच या कायद्याची अंमलबजावणी देशभर प्रभावीपणे व्हावी’ अशी मागणी मानिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - ...
October 04, 2020
नगर : सारसनगर परिसरातील कोविड सेंटरला आग लावून डॉक्‍टरांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून विजय रासकर याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत डॉ. रोहित रमेश आहेर (रा. बालिकाश्रम रस्ता, नगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.  विजय आसाराम रासकर, दीपक लक्ष्मण पवार, ऋषिकेश रासकर, आकाश रासकर,...