एकूण 123 परिणाम
जानेवारी 22, 2019
पिंपरी चिंचवड : मैत्रिणीला सोडून परत येत असताना तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी येथे मंगळवारी सकाळी घडली.अमन पांडे असे या तरुणाचे नाव असून तो मैत्रीण आदिती जयस्वालला इंटरव्ह्यूसाठी कंपनीत सोडायला गेला होता. परत येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याचा अपघात झाला दुचाकी...
जानेवारी 21, 2019
अहमदाबाद : गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हे त्यांची लहानपणीची मैत्रीण किंजल पटेल सोबत 27 जानेवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. यामुळे हार्दिक व किंजल यांचा ब्रेकअप झाल्याच्या अफवांना पुर्णविराम मिळणार आहे. विवाहानंतर हार्दिक लोकसभा निवडणूक लढणार आहेत...
जानेवारी 21, 2019
हिंजवडी - जागतिक महिला दिनानिमित्त मागील वर्षी मुळशी तालुक्‍यातील चांदे गावची सुकन्या आणि राष्ट्रीय कराटेपट्टू वैष्णवी मांडेकर हिने केलेल्या विश्‍वविक्रमाची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. वैष्णवी हिने खिळ्यांच्या फळीवर झोपून पाच मिनिटे २४ सेकंदांत एक टन वजनाच्या फरश्‍या फोडण्याचा विक्रम केला होता...
जानेवारी 18, 2019
मरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी रोजी करीत विष पाजविले होते. उपरोक्त घटनेनंतर सासरच्या पाच लोकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मरखेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. घटनेनंतर...
जानेवारी 13, 2019
नवी दिल्ली : अनिका चोप्रा, कॅप्टन, मिलिटरी नर्सिंग कोअर.. हे फेसबुकवरील एका कथित लष्करी महिला अधिकाऱ्याचे प्रोफाईल तपास संस्थांच्या रडारवर आले आहे. हिरवी साडी परिधान केलेली आणि गालावर खट्याळ हास्य मिरवणाऱ्या अनिकाने लष्करातील पन्नासपेक्षाही अधिक जवानांना "हनीट्रॅप'मध्ये अडकविल्याची धक्कादायक माहिती...
जानेवारी 06, 2019
किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्‍य आणि अस्वस्थता यांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतंय असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच प्रसिद्ध केला आहे. उमलत्या कळ्यांमध्ये नैराश्‍याची काजळी कशामुळं साठतेय, त्यामागं काय कारणं आहेत, ती दूर कशी करायची, पालकांनी आणि इतर घटकांनी त्यासाठी कोणत्या काळजी घ्यायच्या...
जानेवारी 04, 2019
मुलं घरी जाण्यासाठी थोडी अस्वस्थ होती; पण अंबिकानं त्यांना सांगितलं होतं, ‘तुमची मैत्रीण आलीय आपल्या औरंगाबादमध्ये. ती गाणं ऐकणारंय तुमचं नि म्हणणारपण आहे. तुमची ग्रीटिंग्ज, कानातली-गळ्यातली, पणत्या सगळं दाखवा तिला. ती खूश होईल.’ केवळ ती सांगतेय म्हणून मुलं थांबलेली. ‘आरंभ’ शाळेच्या हॉलमध्ये सगळी...
जानेवारी 01, 2019
नागपूर : कॉलेजमधून परत येत असताना एकतर्फी प्रेम करणाऱ्या मित्राने तिचे दुचाकीवरून अपहरण केले. स्वतःच्या घरी नेऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून गिट्‌टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गोरेवाडा परिसरात राहणारी पीडित 16 वर्षीय मुलगी भावना (बदललेले नाव) सीताबर्डीतील...
डिसेंबर 26, 2018
पुणे - मुंबईतील नामवंत उद्योजकाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सावत्र भावाने एका इराणी तरुणीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करून तिला घरामध्ये डांबून ठेवत एक महिना अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला सिगारेटचे चटके देत, मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी सोमवारी...
डिसेंबर 25, 2018
पुणे : मुंबईतील नामवंत उद्योजकाचा मुलगा आणि एका नामांकित अभिनेत्रीच्या भावाने एका इराणी तरुणीशी प्रेमसंबध निर्माण करुन तिला एक महिना घरात डांबुन ठेवत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्याप्रकरणी तरुणास सोमवारी रात्री कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक...
डिसेंबर 22, 2018
डोर्लेवाडी : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील माध्यमिक विद्यालयातून काल (ता.२१) पासून बेपत्ता झालेल्या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेशेजारीच असणाऱ्या सरकारी विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कोमल हनुमंत जाधव (रा.झारगडवाडी, ता.बारामती) असे मयत विद्यार्थिनीचे नाव...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : घरभाडे थकविल्याने महापालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याने 25 वर्षीय भाडेकरू महिलेवर बलात्कार केला. एवढेच नव्हे तरआपल्या मित्रांशीसुद्धा तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून घरमालक व त्याच्या मैत्रीणीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. घरमालक माणिक...
डिसेंबर 20, 2018
पुणे : कपड्याच्या दुकानातील 'ट्रायल रूम'मध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनीचे चित्रीकरण करणाऱ्या कामगारास लष्कर पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान लष्कर पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात तत्काळ दोषारोपपत्र दाखल केले.  याप्रकरणी 25 वर्षीय विद्यार्थिनीने लष्कर पोलिस ठाण्यात...
डिसेंबर 20, 2018
नागपूरः मनपामध्ये कर्मचारी असलेल्या घरमालकाने 25 वर्षीय भाडेकरू महिलेवर बलात्कार केला व पुढे कर्ज चुकविण्यासाठी मित्रांना बोलावून महिलेला बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. पीडित महिला पाच महिन्यांची गर्भवती राहली. मात्र, पीडित महिलेच्या पतीने दोन वर्षांपूर्वीच नसबंदी केली आहे....
डिसेंबर 09, 2018
जुन्नर : स्वतः बरोबर आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची वाढत चालली आहे. विशेषतः किशोरवयीन मुलींच्या वैयक्तिक स्वच्छता व शरीरात होणारे नैसर्गिक बदलाबाबत आईकडून मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे मत डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी चिंचोली (ता.जुन्नर) येथे...
डिसेंबर 03, 2018
चिमूर (जि. चंद्रपूर) - तालुक्‍यातील नांदारा येथे प्रियकराने प्रेयसीवर हल्ला करून तिच्या शरीरावर चाकूने तब्बल 16 वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर प्रियकरानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.  चेतन...
डिसेंबर 03, 2018
नागपूर : शिक्षणशास्त्राचे अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना डोळ्यात भावी जीवनाची सुंदर स्वप्ने रंगवणाऱ्या रेवानंद मेश्राम यांच्या डोळ्यात अचानक अंधार दाटला. नजर कायमची गेली. वीस वर्षे सुंदर जग बघणाऱ्या डोळ्यात काळोख भरला गेला. जगण्याचं बळ संपलं. जगण्यापेक्षा मरण जवळ करावे असे एका क्षणी वाटून गेले. परंतु...
नोव्हेंबर 27, 2018
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील नंदारा येथे प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला केला. तिच्या शरीरावर चाकूने तब्बल 16 वार केले. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. या घटनेनंतर प्रियकराने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात दोघेही बचावले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांनाही उपचारासाठी...
नोव्हेंबर 13, 2018
जळगाव - शहरातील गोलाणी संकुलात वर्दळीच्या ठिकाणी एका विशीतील तरुणीला तिचा मित्र, लाथा-बुक्क्या, चापटांनी मारहाण करीत असल्याची घटना आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळावर होती. मात्र, एकही जण तरुणीच्या मदतीसाठी पुढे सरसावला नाही. काही सुज्ञ नागरिक, संघटनांचे...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : हडपसरहून मुंढव्याकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजता मुंढवा उड्डाण पुलावर घडली.  प्राची सतीश भुजबळ (वय 22, रा. ऍमनोरा पार्क टाऊन, हडपसर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव...