एकूण 6 परिणाम
November 23, 2020
चुये (कोल्हापूर) : शहीद जवान संग्राम शिवाजी पाटील यांच्या अंत्यसंस्कारावेळी निगवे खालसा गावात व क्रीडांगणावर जनसागर लोटला होता. सकाळी सव्वा दहा वाजता पोलिस व सैन्य दलाच्या वतीने प्रत्येकी तीन बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना देऊन अंत्यसंस्कार केले.  सकाळी सहा वाजल्यापासूनच निगवे खालसा...
October 17, 2020
कोल्हापूर - मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, गोवा व अन्य शहरांमधील चोखंदळ ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करून दृढ विश्वास निर्माण केलेले कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर "टेट्रापॅक' दूध बाजारात आणत असून हे दूध ग्राहकांच्या पसंतीला...
September 17, 2020
इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या अंतिम वर्ष इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन मधील वैभव सूर्यवंशी, वैभव बाडकर व यश बाहेती या विद्यार्थ्यांनी वायरलेस, आय. ओ. टी. इमेज प्रोसेसिंग व स्पायडर कॅम कार्यप्रणालीचा वापर करून ‘डाटा ड्रीवन ॲग्रीकल्चर युजींग ऐंबेडेड सिस्टीम, आय.ओ.टी. ॲन्ड इमेज प्रोसेसिंग’ असा...
September 17, 2020
कोल्हापूर : तब्बल ३० वर्षांपूर्वी महापालिकेत रुजू होत त्यांनी हातात झाडू घेतला आणि सुरू झाला टिंबर मार्केटमध्ये राहणाऱ्या एका सफाई कामगाराचा प्रवास. इमाने इतबारे सेवा सुरू होती. हातातल्या झाडूच्या आधारेच बाजीराव साठे यांच्या संसाराची चाके पुढे ढकलत होती. पण, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या हाताचा आधारच...
September 17, 2020
कोल्हापूर : लॉकडाउनमुळे रोजगार नाही, पैसे कोठून आणायचे, कारवाईचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, बेड नाहीत तर कसली कारवाई करता, अशी मास्क न लावणाऱ्यांची कारणे ऐकून केएमटी कर्मचारी, पोलिस अवाक्‌ होत आहेत. मास्क न लावल्याबद्दल कारवाई करताना मास्क का लावला नाही, याची कारणेही मजेशीर आहेत. महिला, मुली नियम...
September 17, 2020
उजळाईवाडी (कोल्हापूर) : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईचा दूध पुरवठा रोखून सरकारची कोंडी करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ दूध) गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे सकल मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करीत कोल्हापूरहून मुंबईला  दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न...