एकूण 18 परिणाम
February 26, 2021
नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत कोरोनाच्या महासाथीमुळे घसरलेली देशाची अर्थव्यवस्था आता रूळावर येत असल्याचे दिसत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 0.4 टक्क्यांची सकारात्मक वाढ झाली आहे. प्रामुख्याने कृषी, सेवा आणि बांधकाम...
February 03, 2021
Gold price today: बुधवारी बाजार सुरु होताच सोन्याच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळाली. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर जवळपास सोने 204 रुपयांच्या तेजीसह 47 हजार 955 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवसाय करत आहे. दुसरीकडे चांदी 790 रुपयांच्या तेजीसह 68...
January 24, 2021
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने 21 जानेवारी रोजी आपलं मासिक बुलेटीन जाहीर केलं आहे. यामध्ये एक भाषण, चार लेख आणि वर्तमान आकडेवारी समाविष्ट आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती, भारतीय रुपयांचा प्रभावी विनिमय दर सूचकांक, लघु वित्त बँक: आर्थिक समावेश आणि व्यवहार्यता संतुलित करणे आणि भारतातील हरित वित्त:...
January 22, 2021
आज सर्वजण माझं कौतुक करत आहेत, कारण माझं मूल्य ५०,००० झालं... एक जानेवारी १९८६ रोजी जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा माझं मूळ वर्ष १९७९ आणि मूळ मूल्य १०० ठरवण्यात आलं.  तेव्हा कुणाचाही विश्वास बसला नसता, की मी ५० हजारी होईन. तब्बल ४२ वर्षानंतर हे शक्य झालं. सुरुवातीला माझी फार उपेक्षा झाली. मला  नावं...
January 20, 2021
दिल्लीत शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये सरकारकडून कायदे दीड ते दोन वर्षे निलंबित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. समितीशी चर्चा करून जो अहवाल सादर करण्यात येईल तो लागू केला जाईल असं आश्वासन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलं आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात विधान परिषदेच्या...
January 06, 2021
1) मुंबईकरांनो महत्त्वाची बातमी, आता मुंबई सेंट्रल टर्मिनसवर जाऊ नका; आता जावं लागणार 'नाना शंकरशेठ टर्मिनस'वर मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव लवकरच नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेना उपनेते आणि खासदार अरविंद...
January 05, 2021
नवी दिल्ली- कोरोनाच्या लशीवरून एकीकडे केंद्र सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष पेटला असताना सीरम आणि भारत बायोटेक या कंपन्याही आमनेसामने आल्या होत्या. अखेर या वादामध्ये मंगळवारी दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. देशाला एकत्रितपणे कोरोनाच्या लशीचा...
January 02, 2021
नवी दिल्ली- भारती एअरटेलने 199 रुपये रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे नुकताच रिलायन्स जियोने देशांतर्गत कॉलिंग फ्री देण्याची घोषणा करताना त्यांचा हा प्लॅन एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या तुलनेत बेस्ट असल्याचा दावा केला होता. आतापर्यंत एअरटेलच्या 199...
January 02, 2021
नवी दिल्ली - गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोने चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याचा दर 49 हजार 572 रुपये इतका होता.  आठवड्याभरात यामध्ये 100 रुपयांची वाढ झाली असून आज सोने प्रति दहा ग्रॅम 49 हजार 678 रुपये इथकं आहे. तर चांदीची किंमत 66 हजार 834 रुपये प्रति किलो इतकी होती. 686...
December 21, 2020
माणसाच्या आयुष्यातील तीन मूलभूत गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यामुळे सर्वांनाच कधी ना कधी आपले स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते. आणि त्यासाठीच तो दररोजच्या धकाधकीच्या जीवनात धडपडत असतो. त्यातच मोठ मोठ्या शहरांमध्ये घराच्या किमती आकाशाला भिडल्या असल्यामुळे प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न...
December 16, 2020
नवी दिल्ली- ब्रिटन आणि अमेरिकेतील नागरिकांना कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर जगातील इतर देश या लशीची आतुरतेने वाट पाहत आहेत. याचदरम्यान एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार वर्ष 2022 पर्यंत जगातील पाचवा हिस्सा म्हणजे सुमारे 20 लोकांना कोरोनाच्या लशीसाठी 2022 पर्यंत वाट पाहावी...
December 16, 2020
कोलकाता- ओवैसीला पैशाने विकत घेऊ शकेल असा कोणी जन्माला आला नाही, असं म्हणत एआयएमआयएम प्रमुखांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. बंगालमधील मुस्लीमांची मतं विभागण्यासाठी भाजप प्रचंड पैसे खर्च करुन हैदराबादमधील एक पक्ष येथे आणू पाहात आहे, असा आरोप बंगालच्या...
December 16, 2020
‘एअरलाइन’च्या कर्मचाऱ्यांचीही खरेदीसाठी बोली नवी दिल्ली - आता ‘एअरलाइन्स’चे कर्मचारीदेखील मोठ्या कर्जाखाली दबलेल्या ‘एअर इंडिया’ला खरेदी करण्यासाठी पुढे आले आहेत.  टाटा सन्स, एस्सार ग्रुप आणि स्पाइसजेट व्यतिरिक्त एअर इंडियाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटानेदेखील ‘एअर इंडिया’ची खरेदी करण्यासाठी बोली...
December 15, 2020
नवी दिल्ली - गेल्या चार दिवसांपासून सोन्याचे दर स्वस्त होत असताना मंगळवारी मात्र वाढ बघायला मिळाली. दिल्लीतील सरफा बाजारात 15 डिसेंबरला सोन्याचे दर 514 रुपयांनी वाढले. तर चांदीही एक हजार रुपयांनी वधारली. एक किलो चांदीच्या दरात 1 हजार 46 रुपयांची वाढ झाली आहे.  सोमवारी सोन्याचा दर 48 हजार 333 रुपये...
December 14, 2020
नवी दिल्ली- रिलायन्स जिओने व्होडा-आयडिया आणि एअरटेल विरुद्ध तक्रार करत दूरसंचार नियामक प्राधिकरणास पत्र लिहिले आहे. रिलायन्स जिओचा आरोप आहे की वोडा-आयडिया आणि एअरटेल पंजाबच्या शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत आहेत. टेलिकॉम सेक्रेटरी एस.के. गुप्ता यांना लिहिलेल्या पत्रात रिलायन्स जिओने व्होडा-आयडिया आणि...
October 26, 2020
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयानुसार, पेटीएम, फोन-पे, गुगल-पे, ॲमेझॉन-पे आणि इतर प्रकारच्या पेमेंट सिस्टीम ऑपरेटर (पीएसओ) यापुढे आपला एक्सक्लुझिव्ह (विशेष) क्यूआर कोड ठेवू शकणार नाहीत. विशेष क्यूआर कोड म्हणजे ज्या क्यूआर कोडचे स्कॅनिंग केवळ त्यांच्या अ‍ॅपद्वारे केले जाऊ शकते. रिझर्व्ह...
September 26, 2020
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारातील सोन्याच्या किंमती (Gold price delhi bullion market) प्रति 10 ग्रॅम 324 रुपयांनी वाढून 50 हजार 824 रुपयांवर पोहोचल्या आहेत. यामुळे गेल्या चार सत्रांमधील मौल्यवान धातूंच्या किमंतीच्या घसरणीला आता...
September 17, 2020
नवी दिल्ली: यूएस फेडरल रिझर्वने  (US Federal Reserve) व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याचा परिणाम शेअर बाजारासोबत सोन्याच्या किंमतीवर होत आहे. याचाच एक भाग म्हणजे परदेशी बाजारात सोन्याच्या दरात घट दिसून आली आहे. सोन्याच्या किंमतीत आजही मोठ्या प्रमाणात चढउतार दिसू शकतात. बुधवारी स्पॉट...