एकूण 3884 परिणाम
जून 19, 2019
वर्ल्ड कप : वर्ल्ड कपमध्ये तुफानी फलंदाजी करीत असलेल्या रोहित शर्माच्या धडाकेबाज शैलीचे पैलू इंग्लंडमधील मैदानांवर प्रकट होत आहेत. दुसरीकडे मैदानाबाहेर स्वभावाचे पैलू सुद्धा उलगडत आहेत. पाकिस्तान संघाला काय सल्ला देशील अशा प्रश्नावर कधी काळी त्यांचा प्रशिक्षक झालो तर बघू, आत्ता काय बोलणार असे...
जून 18, 2019
फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज झाला सादर...वंदे मातरम् इस्लामविरोधी, असं म्हणत आहेत सप खासदार...यांसारख्या राजकीय तसेच देश, राज्य, स्थानिक, क्रीडा जगतातील बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... Maharashtra Budget 2019 : - Maharashtra Budget 2019 : राज्याचा...
जून 18, 2019
70-80च्या काळात प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणाऱ्या झीनत अमान आता कमबॅक करत आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानीपत' या चित्रपटात सकिना बेगमची भूमिका साकरणार आहे. त्यांची भूमिका लहान असली तरी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे झीनत अमान आता पुन्हा बॉलिवूडमध्ये झळकतील....
जून 18, 2019
औरंगाबाद : दुष्काळात होरपळलेल्या आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर आधार देण्याऐवजी राष्ट्रीयीकृत बॅंका पीककर्जाबाबत ठेंगा दाखवीत आहेत. कृषी क्षेत्राविषयी राष्ट्रीय व खासगी बॅंकांची पूर्वीपासूनच नकारात्मक भूमिका राहिली आहे. याच कारणांमुळे अनेकवेळा पीककर्ज मंजूर करण्यात येत...
जून 18, 2019
पुणे : एरंडवणा गावठाण येथील हिमाली सोसायटीत पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेरोड क्षेत्रीय कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या 30 रो हाऊसेस मधील मोटारी जप्त करण्यात आल्या. पुण्यातील उच्चभ्रू व सुशिक्षित नागरिकांचा रहिवास असलेल्या या सोसायटीमध्ये...
जून 18, 2019
कला आणि क्रीडा अशा दोन क्षेत्रांत सक्रिय असलेल्या आणि त्यासाठी आयुष्य वेचलेल्या शिलेदारांच्या कारकिर्दीत एक परमोच्च बिंदू येत असतो. तो नेमका केव्हा येईल, याची कुणालाच कल्पना नसते. या मान्यवरांकडे, मातब्बरांकडे 'पथदर्शक' म्हणून पाहिले जाते, पण प्रत्यक्षात हे दिग्गज स्वतः सतत "विद्यार्थी' म्हणून...
जून 17, 2019
वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : भारतीय संघाने पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक केला आणि विजय मिळविला अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे.  ''भारताने पाकिस्तानवर आणिखी एक सर्जिकल स्ट्राईक केला आणि निकाल अपेक्षितच लागला. या विजयाबद्दल भारतीय संघाचे खूप खूप...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता आहे. पावसामुळे सामना होणार की नाही या एकच प्रश्न असला तरी याचे उत्तर मिळाले असून असून सामना होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना वेळेवर सुरु होणार आहे. मात्र हा सामना 50 षटकांचा होणार की...
जून 15, 2019
पंतप्रधान मोदींनी केला नवा संकल्प...खासदार उदयनराजे म्हणाले, मी काय बांगड्या भरलेल्या नाहीत...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा या लिंकवर... - लाज वाटती मला या समाजाची! महिलेचा हृदयस्पर्शी अनुभव - देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट : पंतप्रधान - उदयनराजे...
जून 15, 2019
मॅन्चेस्टर : भारतीय कर्णधार विराटने सांगितले, की मान्य आहे की पाकिस्तानसमोर आम्ही जास्त वेळा खेळलो नसल्याने अंदाज थोडा कमी आहे; पण माझ्याकरिता साधी गोष्ट आहे. कोणताही संघ असो, बलवान वा कमजोर, चांगले क्रिकेट खेळलो तरच आम्ही जिंकू शकतो, तेव्हा सगळे लक्ष फक्त चांगले क्रिकेट खेळण्यावर आहे.  टीव्ही अन्...
जून 15, 2019
पुणे : वारजे येथील ईशान संकुल परीसरातील वारजे टेकडीवर मद्यपींनी उच्छाद मांडला आहे. सगळीकडे बाटल्यांचा खच आढळतो. एक बेवारस दुचाकीसुद्धा नाल्यात बऱ्याच दिवसांपासून पडून आहे. नजीकच्या काळात ईशान्य संकुल भागात तरुण युगलांचे असभ्य वर्तन वाढले आहे. पोलिस, प्रशास याकडे लक्ष देईल का? #WeCareForPune आम्ही...
जून 15, 2019
पुणे : पौड रस्त्यावर जनता सहकारी बँकेजवळी मेट्रोचे खांब अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. यावरून मेट्रोच्या कामाची पात्रता अतिशय निकृष्ठ असल्याचे दिसते.  तरी संबंधीतांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
जून 13, 2019
वॉशिंग्टन : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या संघांदरम्यान खेळला जाणार, अशी भविष्यवाणी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी व्यक्त केली आहे. काल (ता.12) येथे झालेल्या यूएसआयबीसीच्या इंडिया आयडिया समिटमध्ये पिचाई यांना ग्लोबल लीडरशिप अॅवॉर्डने सन्मानित करण्यात...
जून 13, 2019
पुणे : नर्हे - नवले ब्रिज सातराकडे जिथे संपतो तिथे संपता संपताना डावीकडे रिकामी जमीन आहे. कात्रजकडुन येणारा बायपास आणि मेगा हायवे यांच्या मधला नवले ब्रिज येथील त्रिकोण असा भाग आहे. तिथे खूप जुनी मोठी झाड सुमारे 50 असावी. त्या सर्व झाडांच्या मुळाशी एक फुट उंचीची झाडाची साल काढून झाड मारण्याचा प्रकार...
जून 13, 2019
किंग खान शाहरूखप्रमाणेच त्याची मुलगी सुहाना खान तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. पण आता ती शाहरूखचा अभिनयाचा वारसा पुढे सुरू ठेवत एका शॉर्टफिल्ममध्ये पदार्पण करत आहे. बॉलीवूड स्टर्सची मुलं सध्य जोरदार इंडस्ट्रीमध्ये येत आहेत. पण सुहाना कधी पदार्पण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर...
जून 12, 2019
पुणे : पाषाण मधील पोलीस आयुक्त आणि इतर अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या निवास स्थानाबाहेरील झाडांची अवस्था बघून खरेच महानगर पालिका झाडे वाचवत आहे, का झाड पडण्यास मदत करीत आहे हा प्रश्नच आहे. येथील झाडे पाणी आणि मातीच्या अभावाने सर्व मूळे उघडी पडली आहेत.  त्यामुळे झाडे रस्त्यावर पडण्याचा धोका निर्माण झाला...
जून 12, 2019
पुणे : आंबेगांव खुर्द  या गावाचा पुणेमनपा मध्ये समावेश झाल्यानंतर येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुणे मनपाचे कार्यालय सुरु झाले. याठिकाणी करसंकलन, नवीन करनोंदणी, फेरफार, दुरुस्ती, नांव हस्तांतर इत्यादी विविध गोष्टी नागरिकांसाठी केल्या जातात. त्यामुळे लोकांची तेथे सतत वर्दळ आणि ये-जा असते. परंतु येथे...
जून 12, 2019
पुणे : नाना पेठ येथील पंडिता रमाबाई रस्ता येथील पोलिस लाईन शेजारील मोकळ्या जागेवर २० ते२५ झाडांना या सिमेंटचा विळखा घातला असुन या झाडांची या सिमेंटच्या विळ्याख्यातुन सुटका करावी.  त्या जागेवर सिमेंटचे कॉक्रिट काढले तर येणाऱ्या पावसाचे पाणी भुर्गभात मुरुन पाण्याची पातळीवाढण्यात मोठी मदत होईल. तरी,  ...
जून 12, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात अनेक घडामोडी घडल्यात...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता आहे एका क्लिकवर उपलब्ध... - काँग्रेसचे दहा आमदार होते भाजप प्रवेशास इच्छुक - दलित तरुणाला मंदिरात फिरवलं नग्न - राज्यसभेतील उपनेतेपदाची जबाबदारी 'या'...
जून 12, 2019
देसाईगंज (जि. गडचिरोली) : धान भरडाईत गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्याने हे प्रकरण आता विधिमंडळात गाजण्याची शक्‍यता असून यासंदर्भात विरोधकांनी शासनाकडे तक्रार केली आहे. देसाईगंज येथील नैनपूर मार्गावर असलेल्या तिरुपती राइसमिलमध्ये व तिरुपती राइस इंडस्ट्रीज तसेच सिरोंचा तालुक्‍यातील रामानुजपूर येथील...