एकूण 214 परिणाम
जून 07, 2017
हृतिक रोशनने "काबील'नंतर आपण खूप चांगला अभिनय करू शकतो हे दाखवून दिलं. ऍक्‍शन अन्‌ डान्सच्या पलीकडे जात त्यानं मोठ्या ताकदीनं अंध हिरोची भूमिका साकारली. त्याच्या आधीच्या "मोहेंजोदरो' आणि "बॅंग बॅंग'मध्येही तो ऍक्‍शन हिरोच होता. हृतिकला आपल्या "ऍक्‍शन हिरो'च्या इमेजचा कंटाळा आलाय. ती बदलण्याच्या...
मे 29, 2017
महाराष्ट्र शासनाचा निर्णय, पहिली व दुसरीसाठीच प्रवेश नांदेड : शहराच्या नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांत अनुसुचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा असा निर्णय राज्याच्या आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. राज्यात सन २०१० - ११ या शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी...
मार्च 23, 2017
सटाणा - येथील पालिकेचे विविध कर थकविणाऱ्या शहरातील मालमत्ताधारकांच्या विरोधात पालिका प्रशासनाने कठोर भूमिका अवलंबवली असून, थकीत मालमत्ताधारकांच्या नावांच्या यादीचे डिजिटल फलक चौकाचौकांत लावण्यात आल्यानंतर थकबाकीदारांच्या घरांसमोर आजपासून ढोल-ताशे वाजविण्याची मोहीम सुरू झाली आहे. प्रशासनाच्या या...
डिसेंबर 24, 2016
अमेरिकेच्या अध्यक्षस्थानी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने जपान, दक्षिण कोरिया, तैवान व चीन यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. 8 नोव्हेबर 2016 रोजी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिन्टन यांच्याविरूद्ध ते निवडून आल्याची घोषणा झाली व जग स्तंभित झालं. निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात ट्रम्प यांनी अनेक...
डिसेंबर 22, 2016
अहमदाबाद, कर्नाटक, गोव्यात विक्री मुंबई - मुलांचे अपहरण करून त्यांची परराज्यात विक्री करणाऱ्या पाच महिलांसह आणखी एकास मानखुर्द पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीद्वारे मानखुर्द पोलिसांनी पाच मुलांची सुटका केली. अहमदाबाद, कर्नाटक आणि गोव्यात या मुलांना संशयितांनी विकले होते...
डिसेंबर 22, 2016
नागपूर - राज्यातील अकृषी विद्यापीठांसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन विद्यापीठ अधिनियम 2016 ला हिवाळी अधिवेशनात एकमताने मान्यता देण्यात आली. आता त्या विद्यापीठ कायद्याच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांना त्याबद्दल उत्सुकता असताना, राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर दोन दिवसांत नव्या...
डिसेंबर 22, 2016
मुंबई - चिक्की गैरव्यवहार प्रकरणात महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. कथित चिक्की गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंकजा मुंडे यांना क्‍लीन चिट देताना यासंदर्भातील फाइलदेखील बंद केली आहे. तसा अहवालदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गृह विभागाला...
डिसेंबर 22, 2016
पुणे - वर्षाच्या शेवटी झालेल्या नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून व्यापार पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा व्यापार क्षेत्राला आहे. त्यापाठोपाठ वस्तू व सेवा कराची (जीएसटी) प्रत्यक्षात अंमलबजावणी,  ‘कॅशलेस इकॉनॉमी’चा वापर आणि देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळणार का, या गोष्टींकडे व्यापाऱ्यांचे...
डिसेंबर 22, 2016
केंद्र सरकारची मंजुरी; कामगारांच्या वेतनाचा प्रश्‍न सुटणार, कंपनीचे पुनरुज्जीवनही होणार पिंपरी - गेल्या अनेक वर्षांपासूनची हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीची आर्थिक कोंडी आजअखेर (ता. 21) फुटली. कंपनीची वित्तीय गरज भागविण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनीला आपल्या मालकीची 87.70 एकर...
डिसेंबर 22, 2016
लातूर - शहरातील विविध भागांत चिल्ड्रन्स पार्क विकसित करणे, विविध ठिकाणच्या १४ चौकांत सिग्नल बसविणे, चौक व रस्त्यांना नावे देणे, कर्मचाऱ्यांना सेवाअंतर्गत लाभ देण्यासह नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांना स्थायी समितीने मंजुरी दिली. शहरातील पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे व मांजरा...
डिसेंबर 22, 2016
पिंपरी - ‘‘आम्ही विकासकामांसाठी ‘ई-टेंडरिंग’ची व्यवस्था केली. कमी दराने निविदा काढल्या; परंतु निवडणुका आल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून आमची बदनामी केली जाते.  शहरासाठी निगडीपासून कात्रजपर्यंत मेट्रो सेवा हवी. मात्र, नियोजित मेट्रो मार्गाचा शहराला फायदा होणार नाही,’’ अशा स्पष्ट शब्दांत माजी...
डिसेंबर 22, 2016
भाजप-शिवसेनेच्या काळातही पदे रिक्त मुंबई - राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता येऊन दोन वर्षे उलटली, तरी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) अद्याप अध्यक्ष आणि मंडळांना सभापती नेमता आलेले नाहीत. यामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून, किरकोळ कामांसाठी सर्वसामान्यांना म्हाडा...
डिसेंबर 22, 2016
चिपळूण - बोरगाव नळपाणी योजनेच्या गैरव्यवहारप्रकरणी 30 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये पाणीपुरवठा विभागाचे दोन अधिकारी, निवृत्त कार्यकारी अभियंता, ठेकेदार आणि बोरगाव ग्रामपंचायतीच्या तीन समित्यांमधील सदस्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन विलास सावंत...
डिसेंबर 20, 2016
वेंगुर्ले - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले आणि पालिकेतर्फे येथील पत्र्याच्या पुलाखालील ओढ्यावर टाकाऊ टायरपासून बंधारा बांधण्यात आला. कोकणात सर्वसाधारणपणे ३५०० मिमी पाऊस पडूनसुद्धा मॉन्सूननंतर सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासतेच. एप्रिल-मे मध्ये...