एकूण 3864 परिणाम
डिसेंबर 31, 2016
शनिवारच्या सूर्यास्तासोबत 2016 मावळतीला गेले. रविवारचा सूर्य 2017 ची पहाट घेऊन उगवतोय. या पहाटेसोबत अनेक आशा-आकांक्षाचे, नव्या उमेदीचे आणि नव्या संकल्पांचे सूर्यही उगवतील.  कुणाचा शिक्षणाचा संकल्प असेल; कुणाचा असेल नवी स्किल्स शिकण्याचा... कुणाचा समाजासाठी काही देण्याचा असेल; कुणाचा असेल आरोग्याचा...
डिसेंबर 31, 2016
उत्तरेच्या रणांगणामध्ये पुन्हा एकदा " अखिलेश यादव'च हेच सबसे बडे खिलाडी ठरले आहेत, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षात घडलेल्या महाभारतामुळे निदान प्रचाराच्या मैदानात तरी यादव कंपनीने आघाडी घेतली आहे. अर्थात या सगळ्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना कितपत फायदा होतो हे पाहणे...
डिसेंबर 31, 2016
शॉपिंगला बाहेर पडलाय...खिशात कार्ड आहे...मोबाईल वॉलेट ऍपही आहे... पण कुठल्या दुकानात कुठले कार्ड, वॉलेट स्वीकारले जाते हेच माहिती नाही, अशा परिस्थितीला अनेकांना सामोरे जावे लागते. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या "कॅशलेस इकॉनॉमी'मधील नेमकी हीच अडचण "सिटीफाय' या नव्या मोबाईल ऍपने दूर केली आहे. आपण ज्या...
डिसेंबर 31, 2016
पाटणाः उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षामध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वबूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज (शनिवार) मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधला. यादव पिता-पुत्रांमधील वाद मिटविण्यासाठी लालूप्रसाद यांनी पुढाकार घेतला आणि उत्तर...
डिसेंबर 31, 2016
पर्थ - ‘टेनिस कारकिर्दीच्या भवितव्याचा आढावा घेताना मी दीर्घकाळाचा विचार करतो आहे. आणखी दोन किंवा तीन वर्षे खेळण्याची मला आशा आहे,’ असे प्रतिपादन स्वित्झर्लंडचा मातब्बर टेनिसपटू रॉजर फेडरर याने केले. फेडरर होपमन करंडक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत सहभागी झाला आहे. देशभगिनी बेलिंडा बेन्चीच त्याची...
डिसेंबर 30, 2016
नवी दिल्ली - आभासी जगात झालेली ओळख... ओळखीतून प्रेमाची अनुभूती... त्यानंतर प्रेयसीचे कुटुंबीयांकडून जबरदस्तीने लग्न ठरविल्याने प्रियकर निराशेतून सीमापार आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात जातो. मात्र तिथे पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात सापडून त्याची रवानगी तुरुंगात होते....
डिसेंबर 29, 2016
माणसाने आयुष्यात येऊन व्यक्त होणे खूप गरजेचे असते. कोणी कवितेतेतून तर कोणी लिखाणातून, कोणी संभाषणातून तर कोणी वेगवेगळ्या कलांतून व्यक्त होत असते. आणि जेव्हा मला माझ्यातला मी शोधावासा वाटला तेव्हा असा वाटलं की आता ती वेळ निघून गेली आहे. मला आता फक्त नोकरी, पैसे, घर दार या सर्व गोष्टींनी वेढलं होतं....
डिसेंबर 29, 2016
त्रिवेंद्रम (केरळ) : शंका, मतभेद आणि प्रतिकार करण्याची अभिव्यक्ती हे लोकशाहीच्या रक्षणातील महत्त्वाचे स्तंभ असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले आहे. इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना मुखर्जी म्हणाले, "सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक विविधता ही राष्ट्राची...
डिसेंबर 29, 2016
नवी दिल्ली - रोनकोटचा शोध लावणाऱ्या चार्ल्स मॅकिन्टॉशची आज (गुरुवार) 250वी जयंती. त्यानिमित्त गुगलने त्यांना खास गुगल डुडलद्वारे मानवंदना दिली. गुगल उघडल्यावर पावसात रेनकोट घालून भिजणारी एक व्यक्ती आज दिसत आहे. हीच ती रेनकोटचा शोध लावणारी व्यक्ती.  चार्ल्स त्यांचा जन्म स्कॉटलंडमधल्या...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 29, 2016
अहमदाबाद - गुजरातमधील खेडा जिल्ह्यात गुजरात पोलिसांनी बनावट नोटा छापण्याचे मशीन जप्त केले असून, दोन हजार रुपयांच्या 12.45 लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. खेडा जिल्ह्यातील बोपाल गावातील एका बंगल्यात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा छापण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना...
डिसेंबर 29, 2016
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून राज्यात एक चांगली प्रथा सुरू झाली ती म्हणजे स्वबळाची. स्वबळावर निवडणुका लढवून बहुमत मिळविण्याचा किंवा सत्तेच्या सिंहासनावर बसण्याचे स्वप्न प्रत्येक पक्षाला पडत आहे. अर्थात स्वबळाची खुमखुमी सर्वच पक्षांना असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.  नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ...
डिसेंबर 28, 2016
पिंपरी : विविध रंगबिरंगी वेशभूषा करून सकाळीच सभागृहात आलेले बालकलाकार, नाटक सादर करण्यासाठी प्रचंड उत्सुक दिसत होते. रोजच्या अभ्यासापेक्षा आपण काहीतरी वेगळे करत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यर्वर दिसत होता. अशा उत्साही वातावरणात बुधवार (ता. 28) "सकाळ एनआयई नाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन' झाले.  निगडी...
डिसेंबर 28, 2016
उलगडणार सुवर्णमय वाटचाल; लवकरच यू-ट्यूबवरून पाहता येणार  पुणे : "बालभारती' हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर पाठ्यपुस्तके आणि संस्थेची इमारत येते; पण "बालभारती' हा शब्द कोठून आला असे विचारले तर उत्तर सांगता येणार नाही... अगदी या प्रश्‍नापासून "बालभारती' कधी जन्माला आली, कोट्यवधी पुस्तके वेळेत...
डिसेंबर 28, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत राहुल यांच्याकडून राजकारण करण्यात येत असून, ते जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी केली आहे. देशातील उद्योगपती 50 कुटुंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा यज्ञ केला. या यज्ञात...
डिसेंबर 26, 2016
नुकत्याच झालेल्या भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेट मालिकेदरम्यान संघाच्या चाहत्यांसाठी एक अभूतपूर्व घटना घडली. मुंबईचा एकही खेळाडू भारतीय संघात नव्हता. गेल्या अनेक वर्षांतील हा बहुदा पहिलाच प्रसंग असावा.. चित्रपटामध्ये नायक नसेल, तर तो 'चित्रपट' होऊच शकत नाही; तसंच 'मुंबईचा खेळाडू संघात नसेल, तर भारतीय...
डिसेंबर 26, 2016
राजापूर ः दमदार अभिनय आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर मुंबईच्या इंद्रधनू संस्थेच्या "विभवान्तर' या एकांकिकेने तालुक्‍यातील ओणी येथील ओणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या (कै.) जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेवर नाव कोरले. वैयक्तिक...
डिसेंबर 25, 2016
संत मॅथ्यूनं प्रभू येशूच्या वंशवेलीची विचारपूर्वक मांडणी केली आहे. पुरुषप्रधान समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान असतं. त्यांच्या नावांचा संदर्भही दिला जात नाही. अशा वेळी संत मॅथ्यूनं तामार, राहाब, बाथशिबा आणि रूथ या चार स्त्रियांचा वंशवेलीत नावासह उल्लेख केला असून, त्यांच्या संशयास्पद वर्तनाकडं...
डिसेंबर 25, 2016
भारतीयांना महासत्तेचं स्वप्न दाखवणारे आणि त्यांच्या मनात सकारात्मक विचारांची दिवेलागण करणारे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे एक लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होतं. ‘एरॉनॉटिकल इंजिनिअर’, ‘रॉकेट सायंटिस्ट’, ‘मिसाईल मॅन’, अशा अनेक रूपांत वावरणारे डॉ. कलाम हे आदर्श शिक्षक आणि...
डिसेंबर 24, 2016
वेल्लूर (तमिळनाडू) : एका महिला पोलिस कर्मचाऱ्यावर अज्ञात व्यक्तीने केलेल्या ऍसिड हल्ल्यात महिलेचा चेहरा आणि उजवा हात भाजला आहे. येथील महिला पोलिस स्थानकात काम करणाऱ्या लावण्या या शुक्रवारी रात्री काम संपवून घरी निघाल्या होत्या. दरम्यान, गणवेशात असलेल्या लावण्यावर चेहरा झाकून आलेल्या एका अज्ञात...