एकूण 3884 परिणाम
जून 09, 2019
आज दिवसभरात घडल्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी...आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील बातम्यांसह क्रीडा जगतातील महत्त्वाच्या घडामोडी वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... - आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री? - टॉयलेटचे दार समजून उघडले विमानाचे 'एमर्जन्सी एक्झिट' - उद्धवजी 10 वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर...
जून 09, 2019
"गुगल अर्थ'चा वापर फक्त घरच्या घरी बसून जगभर सैर करणं किंवा रस्ते शोधणं इथपर्यंत न राहता पृथ्वीवर कसकसे बदल होत आहेत ते बघण्यासाठीही होत आहे. एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देणारं "गुगल अर्थ' भविष्यात अजून काय करणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे! सन 2001 मध्ये "गुगल अर्थ' नावाचं एक सॉफ्टवेअर घेऊन...
जून 08, 2019
'नॉक नॉक सेलिब्रेटी' या नाटकाचा प्रयोग नाशिकमध्ये सुरू असताना एका प्रेक्षकाच्या मोबाईलची रिंग जोरात वाजल्याने कलाकारांसह अन्य प्रेक्षकांचाही रसभंग झाला. त्यामुळे नाटकातील प्रमुख कलाकार सुमीत राघवन यांनी प्रयोगच थांबविला. नाट्यगृहात मोबाईलच्या वापरामुळे कलाकार व प्रेक्षकांचा रसभंग होण्याच्या अशा...
जून 07, 2019
मुंबई : अभिनेता सुमीत राघवनने नाशिकमध्ये 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकादरम्यान मोबाईल वाजल्याने प्रयोग थांबवला. यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अनेक अभिनेत्यांनी सुमीतच्या पाठिशी ऊभे राहून नाटकादरम्यान मोबाईल वापरण्यास विरोध केला. यावर सुमीत राघवनला काही चाहत्यांची नाराजी सहन करावी...
जून 07, 2019
दहावीचा निकाल उद्या लागणार अन् पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटलांची नियुक्ती झाली. अशा दिवसभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्या दिवसभरातील धावपळीत वाचायच्या राहून गेल्या असतील. पण आता अशा सर्व महत्वाच्या बातम्या वाचा फक्त एका क्लिकवर! SSC Result : दहावीचा निकाल उदया होणार जाहीर पुण्याला मिळाले...
जून 07, 2019
मुंबई : एक चित्र डोळ्यांसमोर आणा! नाटक रंगात आलंय.. समोर काहीतरी इंटरेस्टिंग चालू आहे.. कलाकारांनी पूर्ण जीव ओतलाय.. त्या थिएटरमधल्या काळोखात बसलेले प्रेक्षक तल्लीन होत त्या नाटकाशी, पात्रांशी एकरूप झाले आहेत.. तेवढ्यात कुणाचा तरी फोन किंचाळतो आणि सगळ्यांची समाधी तुटते.. हा अनुभव कुणालाच नवा नसेल...
जून 05, 2019
खडकी : खडकी येथील पीएमपीएलचा मुख्य बस थांबा रिक्षाचालकांच्या गराड्यात हरवला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून बस थांबविण्यात अडथळा होत आहे. तरी संबधितांनी याकडे लक्ष द्यावे. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
जून 05, 2019
कोथरुड : कर्वे पुतळ्याजवळील सिमेंट कठड्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तरी महापालिकेने येथील सिमेंट कठडा काढून टाकवा #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता...
जून 05, 2019
पुणे : कोथरुड येथील गणंजय सोसायटी रस्त्याच्या विरुध्द बाजूस वुडलँड सोसायटी येथे जुना विद्युत खांब असताना नवीन खांब बसविला आहे. जुना खांब व्यवस्थित असताना नवीन खांब बसविण्याची काय आवश्यकता? कामाचा दर्जा अतिशय खालवलेला आहे. या खांबामुळे अरुंद पदपथावर अडथळा होत आहे. नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत आहे...
जून 05, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या; पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात; पोटनिवडणुकित कॉंग्रेसकडून उमेदवारी हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे सापडले अवशेष 'नीट'...
जून 05, 2019
बिझनेस वुमन  - डॉ. समीक्षा अग्रवाल  खेळण्यांची दुकाने एक अद्‌भुत दुनिया असते. येथे मोठेही लहान होतात आणि सर्व बंधने झुगारत वयाचे काटे मागे फिरतात. लहान मुले म्हटल्यावर सुटी, खेळ आणि खेळणी यांचे नाते अतूट आहे. मात्र कमी होत चाललेली मैदाने आणि मैदानी खेळांची जागा मोबाईल फोनने व्यापल्याने मुलांचे...
जून 05, 2019
जयपूर : राजस्थान सरकारच्या अधिकाऱयांची बैठक सुरू असताना पॉवर प्रेझेंटेशन सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. अन्न पुरवठा विभागातील मुख्य सचिव मुग्धा सिन्हा यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्क्रीनवर पॉवर प्रेझेंटेशन...
जून 05, 2019
मुंबई -  राज्यातील अख्खा कॉंग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादीचे दहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत मोठी संधी असून, भाजपसोबत शिवसेनेने युती केल्यामुळे मराठी अस्मितेची निर्माण झालेली पोकळी राज ठाकरेंना...
जून 05, 2019
पुणे - कोयना वीजनिर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला, तरी विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात कोठेही भारनियमन होणार नाही, असा दावा महावितरणने केला आहे.  सद्यःस्थितीत उच्चतम विजेची मागणी 19,000 ते 19,500 मेगावॉट आहे. ती दीर्घकालीन करारांतर्गत औष्णिक...
जून 05, 2019
पुणे - मुलांच्या हॉकी संघातील खेळाडूसह केवळ चहा पिताना दिसल्याचे क्षुल्लक कारण पुढे करत भारतीय संभाव्य संघातील एका विद्यार्थिनी खेळाडूला क्रीडा प्रबोधिनीतून निलंबित करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे खेळाडू म्हणून कारकीर्द घडविण्यासाठी गावाकडून शहरात आलेल्या "ती'ला अखेर न्याय मिळाला. "सकाळ'...
जून 05, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज युवक प्रदेशाध्यक्षपदी मेहबूब शेख व त्यांच्या जोडीला दोन कार्याध्यक्ष म्हणून रविकांत वरपे व सूरज चव्हाण यांच्या नेमणुका केल्या. खरेतर लोकसभेसारखे मोठे आव्हान समोर असताना व देशभरात युवक हा बदलत्या राजकारणाचा मुख्य घटक बनलेला असताना राष्ट्रवादीतले आपमर्जीचे राजकारण मात्र...
जून 05, 2019
मुंबई -  लष्करातील जवानांसाठी असलेल्या औषधांच्या विक्री गैरव्यवहाराची पाळेमुळे थेट जम्मू-काश्‍मीरपर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाले. पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेशातील इंदूर याबरोबरच जम्मू-काश्‍मीरमधून ही औषधे महाराष्ट्रात खुल्या बाजारात विकण्यात आल्याची माहिती असून, याप्रकरणी संरक्षण दलांच्या एका पथकातर्फे...
जून 05, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी दिला. तसेच, पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्त केला. "...
जून 05, 2019
बालक-पालक पालक मुलांना सर्वांत मोलाचं काय देऊ शकतात, या प्रश्‍नाचं खरं उत्तर आहे ‘व्यक्तिमत्त्व’. पालक मुलांशी जसं वागतात, बोलतात त्यातून मुलांची आत्मप्रतिमा घडत असते, त्याचं व्यक्तिमत्त्वही घडत असतं. पण मुलांचं व्यक्तिमत्त्व उत्तम घडावं, यासाठी पालक काही प्रयत्नही करू शकतात. काही दक्षताही घेऊ...
जून 05, 2019
उमरेड (जि. नागपूर) - प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे भौतिक विकास होत असताना नव्या पिढीचे आयुष्य कोठे चालले आहे, याचे उदाहरण येथे पाहावयास मिळाले. उमरेड येथील एक आयटीआयमध्ये शिकणारा तरुण "पबजी' गेमच्या विळख्यात सापडून त्याच्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. त्याच्या डोळ्यांना व मेंदूला गंभीर विकार...