एकूण 219 परिणाम
नोव्हेंबर 14, 2018
जळगाव - खेळ म्हटला म्हणजे मुलांचा आवडता विषय. पूर्वी खेळण्याच्या माध्यमातून शारीरिक विकास कसा साधला जाईल याचा विचार केला जायचा. परंतु आता ‘ट्रेंड’ बदलला असून, खेळातून बौद्धिक विकासाला जोड देण्याचा कयास सुरू झाला. त्यामुळे मुले ‘आउटडोअर’ खेळांकडून ‘इनडोअर’ खेळांकडे वळली असून खेळांना देखील...
नोव्हेंबर 07, 2018
नवी दिल्ली : स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारमध्ये धुमसत असलेल्या वादात आता बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उडी घेतली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या व्यवस्थापनाची भूमिका ही टिकून खेळणाऱ्या राहुल द्रविडसारखी असावी, न की चढ्या आवाजात कॉमेंट्री करणाऱ्या नवज्योत सिद्धूसारखी,...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : पुणे महानगर पालिकेने सर्व सामान्य नागरिकांसाठी प्रदूषण मुक्त वाहन सायकल योजना सुरू करून कोणाचा फायदा झाला? शहरातील सायकल ट्रॅक गायब! सायकली कचऱ्यात किंवा भंगारात धूळ खात पडलेल्याचे दिसते. फक्त विकासाच्या नावाखाली नविन नविन योजना आणणे. या सायकल योजना सुरू करण्यामागे कोणतेही नियोजन व...
सप्टेंबर 15, 2018
नवी दिल्ली- डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांची जंयती इंजिनिअर्स डे म्हणून जगभरात साजरी केली जाते. यानिमित्तानेच गुगल या सर्च इंजिनने खास अॅनिमेटेड डुडल तयार करून भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांना अभिवादन केले आहे. गुगल नेहमीच डुडलच्या माध्यमातून महत्वाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करत...
ऑगस्ट 28, 2018
अप्पर इंदिरानगर :  येथील पीएमपीएलचे बसस्थानक पावसाचे पाणी साचले आहे. तेथील रस्ते निसरडे झाले असून तिथे चिखल झाला आहे. अनाधिकृत पार्कींग व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे .पीएमपीएल प्रशासनाने व सबंधितांनी येथील बसस्थानकाच्या विकासासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.  
ऑगस्ट 23, 2018
गडचिरोली : गेल्या दीड दशकापासून उत्तर गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याचा सीमावर्ती भाग आपल्या हिंसक कारवायांनी हादरवून सोडणारा व सध्या मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात नक्षल चळवळीचा विस्तार करण्याच्या कामात गुंतलेला जहाल नक्षलवादी पहाडसिंग याने नुकतेच छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलिसांपुढे शरणागती...
ऑगस्ट 19, 2018
मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे...
ऑगस्ट 14, 2018
नांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस महासंचालक यांचे पोलिस पदक जाहीर झाले आहे.  नांदेड पोलिस दलाच्या नायगाव ठाण्यात सध्या कार्यरत असलेले व महाराष्ट्र राज्य सेवा परिक्षा (...
ऑगस्ट 14, 2018
परभणी - मराठा आरक्षण आंदोलनादरम्याण मराठा समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी (ता.14) पासून परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. ता.15 ऑगस्टला पालकमंत्र्याऐवजी अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिकांच्या हस्ते...
ऑगस्ट 14, 2018
नागपूर : चोविस वर्षांपूर्वी 114 गोवारींनी दिलेल्या बलिदानाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले. गोवारी समाज आदिवासीच आहे, असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज या संघर्षाला न्याय प्रदान केला. आदिम गोवारी समाज विकास मंडळाने याचिका दाखल करून समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे,...
ऑगस्ट 13, 2018
कऱ्हाड - यळकोट यळकोट जय मल्हारच्या... जयघोषात आज रामोशी बेरड समाजाच्यावतीने कऱ्हाडमध्ये मोर्चा काढण्यात आला. जुन्या कोयना पुलाजवळील दैत्यनिवारणी मंदिरासमोरुन सुरु झालेला मोर्चा शाहु चौक मार्गे, दत्त चौकातून तहसीलदार कार्यालयासमोर नेण्यात आला. तेथे रामोशी बेरड समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा...
ऑगस्ट 12, 2018
पणजी (गोवा) : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंदर ऊर्फ भाऊसाहेब बांदडोकर यांचे गोव्याच्या विकासातील योगदान बुहमोलाचे आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण व सहकार चळवळ उभी करत चौफेर असे कार्य केले. त्यामुळेच गोवा विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन असण्याची गरज आहे व त्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करणार...
ऑगस्ट 12, 2018
नांदेड : देशाला संविधानाने एकसंध ठेवले असतांना केंद्र व राज्य सरकार विविध जाती धर्माच्या नावाखाली देशात सामाजीक विषमता वाढवित असल्याचा घणाघात शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. ते नांदेड दौऱ्यावर रविवारी (ता. 12) आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.  मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठवाड्यात...
ऑगस्ट 12, 2018
लामकानी (जि. धुळे) : पाणी फाउंडेशनतर्फे लोकसहभागातून दुष्काळ मुक्तीसाठी जिल्ह्यात एप्रिल- मेमध्ये राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप 2018 स्पर्धेत धुळे तालुक्‍यातून लामकानी, तर शिंदखेडा तालुक्‍यातून सार्वे गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर : देशातील एकूण सहकारापैकी सुमारे 70 टक्‍के सहकार एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्याच्या रोजगार निर्मितीत व उत्पन्नात सहकाराचा मोठा वाटा आहे. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून शासनाच्या ठोस धोरणाअभावी जिल्हा बॅंका, सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने, पतसंस्था, दूध संघांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत....
ऑगस्ट 07, 2018
राळेगणसिद्धी : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ऊभारलेला गावच्या विकासाचा इतिहास मिडीया सेंटर अता थेट सचित्र पुस्तक रूपाने पर्यटकांच्या हाती मिळणर आहे. लवकरच राळेगणसिद्धीची ही या सचित्र कहाणी व केलेल्या कामांचाव विकासाचा तपशील या पुस्तकात असणार आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना या गावाच्या विकासाचा...
ऑगस्ट 07, 2018
मलवडी : यशवंतराव चव्हाण हायस्कूल माजी विद्यार्थी सामाजिक संघटना वरकुटे मलवडी या संघटनेच्या अध्यक्षपदी कांतीलाल आटपाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेची बैठक राज पार्क दत्त मंदिर या ठिकाणी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आयकर विभाग मुंबईचे अप्पर आयुक्त नितीन वाघमोडे, राज प्रोसेस पुणेचे...
ऑगस्ट 05, 2018
लातूर - केंद्र शासनाच्या डायरेक्टर जनरल आॅफ ट्रेनिंग यांनी राज्यातील ३५३ शासकीय आयटीआयची `क्रिसील` कंपनीकडून तपासणी केली होती. यात त्यांनी नुकतेच मानांकन जाहीर केले आहे. यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक सारख्या प्रगत शहरातील आयटीआयला मागे टाकत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. लातूरच्या आयटीआयला...
ऑगस्ट 05, 2018
कोरची - गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 115 किमी अंतरावर असलेल्या कोरची तालुक्यात 45 हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्यात एक ग्रामीण रुग्णालय, दोन प्राथमिक आरोग्य केंद्र अशी आरोग्य व्यवस्था असताना या परिसरात आदिवासी जमाती व अशिक्षित अशिक्षित लोकांचा प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या तालुक्यात गरोदर माता...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई : जोगेश्वरी येथील पाचशे कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याचा चौकशी अहवाल येत्या आठ ते दहा दिवसांत सादर केला जाईल. चौकशीत दोषी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आज स्थायी समितीच्या बैठकीत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली. या प्रकरणी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद...