एकूण 95 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : रेल्वेतून खाली उतरत असलेला मुलगा अचानक रेल्वे आणि फलाटातील फटीतून थेट रुळावर पडला. घटना बघणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. आई-वडिलांचे अवसानच गळाले. काय करावे सुचत नसताना कुलीबांधव मदतीला धावून आले. वेळीच खटाटोप करीत त्यांनी मुलाला सुखरूप बाहेर काढले. "जाको राखे साईया मार सके ना...
सप्टेंबर 11, 2019
काशी एक्‍सप्रेस इंजिंन मधे बिघाड प्रवाश्‍यांचा खोळंबा  जळगाव ः नांद्रा (ता.पाचोरा) येथून जवळच असलेल्या रेल्वेच्या नांद्रा-माहेजी गेट न.135 जवळ आज दुपारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर जाणाऱ्या डाऊन काशी एक्‍सप्रेसच्या इंजिनात अचानक बिघाड झाल्याने ही गाडी तत्काळ थांबवण्यात आली. त्यामुळे रेल्वे...
सप्टेंबर 09, 2019
 पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) -  मिरचीचे माहेरघर म्हणून सध्या भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव नावारूपाला आले आहे. येथील बाजार समीतीच्या तीन एकर क्षेत्रावर दररोज दुपारी तीन वाजेपासून भरणाऱ्या या बाजारात चार तासांत सातशे टन मिरचीचा व्यवहार होत आहे. विशेष म्हणजे येथून दुबई, श्रीलंका,...
ऑगस्ट 24, 2019
गोरखपूर: इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. मागील 300 वर्षातील हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा सर्वोत्तम काळ आहे. पहिल्यांदाच अर्थव्यवस्था इतक्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मक वातावरणात उभी आहे. या परिस्थितीत भारतातील गरिबी...
ऑगस्ट 19, 2019
गोरखपूर (उत्तर प्रदेश): आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली पण मी आई होऊ शकले नाही. मला आता प्रियकर हवा आहे, असे एका महिलेने गावच्या पंचायतीच्या निर्णयादरम्यान सांगितले. राजेशचे पाच वर्षापुर्वी सीमा सोबत विवाह झाला होता. मात्र, सीमाचा गावात राहणाऱया उमेश (27) सोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे पळून गेले...
जुलै 18, 2019
नाशिक : इगतपुरी-कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गोरखपूर-मुंबई अंत्योदय एक्स्प्रेसचे इंजिन व दोन डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास निघालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला. खाली असलेली...
जुलै 15, 2019
गोरखपूर: एक वर्षापूर्वी विवाह झालेला. कामानिमित्त बाहेरगावी होतो. घरी आलो अन् पत्नीला शरीरसंबंधाची मागणी केली. पण, विनंती करूनही ती नकारच देत होती. परिस्थिती हाताबाहेर गेली अन् तिचा गळा आवळून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर स्वतःचे गुप्तांग कापून काढले, अशी माहिती पतीने दिली. उत्तरप्रदेशातील...
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
जून 03, 2019
गोरखपूर (उत्तर प्रदेश): प्रेयसीच्या खोलीमध्ये नको त्या अवस्थेत दोघांना प्रेयसीच्या भावाने रंगेहाथ पकडले. प्रियकराला मुलीच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी ठेचून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे, उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील शेरपूर गावामध्ये ही घटना घडली आहे. सुरज (वय 24) हा प्रेयसीला भेटण्यासाठी...
मे 29, 2019
पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी १२ हजार किलोमीटर अंतर केले पार वारजे - गिरिकूजन ट्रेकिंग संस्थेतर्फे कोथरूड, कर्वेनगर, वारजे भागांत राहणाऱ्या सहा तरुणांनी दुचाकीवरून भूतान, बांगलादेश, नेपाळ या तीन देशांचा व १८ राज्यांचा प्रवास पूर्ण केला. पर्यावरण संवर्धनासाठी आखलेल्या या मोहिमेत त्यांनी...
मार्च 20, 2019
मुंबई - भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनेही त्याग करण्याची गरज आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची मानसिकता दिसत नाही. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी आम्ही महाराष्ट्रातही कायम ठेवण्याचा निर्णय केला असून, सर्व ४८ मतदारसंघांत लढणार असल्याचे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...
मार्च 13, 2019
गोरखपूर (वृत्तसंस्था) : अविवाहित गर्भवती महिलेने यूट्यूबवर प्रसूतीचा व्हिडोओ पाहत स्वतःच बाळाचा जन्म देण्याचा प्रयत्न केला. यात बाळ व बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी (ता. 11) दिली.   बिलन्दपूर शहरात रविवारी (ता. 10) ही घटना घडली. अविवाहित मातांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन...
मार्च 12, 2019
गोरखपूरः बाळंतपणाचा ऑनलाइन व्हिडिओ पाहून स्वतःचे बाळंतपण करताना एका 25 वर्षीय अविवाहीत युवतीचा व नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. एक अविवाहीत युवती भाड्याने घेतलेल्या घरामध्ये राहात होती. तिच्या घराच्या दरवाजामधून रक्त बाहेर आल्यानंतर ही माहिती शेजारी राहणाऱया नागरिकांनी...
फेब्रुवारी 27, 2019
नाशिक- सैन्यात सेवेत असणाऱ्याच्या मनाची मानसिकता ही अधांतरीतच असते आम्हाला भेटायला आला तर तो आमचा नाही आला तर तो भारतमातेचा अशी भावना मनाशी बाळगून आम्ही दिवस कंठत असतो. निनादने आज आपल्या सेवेत असताना आमचे आणि देशाचे नावं मोठ केलं आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असल्याची भावना बडगाम विमान...
फेब्रुवारी 24, 2019
वाराणसी- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज प्रयागराज येथे जाऊन कुंभमेळ्यात सहभाग घेतला. येथील गंगा नदीत स्नान करुन संगम घाटावर मोदींनी विधिवत पूजाही केली. त्यानंतर, गंगा कुंभमेळ्यात सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चक्क पाय धुतले. मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी आज उत्तर...
फेब्रुवारी 24, 2019
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) गोरखपूर येथून पंतप्रधान किसान योजनेचा शुभारंभ केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 2 हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेच्या शुभारंभावेळी मोदींनी शेतकऱ्यांना सक्षम करून त्यांचे उत्पन्न वाढविणार असल्याचे सांगितले. गोरखपूर येथे राष्ट्रीय किसान...
फेब्रुवारी 22, 2019
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरखपूर राष्ट्रीय किसान संमेलनाच्या निमित्ताने येथे उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी एका क्लिकवर देशातील 12 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 हजार कोटी रुपये जमा करणार आहेत. या वर्षातील सर्वात मोठी घोषणा ठरणार आहे.  लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना मोदी सरकारकडून लागू केली...
जानेवारी 29, 2019
गोरखपूर : पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदी प्रियंका गांधी नियुक्ती झाल्यानंतर देशभर प्रियंका यांच्या राजकारण प्रवेशाबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर मध्ये रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका यांचे पोस्टर जाहीर केले आहेत.  एका...
जानेवारी 25, 2019
मोदींच्या करिष्म्याला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने प्रियांका गांधींना मैदानात आणले; पण निवडणुकीतील यशासाठी काँग्रेसला इतरही आघाड्यांवर प्रयत्न करावे लागतील. ल ढाई शेवटच्या टप्प्यात आली, की आपल्याजवळचे सर्वात शक्‍तिशाली अस्त्र भात्यातून बाहेर काढण्याचा रिवाज जुना आहे. त्याला अनुसरूनच काँग्रेसने...
जानेवारी 07, 2019
अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात "महागठबंधन' उभे करण्याच्या चर्चा सुरू असतानाच, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या हातमिळवणीची बातमी आली आहे. खरे तर या दोन पक्षांनी फूलपूर, तसेच गोरखपूर येथे झालेल्या दोन पोटनिवडणुकीतच आघाडी...