एकूण 7947 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
पुणे  - लष्करातून निवृत्त झाल्यानंतर आपल्या मुलांना शहरात उच्च शिक्षणासाठी पाठविणाऱ्या माजी सैनिकांच्या मुलांच्या वाट्याला काय येते?... वास्तव वाचाल, तर तुमच्या संतापाला पारावार राहणार नाही. पुण्यात माजी सैनिकांच्या मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना शिवीगाळ आणि अत्याचार सहन करावा लागतोच...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : "दुसऱ्यांसाठी इमारती, घरे बांधणाऱ्या कामगारांना पत्र्याच्या घरात किंवा रस्त्यावर राहावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने "अटल बांधकाम कामगार आवास योजना' सुरू केली आहे. दोन वर्षांत सर्व बांधकाम कामगारांना घरे देण्यात येतील. कामगारांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी बळ...
फेब्रुवारी 20, 2019
भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याने काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ आघाडीपुढे मोठेच आव्हान उभे आहे. त्यांना आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. म हाराष्ट्रातील राजकीय चित्र सोमवारी अवघ्या बारा तासांत आरपार पालटून गेले! एकीकडे ‘युती’तला बेबनाव आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने...
फेब्रुवारी 20, 2019
नागोठणे : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताचे सत्र सुरूच असून मंगळवारी सकाळी वाकण येथे भरधाव कार उलटल्याने तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातातील जखमींवर रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. अपघातात कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या घटनेची नोंद...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : शिक्षण आयुक्‍तालयाअंतर्गत विविध कार्यालयांमधील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्‍ती देण्यात आली आहे. याबद्दल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षण आयुक्‍तांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण आयुक्‍त कार्यालयाने 15 जणांना अनुकंपा तत्त्वावर...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
फेब्रुवारी 19, 2019
खोची, जि. कोल्हापूर - संपूर्ण कर्जमुक्ती व दीडपट हमीभाव या दोन मागण्या मान्य झाल्या असून लोकसभेसाठी किमान तीन जागा मिळाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीत सहभागी होणार आहे, अशा माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. बुलढाणा, वर्धा व हातकणंगले या लोकसभेच्या जागा बाबत चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करणारे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसैनिकांनी 420 चा म्हणजे फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला हरकत नाही, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगाविला आहे. शिवसैनिकांनी उद्धव साहेबांवर 420 चा गुन्हा दाखल करायला...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवजयंती मोहोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली.  पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा सुरू झाला.   राष्ट्रवादी काँग्रेसचे...
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर -  राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचा जिल्ह्यात सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होणार आहे. या युतीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तथापि, विधानसभा लढवायचीच असे ठरवून तयारी केलेल्या माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - लोकसभेच्या २०१४ च्या निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची ‘टाळी’ दिली. हिंदुत्वाच्या बुरुजावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन झाले खरे; पण चार वर्षे गल्ली ते दिल्ली कार्यकर्त्यांतील विद्वेषाची दरी सांधण्याची कसोटी पणाला लागणार...
फेब्रुवारी 19, 2019
नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात विस्थापित झालेल्या ग्रामस्थांनी पूर्ण मोबदला मिळेपर्यंत आपल्या जमिनी न सोडण्याचे आवाहन आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि उल्का महाजन यांनी केले. येथील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पूर्णपणे सरकारची असून, ती त्यांना नाकारता येणार...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - ‘‘धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास समाजातील मतदारांचे एकही मत मिळणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचे सरकार तर जाईलच, मात्र केंद्र सरकारचेही नामोनिशाण राहणार नाही,’’ असा इशारा धनगर समाजाचे अभ्यासक उत्तम जानकर यांनी रविवारी (ता. १७) येथे दिला. धनगर समाजाच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे डॉ....
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - भायखळा येथील जे. जे. समूह रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. राजश्री काटके यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांची छळवणूक केल्याचा आरोप निवासी डॉक्‍टरांची संघटना "मार्ड'ने केला आहे. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) तक्रार करण्यात आली असून,...
फेब्रुवारी 18, 2019
बेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क "ठग'बंधन असल्याची टीका उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केली आहे.  भाजपतर्फे आज (ता.18) शक्तीकेंद्र प्रमुखांची सभा आयोजित करण्यात आली होती....
फेब्रुवारी 18, 2019
मालेगाव - सध्याच्या सरकारच्या काळात देशातील शेतकरी आणि सैनिक हे दोघेही अडचणीत असून, देशात न किसान सुखी, न जवान सुखी अशी स्थिती आहे. जवान शहीद झाल्यानंतर देशाच्या डोळ्यांत अश्रू असताना पंतप्रधानांसह सरकारमधील मंत्री सभा घेण्यात धन्यता मानत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी...
फेब्रुवारी 18, 2019
नवी दिल्ली : अभिनेता ते नेता बनलेले कमल हसन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात अनेकांनी मिडीयामार्फत प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. ज्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या या दहशतवादी हल्ल्याला व दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या प्रतिक्रियाही आल्यात. ज्यांचा...
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अनेक मंदिरे व मूर्ती शिल्पे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पुरातत्त्व विभागाच्या मदतीने अनेक मंदिरांचा, मूर्तींचा अभ्यास, संवर्धन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मूर्ती शिल्पे ही मंदिराच्या मंडपात, देवककोष्टकात ठेवलेली तर काही ठिकाणी मंदिराच्या बाहेर रस्त्यावर, उघड्यावर...
फेब्रुवारी 18, 2019
सांगली -  युवकांनी सरकारी नोकरी नावाची संकल्पना डोक्‍यातून काढून टाकली पाहिजे. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग करून इतरांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खासगी नोकरीतूनही पैसा मिळतो. त्याची योग्य गुंतवणूक करा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. शहरातील...
फेब्रुवारी 18, 2019
पुलवामाजवळ केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक तपशील हळूहळू प्रकाशात येत आहेत. हे तपशील अनेक प्रश्‍न उपस्थित करणारे आहेत. जम्मू-काश्‍मीरच्या राज्यपालांनी स्वतःच "इंटेलिजन्स फेल्युअर' म्हणजेच हल्ल्याची पूर्वकल्पना येऊ शकेल, अशी गोपनीय माहिती मिळविण्यात...