एकूण 4 परिणाम
December 22, 2020
मुंबई- अभिनेता गोविंदाने २१ डिसेंबर रोजी त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी त्याने त्याच्या घरी एक धमाकेदार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीतील अनेक व्हिडिओ सध्या सोशल साईटवर धुमाकुळ घालत आहेत. यामधील एका व्हिडिओमध्ये गोविंदा त्याच्या पत्नीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसतोय. हा डान्स...
November 23, 2020
मुंबई- कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि अभिनेता गोविंदा या मामा-भाचामधील वाद काही केल्या संपत नाही. या कौटुंबिक वादावर आता गोविंदाने बोलता झाला आहे. कॉमेडियन कृष्णा अभिषेककडून केल्या जाणाऱ्या आरोपांमुळे हैराण झाल्याची भावना गोविंदाने व्यक्त केलीये. इतकंच नाही तर कौटुंबिक वाद सार्वजनिक करणं म्हणजे...
November 16, 2020
मुंबई- कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा गोविंदा यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वादविवाद सुरु आहेत. अनेक काळ गेल्यानंतरही दोघांमधील तणाव काही कमी होत नाही. काही दिवसांपूर्वीच गोविंदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचला होता. जिथे त्याने दिवाली स्पेशल एपिसोडमध्ये सहभाग घेतला. मात्र या...
November 14, 2020
मुंबई- प्रसिद्ध टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये या आठवड्यात एक मोठा धमाका होणार आहे. बॉलीवूडचा हिरो नंबर वन गोविंदा यावेळी कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे. या एपिसोडचे कित्येक प्रोमो वाहिनीने त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मात्र सगळ्या व्हिडिओंमध्ये एक व्यक्ती दिसत नाहीये आणि ती व्यक्ती...