एकूण 2 परिणाम
December 31, 2020
बीड: गेवराई तालुक्यातील एका गावात पाच वर्षांपूर्वी एका महिलेवर गावातीलच चार जणांनी अत्याचार केला होता. या प्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने या प्रकरणातील चारही आरोपींना गतवर्षी जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. दरम्यान या प्रकरणातील पीडित महिलेला चारित्र्यहिन व व्याभिचारी म्हणत सदरील...
December 08, 2020
वसई ः पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्‍यात असणारा जामसर तलाव जैवविविधता, सांस्कृतिक व ऐतिहासिक अशा तिहेरी संगमामुळे चर्चेत आला. ग्रामपंचायतीने हेरिटेज तलावाला टुरिझम घोषित करण्याचा ठराव केला आहे. देशाच्या नकाशात नोंद व्हावी यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून, सरकार काय करणार याकडे लक्ष लागले आहे...