एकूण 276 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
फेब्रुवारी 16, 2019
येवला - कर्तव्यावर असतांना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना शहीदाचा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असतांना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह शहिद पत्नी अनिता शेळके व प्रहारचे कार्यकर्ते...
फेब्रुवारी 15, 2019
येवला : कर्तव्य बजावत असताना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना हुतात्मा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असताना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह हुतात्मा जवानाची पत्नी अनिता शेळके व प्रहारचे...
फेब्रुवारी 14, 2019
कोपर्डे हवेली : येथील ग्रामपंचायतीच्या पडीक असलेल्या जागेमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने व युवकांच्या व प्रयत्नातुन नवीन कबड्डीचे मैदान तयार करण्यात आले असून त्याचा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती हिंदूराव चव्हाण, उपसरपंच लक्ष्मण चव्हाण,...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - येथे होणाऱ्या पाचदिवसीय राज्य तमाशा महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. आज गुरुवार (ता. १४) पासून या महोत्सवाला सुरवात होणार आहे. यासाठी सुमारे चार एकर भव्य मैदान सजविण्यात आले आहे. सलग पाच दिवस (ता. १४ ते १८ फेब्रुवारी) विविध नामवंत तमाशा फडांचा आनंद घेण्याची संधी तमाशा रसिकांना...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - माजी महसूलमंत्र्यांशी ओळख असल्याचे सांगत सरकारी कोट्यातून स्वस्त दरात जमीन देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष दगडू मांजरे (48) याला गोवंडी पोलिसांनी सोलापुरातून अटक केली. अटक टाळण्यासाठी तो शेतात लपून राहत होता. पोलिसांनी ग्रामस्थांच्या वेशात पाळत ठेवून त्याच्या...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबादेवी : जवळपास 150 कोटी रूपयांच्या कामाच्या बिलांच्या थकबाक़ीमुळे वैतागलेल्या ठेकेदारानी अखेर सार्वजनिक बांधकाम विभागा विरुद्ध आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु केले आहे. मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत शहर विभाग व मध्य मुंबई विभागांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या प्रलंबित बिलांकरिता आजाद...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या भुयारी मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी मार्गिकांलगतच्या दोन्ही बाजूंस 50 मीटर अंतरावरील सर्व मिळकतींची तपासणी 'महामेट्रो'तर्फे केली जाणार आहे.  शहरात शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान पाच किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. 'टनेल...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - राजर्षी शाहू खासबागेत हजारो कुस्तीशौकिनांच्या साक्षीने प्रथम क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी बाला रफिकने हरियानाचा डबल हिंदकेसरी सोनुला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखविले. एक लाख रुपये व चांदीच्या गदेचा तो मानकरी ठरला. महान भारतकेसरी माऊली जमदाडेने भारत केसरी पवन दलालवर द्वितीय, तर...
जानेवारी 28, 2019
कल्याण : 'कल्याण पूर्व मध्ये केवळ खाद्य पदार्थाचे स्टॉल उभे न करता कोकणातील परंपरा, खाद्य संस्कृतीचे दर्शन घडविताना कलाकारांना व्यासपीठ आणि समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार केले आहे. अशा कोकण महोत्सवाचे आयोजन काळाची आणि समाजाची गरज असल्याचे' प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पूर्व मधील...
जानेवारी 28, 2019
येवला : अवघ्या महिन्यातच शिक्षण विभागाने आपला निर्णय बदलवत क्रीडा, स्काऊट, एनसीसीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणात वाढ केली आहे. महिन्यांपूर्वी यातील काही गुण कमी केले होते. मात्र वाढत्या विरोधामुळे यात वाढ केली आहे. यामुळे दहावी, बारावीतील गुणपत्रिकेत यंदापासून विद्यार्थ्यांना या गुणांचा...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असल्याचे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. ...
जानेवारी 08, 2019
पिंपरी - भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना उत्पादनाच्या प्रमोशनसाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी मोशीमध्ये प्रस्तावित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. येत्या दीड वर्षात खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या केंद्रात रस्ते, मैदान आदी...
जानेवारी 07, 2019
सदू : (दार ठोठावत) दादू...दादू, दार उघड! मी आलोय!  दादू : (दाराच्या फटीतून) तू? अरे, बाप रे!! एवढ्या अवेळी का आलायस?  सदू : (कंटाळून) अवेळ कसली? दिवसाढवळ्या आलोय!  दादू : (अर्धे दार उघडत) विश्‍वास बसत नाहीए!!  सदू : (नोस्टाल्जिक होत) ह्याच घरात मी लहानाचा मोठा झालो ना दादूराया?  दादू : (भावविवश होत...
जानेवारी 06, 2019
"क्रिकेटचे द्रोणाचार्य' अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं आणि खऱ्या अर्थानं एक "गुरुकुल' बंद झाल्याची भावना मनात आली. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीपासून अनेक उत्तम क्रिकेटपटू घडवणारे आचरेकर सर यांनी छोट्या छोट्या गोष्टींतून मोलाची शिकवण दिली. त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याबद्दल जागवलेल्या...
जानेवारी 05, 2019
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक. वेळ : अंतिम फैसल्याची! काळ : सांगून आलेला! प्रसंग : निकराचा. पात्रे : निकराचीच! (‘मातोश्री महाला’तील खासगीकडील अंत:पुरात सौभाग्यवती कमळाबाई कपड्यांची गाठोडी बांधताहेत. मध्येच पदराने डोळे पुसत आहेत आणि नाकही शिंकरत आहेत! तेवढ्यात लगबगीने साक्षात उधोजीराजे...
डिसेंबर 31, 2018
मंगळवेढा : दुष्काळ जाहीर होऊनही दुष्काळग्रस्तांसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत, या परिस्थितीत शेतकरी त्रस्त आहेत. सध्या निवडणुकीच्या तोंडावर विविध संघटना आंदोलन करत असताना यामध्ये आता रोहयो कामावरील  ग्रामरोजगार सेवक सहभाग घेतला असून त्यांनीही 2 जानेवारी पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला...
डिसेंबर 31, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर एम. एस. धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. आता त्यांनी स्टार नेटवर्कची जाहिरात केली. त्यांची ही जाहिरात चांगलीच गाजत आहे. काहींकडून या जाहिरातीचे कौतुक केले जात आहे. तर ही जाहिरात 'एफर्टलेस' असल्याचे काहीजणांकडून सांगितले जात आहे.  एम. एस. धोनी आणि...
डिसेंबर 31, 2018
पुणे : भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. जुना बाजार रोड येथे सभा होणार होती मात्र पुणे पोलिसांनी परवानगी दिली नाही.  भीम आर्मी या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे रविवारी (ता. 30) रात्री पुण्यात दाखल झाले. आझाद यांना मुंबई...
डिसेंबर 29, 2018
सातारा - सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीतर्फे २० वा ग्रंथमहोत्सव साताऱ्यात शुक्रवार (ता. चार) ते सोमवार (ता. सात जानेवारी) दरम्यान होणार आहे. त्याचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून, महोत्सवात अभिनेत्री ‘राणूआक्‍का’ फेम आश्‍विनी...