एकूण 1 परिणाम
मे 07, 2018
अभिनेत्री सनी लिओन लवकरच एका वेब सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण ती या वेब सिरिज मध्ये स्वतः काम करणार नाहीये तर सनीची तारुण्यावस्थेतील भूमिका साकारण्यासाठी रिसा सौजानी हिची निवड करण्यात आली आहे. ही एक बायोपिक वेब सिरिज असेल. ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ असे वेब सिरिजचे...