एकूण 8 परिणाम
डिसेंबर 18, 2017
नवी दिल्ली- गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीत जनतेने भाजपच्या बाजूने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे असे ट्विट करत काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रीया दिली. तसेच दोन्ही राज्यातील नव्या सरकारला शुभेच्छाही दिल्या. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल...
डिसेंबर 18, 2017
गुजरातमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली असून, तब्बल सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप सत्तेवर येणार हे निश्चित झाले आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्येही भाजपने सत्ताधारी काँग्रेसचा पराभव करत विजय मिळविला आहे. गुजरातमध्ये आतापर्यंतचा कल पाहता भाजप शंभरावर जागा मिळवून आघाडीवर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये...
डिसेंबर 18, 2017
गुजरातमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. तब्बल सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप सत्तेवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंतचा कल पाहता भाजप शंभरावर जागा मिळवून सत्तेवर येईल. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता निसटली आहे. तेथेही भाजपला स्पष्ट बहुमत दिसते आहे.  मतमोजणीनंतरच्या पहिल्या...
डिसेंबर 18, 2017
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सुरूवात झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर गेला आणि त्यानंतर पुन्हा किंचितसा आघाडीवर आला. मात्र, गुजरातमधील कल पाहता भाजप विजयाच्या शंभरीजवळ येऊन थांबला आहे. हिमाचलमध्ये मात्र...
डिसेंबर 18, 2017
गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणे स्वाभाविकच होते.. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या घरच्या मैदानावर कॉंग्रेस काय कमाल करून दाखवणार, याकडे विविध राजकीय पक्षांसह देशभरातील राजकीय विश्‍लेषकांचेही बारीक लक्ष होते.  गुजरात आणि हिमाचल...
डिसेंबर 18, 2017
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सुरूवात झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर गेला आणि त्यानंतर पुन्हा किंचितसा आघाडीवर आला. मात्र, गुजरातमधील कल पाहता भाजप विजयाच्या शंभरीजवळ येऊन थांबला आहे. हिमाचलमध्ये मात्र...
डिसेंबर 18, 2017
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सुरूवात झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर असल्याचे दिसते आहे. हिमाचलमध्ये मात्र भाजपकडे आघाडी आहे.  सकाळी साडे आठ वाजता समजलेला कल भाजपच्या बाजूने होता. नंतरच्या अर्ध्या तासात...
जुलै 11, 2017
जम्मू - अमरनाथ यात्रेदरम्यान अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी लक्ष्य बनविलेल्या बसचा चालक सलीम शेख बसमधील सुमारे 50 भाविकांचा जीव वाचविल्याने हिरो ठरला आहे. मात्र, सात जणांचा जीव वाचवू न शकल्याची खंत त्याला आहे.  अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या...