एकूण 193 परिणाम
मे 23, 2019
अमरावती : तब्बल 23 वर्षांनंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात महिलेस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष (युवा स्वाभिमान) उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या किल्ल्यास खिंडार पाडत विजय संपादित केला. त्यांनी 37 हजार 295 मतांची आघाडी घेत विजय सुनिश्‍चित केला. पोस्टल...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 04, 2019
बारावीनंतर विविध ज्ञानशाखांत जाणाऱ्या तथाकथित गुणवंतांचे पुढे काय होते, याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. आपल्याला ज्ञानार्थी घडवायचे आहेत, की निव्वळ परीक्षार्थी, याचाही विचार करायला हवा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे ‘सीबीएसई’तर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या यंदाच्याही निकालाचे...
एप्रिल 05, 2019
अमरावती मतदारसंघावर पुन्हा एकदा आनंदराव अडसूळ यांच्या रूपाने भगवा फडकाविण्याच्या दृष्टीने युतीच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून खेचून आणण्यासाठी चंग बांधलाय. त्यामुळे अमरावतीत काट्याचीच टक्कर पाहायला...
मार्च 31, 2019
हॉलिवूडचे विख्यात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक स्टिव्हन स्पीलबर्ग ह्यांना खूप शोधांती आपल्या चरित्रपटासाठी कथानायक मिळाला आहे. स्पीलबर्ग ह्यांच्या ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कथानायक आहेत आपले केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले! लॉस एंजलिस - सध्याचा काळ हा राजकीय नेत्यांच्या चरित्रपटांचा...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच...
मार्च 14, 2019
सन २०१२-१३ चा गुणवंत अधिकारी/कर्मचारी हा पुरस्कार माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रला मिळाला. वरिष्ठ व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य, पती डॉ. संतोष शिंदे यांची शांत, संयमी, प्रेमळ साथ; आई-वडिलांचा, सासूबाईंचा आशीर्वादाचा हात, हे माझ्या कारकिर्दीचे खंबीर आधारस्तंभ आहेत. कमी दिवसांतला व कमी...
मार्च 13, 2019
अमरावती : संपूर्ण देशाबरोबरच अमरावती लोकसभा मतदारसंघातही राजकीय वातावरण तापायला लागले आहे. रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी यंदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून आघाडीच्या उमेदवाराला ते समर्थन देणार आहेत. त्यामुळे अमरावतीत थेट किंवा तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत....
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
मार्च 07, 2019
नाव असते त्या व्यक्तीची ओळख. म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्याआधी विचार करायला हवा, नाही का! एका मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली, ""तुझा नातू खूप शूर होणार, ढाण्या वाघासारखा! आताच बातमी वाचली, कात्रज गार्डनमधल्या वाघिणीला चार पिल्ले झाली, त्यातल्या एका बछड्याचे नाव "सार्थक' ठेवलेय. मला तुझाच सार्थक आठवला...
मार्च 05, 2019
सोलापूर : जुळे सोलापुरातील रत्नमंजिरी सोसायटीतील गणेश नाईक प्राथमिक शाळेत 12 खडीऐवजी 19 खडीचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. शिक्षकांच्या विशेष प्रयत्नामुळे पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दहावीचे पुस्तक वाचता येत आहे, तसेच कोटीपर्यंतच्या संख्यांचे वाचन अगदी सहजरीत्या करीत आहेत.  जुळे...
फेब्रुवारी 20, 2019
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, रिपब्लिकन नेते रा. सु. गवई अशा दिग्गजांचा अमरावती मतदारसंघ मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला. १९९९ मध्ये शिवसेनेच्या अनंत गुढे यांनी त्याला सुरुंग लावला. तेव्हापासून अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेकडे शाबूत आहे....
जानेवारी 28, 2019
नाशिक - राज्यात मराठा समाजाला सीईबीसी प्रवर्गअंतर्गत १६ टक्के आरक्षण जाहीर झाले तदनंतर श्री. तावडे यांनी शिक्षकभरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू होईल, ही घोषणा केली. १९ डिसेंबर २०१८ मध्ये मराठा आरक्षणनुसार बिंदुनामावली अद्ययावत करण्यासाठीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यानुसार प्रत्येक...
जानेवारी 25, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा येथील लोकार्पणाच्या प्रतीक्षेतील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) मेअखेर पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे आरोग्य सेवेचे आयुक्त अनुपकुमार यादव यांनी गुरुवारी (ता. 24) स्पष्ट केले. त्यांनी तासभर केलेल्या पाहणीत रुग्णांशी संवाद साधत प्रसूती, एनबीएसयू, ओपीडी, औषधी व रुग्णालयातील...
जानेवारी 16, 2019
विविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध महामंडळांसाठी तब्बल ७३६ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यातून विविध जातींसाठी बिनव्याजी कर्ज देण्यावर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्‍...
जानेवारी 07, 2019
जयवंत दळवी यांनी संपादीत केलेलं `पुलं एक साठवण` पुलंच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करायचं ठरलं होतं. या निमित्ताने एक मोठी संगीत मैफल व्हावी असा प्रयत्न होता साऱ्यांचा. पण पुलंनी साफ विरोध केला त्याला. वाढदिवसाचा इतका मोठा घाट घालायचा नाही असं सांगून. मुळात असं पुस्तक काढायलाही त्यांचा...
डिसेंबर 30, 2018
पवनी (जि. भंडारा) : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील चिचगाव बिटमध्ये आज, रविवारी सकाळी राजा ऊर्फ चार्जर हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्याचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. आशिया खंडातील प्रसिद्ध जय या वाघाचा बछडा असलेला राजा ऊर्फ...
डिसेंबर 28, 2018
पिंपरी - श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाची गुरुवारी (ता. २७) विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाने सांगता झाली. चिंचवडगाव येथील देऊळमळा प्रांगणात सुमारे ६० हजार भाविकांनी या वेळी महाप्रसादाचा लाभ घेतला; तसेच समाधी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका व...
डिसेंबर 20, 2018
इंदापूर - गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरारी मिळावी, त्यांना स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ लाभावे, या व्यासपीठावर आपली कला सादर करुन त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण करता यावी या उद्देशाने ‘शरद युवा महोत्सव-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या आयोजक बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खा....