एकूण 135 परिणाम
डिसेंबर 07, 2018
टाकवे बुद्रुक - दीड वर्षांचा असतानाच त्याचे वडिलांचे छत्र हरपले, हे दु:ख कमी म्हणून की काय जन्मदात्री आई सोडून गेली. पोरक्‍या झालेल्या या नातवाला आजीने उराशी कवटाळले, तर वृद्ध आजोबांनी हॉटेलात कप-बशी धुवून त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी पेलली. तो आता आठवीत शिकत असून, स्वप्नील मालपोटे त्याचे नाव....
नोव्हेंबर 28, 2018
सातारा - येथील युवकांनी क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, यासाठी पोलिस दलाने पुढाकार घेतला आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या पुढाकाराने पोलिस कवायत मैदानावर पोलिसांच्या पाल्यांबरोबर समाजातील गुणवंत खेळाडू, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ञ...
नोव्हेंबर 26, 2018
महासाधू मोरया गोसावी यांचा वारसा पिंपरी-चिंचवडला लाभला आहे. पेशवेकाळात मनोहर लक्ष्मण पुराणिक नावाचे कवी चिंचवड येथे वास्तव्यास होते. त्यांनी प्राकृत अभंगरचना, श्‍लोक इत्यादी काव्यप्रकारांमध्ये विपुल लेखन केले; परंतु दुर्दैवाने कालौघात त्यापैकी बरेचसे नष्ट झाले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या...
नोव्हेंबर 26, 2018
शिक्षकाच्या नात्याने त्या मुलाला एक संधी दिली आणि त्यामुळे आता तो एस.टी.मध्ये कंडक्‍टर म्हणून रुजू झाला होता. घराच्या पडवीत बसलो असताना एका अनोळखी तरुणाने अचानक येऊन माझे पाय धरले अन्‌ तो रडू लागला. मला काही कळेना. मी त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याला शांत केलें. तो सांगू लागला, ‘मी शेजारच्या...
नोव्हेंबर 13, 2018
उल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी  डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो फोडला होता. लोकशाही दिवशी चक्क तोंडावर मास्क लावून डंपिंगचा विरोध केला. तरीही पालिकेने ठोस उपाययोजना केली नसल्याने ऐन दिवाळीत पेटत्या डंपिंगच्या वासाने त्रस्त ...
नोव्हेंबर 10, 2018
उल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासाला स्थानिक नागरिकांनी पालिकेत येऊन टाहो फोडला, लोकशाही दिवशी चक्क तोंडावर मास्क लावून डंपिंगचा विरोध केला. तरीही पालिकेने ठोस उपाययोजना केल्या नसल्याने ऐन दिवाळीत पेटत्या डंपिंगच्या वासाने नागरिकांच्या नशिबी नरकयातना आल्या. त्यातून...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे, ता.- "वीरशैव कक्‍कया समाज हा मेहनती आणि स्वाभिमानी आहे. हा समाज शिक्षण, गुणवत्ता आणि कष्टाच्या बळावर विविध क्षेत्रात प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. या समाजाचे राज्य आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असून, तरुण पिढीने त्यात आपला वेगळा ठसा उमटवावा'', असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री...
ऑक्टोबर 20, 2018
जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी...
ऑक्टोबर 19, 2018
कात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात आहेत. केवळ त्यांना सामाजिक आधाराची गरज आहे. पैलवान फाऊंडेशन नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या...
ऑक्टोबर 17, 2018
लातूर : दर्जेदार कामकाजाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या यशवंत पंचायतराज अभियानात जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अभियानात सलग तीनवेळा राज्यात प्रथम व एकवेळा द्वितीय आलेल्या जिल्हा परिषदेला यंदापासून सुरू केलेल्या विभागातील प्रथम पुरस्कार जाहिर झाला आहे...
ऑक्टोबर 13, 2018
मुक्रमाबाद :  रावी (ता. मुखेड, जि. नांदेड) येथे आमच्या मुलीची छेड का काढलीस ? म्हणून गावातील काही लोकांनी व मुलीच्या नातेवाईकांनी एका तरुणाला मारहाण करत अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली. तसेच या घटनेचे मोबाईलने चित्रीकरण करून सोशल मीडीयावर टाकून बदनामी केल्याचा प्रकार रविवार (ता. ७ ) रोजी घडला. यातील...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा स्मृतिदिन साजरा...
ऑक्टोबर 09, 2018
जुन्नर - पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील साठ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. यात जिल्हा परिषद शाळेतील 41 प्राथमिक तसेच 13 माध्यमिक शिक्षकासह, दोन केंद्र प्रमुख, प्रत्येकी एक विस्तार अधिकारी, लिपीक, विषय तज्ञ व अपंग समावेशित शिक्षक अशा शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी...
ऑक्टोबर 07, 2018
उल्हासनगर : राज्यसरकारने शिक्षकांसाठी जुनी पेंशन योजना लागू करावी, अन्यथा जुन्या पेंशन योजने करिता हक्क समिती संघटनेचे आंदोलन शासन रोखू शकणार नाही. असे स्पष्ट करताना अनेक शाळा अनुदानापासून वंचित असून शासनाने याकडे लक्ष देऊन सर्व शाळांना वेतन व वेतनेतर अनुदान देऊन शिक्षणाची जबाबदारी स्विकारावी. असे...
ऑक्टोबर 04, 2018
वैराग - बार्शी तालुक्यातील मुंगशी (आर) येथे सोयाबीन पिकाची मळणी करीत असताना घाणेगांव ता. बार्शी येथील तरुणाचा मळणी मशीनमध्ये पाय अडकून दुर्दैवी मृत्यु झाला. त्याच्या मृत्युस निष्काळजीपणा, हयगय व दुर्लक्ष करून कारणीभूत ठरल्या प्रकरणी मालकाच्या विरोधात वैराग पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना...
सप्टेंबर 28, 2018
कोल्हापूर परिसर हा विविधतेनं नटलेला प्रदेश. वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारी आणि आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अनेक गावं इथं आहेत. अख्ख्या जगात ‘गाव माझं वेगळं’ असं अभिमानानं मिरवणाऱ्या या आगळ्या वेगळ्या गावांविषयी ‘हटके’ माहिती देणारी ही मालिका आजपासून... आटपाडी तालुक्‍यातील सातशे...
सप्टेंबर 27, 2018
वालचंदनगर खोरोची (ता.इंदापूर)- येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला सरपंचपदाची जागा खेचून आण्यामध्ये यश मिळाले. ११ पैकी ६ जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले अाहेत. खोरोची गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय भवानी ग्रामविकास...
सप्टेंबर 22, 2018
फुलंब्री : फुलंब्री येथिल गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचे गेल्या अकरा वर्षांपासून दर्शन घडत आहे. गणेश महासंघाच्या कार्यकारिणीत गेल्या गेल्या वर्षापासून उपाध्यक्ष मुस्लिम समाजाचा तरुण असतो. महासंघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात हिंदू- मुस्लिम व सर्वच जाती धर्माचे पदाधिकारी अग्रेसर...
सप्टेंबर 20, 2018
वाघोली : वि.शे.सातव विद्यालयाचा संस्था वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयास देणगी देणाऱ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सदस्य प्रदीप कदम, माजी आमदार अशोक पवार, वासंती बोर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी एम एम पीरजादे, रावसाहेब आवारी, एम...
सप्टेंबर 18, 2018
कराड : तीन वेळा महाराष्ट्र केसरी असलेल्या पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना यंदाचा युवा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. माजी उपाध्यक्ष नगरसेवक राजेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. 19) त्याचे वितरण होणार आहे. वाढदिवसानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,...