एकूण 3 परिणाम
January 11, 2021
भोपाळ- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. अशा महात्म्याचा नथुराम गोडसेने (Nathuram Godse) गोळ्या घालून हत्त्या केली होती. नथुराम गोडसेचे देशात अनेक समर्थक आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या काही समर्थकांनी गोडसे स्टडी सेंटर (...
January 06, 2021
ग्वाल्हेर: आपल्या समाजात जर मुलगा झाला तर लोकं त्याचा उत्साहाने स्विकार करतात. पण बऱ्याचदा जर मुलगी झाली तर आनंद साजरे करणारे फार कमी लोक असतात. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मध्ये एका सलून मालकाने आपल्या मुलीच्या जन्माचा अनोखा आनंद साजरा केला आहे. या सलून मालकाचं नाव सलमान आहे.  घरामध्ये मुलगी...
November 03, 2020
नवी दिल्ली- मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 28 जागांसह 10 राज्यात विधानसभेच्या 54 मतदारसंघात आज (दि.3) पोटनिवडणूक होत आहे. मध्य प्रदेशमध्ये ही पोटनिवडणूक शिवराजसिंह चौहान सरकारचे भवितव्य ठरवणार आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमध्ये भाजपने 30 हून अधिक जागांवर काँग्रेसमधून आयात झालेल्यांना उमेदवारी...