एकूण 1 परिणाम
October 15, 2020
मुंबई : पावसाळ्यात उद्भवणारे मलेरिया, डेंग्यू, कावीळ, एच 1 एन 1 या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 536 मलेरियाचे रुग्ण आढळले होते. मात्र, यावर्षी 11 ऑक्टोबरपर्यंत 160 रुग्ण आढळल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विविध आजारांची रुग्ण...