एकूण 12 परिणाम
November 10, 2020
नाशिक/एकलहरे : नाशिक जिल्ह्यात HAL, कर्षण मशीन कारखाना, चलार्थ मुद्रणालय, एकलहरे वीज केंद्र असे सरकारी प्रकल्प तसेच अंबड, सातपूर, सिन्नर येथील MIDC मिळून लाखो कामगार कंत्राटी पध्दतीने काम करत आहेत. पण या लोकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अद्याप बोनस नाही की किमान वेतन ही कंत्राटदार देत...
October 10, 2020
नाशिक : अवैध धंद्याच्या तक्रारी असल्यास संबधित पोलिस ठाण्याचा प्रभारी जबाबदार धरला जाईल. असा इशारा देउनही अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या येवल्यातील पोलिस आधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले. नवनियुक्त पोलिस अधीक्षक सचीन पाटील यांनी दणका देत, दोघांना निलंबित केले तर सहा जणांच्या येवल्यातून नाशिकला...
October 10, 2020
नाशिक : महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परीषदेमार्फत १६ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्‍या शिष्यवृत्तीसह अन्‍य परीक्षांचा अंतरिम निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घेण्यासाठी २० ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असून, ऑनलाइन स्‍वरूपात अर्ज करण्याची संधी उपलब्‍ध असणार आहे.  गुणपडताळणीसाठी २० पर्यंत मुदत...
October 10, 2020
नाशिक : (कंधाणे) येथील वसाकाचे माजी संचालक अमृता बिरारी यांनी वटार शिवारात रस्त्यावर सापडलेले पन्नास हजार रुपये सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या व्यक्तीचे होते त्याचा शोध घेऊन त्याला परत केले. त्यांच्या या प्रामाणिपणाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून त्यांच्या कार्याबद्दल गावाचा नावलौकिक वाढवला...
October 10, 2020
नाशिक : रविवार (ता. 11) पासून नाशिक शहरात बार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली असली तरी, सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंतच बार सुरू राहतील. पण इतर दुकान आणि हॉटेल मात्र सकाळी ८ ते रात्री आठपर्यंत सुरू राहतील. बारला सकाळी आठला परवानगी नसेल असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. 10) रोजी...
October 10, 2020
नाशिक : हाउज द जोश...अवघ्या चार तासांत आनंदवली येथील 69 वर्षीय आजीसोबत पाच वर्षीय नातवाने हरिहर किल्ला केला सर. गडकिल्ले सर करायचे म्हटलं तर भल्याभल्यांच्या नाकीनव येतात. पण या आजी नातवाच्या धडाकेबाज कामगिरीबद्दल पंचक्रोशीत कौतुक होत आहे.  आजी-नातवाचे तोंड भरून कौतुक नाशिक जिल्ह्यातील...
October 10, 2020
नाशिक/गिरणारे : नाशिकच्या पश्चिमपट्ट्यातील गालोशी गावाच्या गंगाराम बेंडकोळी या तरुण शेतकऱ्यांचे टोमॅटोचे उभं पीक व्हायरसच्या प्रादूर्भावाने सुकून गेलं. यामुळे मोठ्या मेहनतीने लागवडीसाठी उभा केलेला पैसा कसा फेडायचा? या विवंचनेत असल्याचे संबंधित शेतकऱ्याने 'दैनिक सकाळ'च्या प्रतिनिधींशी बोलतांना आपली...
October 10, 2020
नाशिक : (बाणगाव बुद्रुक) जिल्ह्यात कांदा रोपांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निमार्ण झाला आहे. कांदा लागवडीसाठी तयार रोपांच्या शोधासाठी शेतकऱ्यांची गावोगाव भटकंती सुरू असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी बियाणे उपलब्ध असल्याने त्याची कुठलीही शास्वती मिळत नसल्याने ते...
October 10, 2020
नाशिक : स्मार्टसिटी अंतर्गत शहरात बसविले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे ‘चायना मेड’ असल्याने व त्यावर कॅमेऱ्याबाबत प्रोटोकॉल ठरविणाऱ्या ओपन नेटवर्क व्हिडिओ इंटरफेस आंतरराष्ट्रीय संघटनेने बंदी आणली असतानाही कंपनीकडून त्याच कॅमेऱ्यांचा आग्रह धरला जात असल्याची बाब शिवसेनेने उघड केली.  प्रकल्पांमध्ये...
October 10, 2020
नाशिक : एरव्ही सर्वसामान्य नागरिकांकडून कर भरण्यास विलंब झाल्यानंतर दंडाचा बडगा उचलला जातो. परंतु स्मार्टसिटी कंपनी स्मार्ट रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर मेहेरबान असून, कंपनीला सहा महिन्यांतील तब्बल ८० लाखांचा दंड परस्पर माफ केल्याने आयुक्त कैलास जाधव कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय...
October 10, 2020
नाशिक : (घोटी) मुंबई, ठाण्यातील झगमगाट सोडून पर्यटन अथवा धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी आलेले नागरिक इगतपुरी परिसरात जमिनी खरेदी करत असून, लॉकडाउनमध्ये जमीन खरेदीचे उच्चांक मोडीत काढले आहेत. मे ते सप्टेंबरदरम्यान मुद्रांक शुल्कापोटी शासनाला पाच कोटी ३३ लाख ५७ हजार ४५० रुपये महसूल मिळाला आहे. ...
October 10, 2020
नाशिक : एसईबीसी आरक्षणाबाबत यापूर्वी जाहीर केलेल्‍या विविध योजना लागू ठेवताना, अतिरिक्‍त निधी उपलब्‍ध करून देण्यासंदर्भात शासन निर्णय पारीत झाला आहे. मंत्रिमंडळात झालेल्‍या निर्णयांच्‍या आधारे शुक्रवारी (ता. ९) सामान्‍य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला. परिपत्रकातील आदेश सर्वोच्च न्‍यायालयात...