एकूण 80 परिणाम
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. चेन्नईने दोन...
मार्च 02, 2019
हैदराबाद : ट्‌वेन्टी-20 मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात गाडी रुळावर आणली. भारताने शुक्रवारी झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. संथ खेळपट्टीवर केदार जाधवची फलंदाजी दमदार ठरली, तर महेंद्रसिंह धोनीची...
जानेवारी 15, 2019
ऍडलेड : महेंद्रसिंह धोनीला वैयक्तिक धावसंख्येचे किंवा विक्रमाचे काहीही घेणं-देणं नसतं.. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आज पुन्हा हेच दिसून आलं.  मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय आवश्‍यक होता. 299 धावांचे आव्हान तसे आवाक्‍यात होते; पण पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या...
जानेवारी 12, 2019
हे शतक विसंगतींनी भरलेलं शतक म्हणता येईल. एका बाजूने यंत्रांच्या मदतीने माणूस अखंड कृत्रिम जग उभारण्यात गुंतला आहे; पण दुसऱ्या बाजूने त्याला जिवंत, अकृत्रिम, अनावृत्त अशा जीवनाची आस आहे. एकीकडे तो नैसर्गिक जगण्यापासून दूर गेला आहे; निसर्गापासून तुटून निघाला आहे. कृत्रिम, आभासी जगातल्या जादुई नगरीत...
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली...
डिसेंबर 26, 2018
मेलबर्न : तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टिच्चून खेळ करत भारतीय फलंदाजांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या 2 बाद  215 चा धावफलक आशा वाढवणारा आहे. मयांक आगरवालने पदार्पणातच अर्धशतक झळकाविले. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पण करताना अर्धशतक करणारा तो भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.  चेतेश्वर पुजारा 68...
डिसेंबर 26, 2018
मेलबर्न :  उसळती खेळपट्टी आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या मैदानावर पदार्पण करायचे, ऑस्ट्रेलियाच्या भेदक वेगवान गोलंदाजांचा सामना करायचा, आततायीपणा न करता संघाला अपेक्षिक सुरवात करुन देणे अशा 'चेकलिस्ट'मधील सर्व गोष्टी पूर्ण करत मयांक अगरवालने पहिल्याच कसोटी सामन्यात अर्धशतक झळकाविले. गेले अनेक सामने...
डिसेंबर 23, 2018
ग्लेन मॅग्राथ या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. विशिष्ट टप्प्यावर त्यानं निवृत्ती घेतली आणि पत्नीचं स्वप्न असलेल्या मॅग्राथ फाउंडेशनची स्थापना केली. पत्नीचं निधन झाल्यावर दुःखात बुडालेल्या ग्रेननं समाजकार्याची व्याप्ती वाढवली. क्रिकेटमध्ये गाजवलेल्या पहिल्या इनिंगइतकीच त्याची...
डिसेंबर 09, 2018
अॅडलेड : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या मोलाच्या भागीदारीच्या जोरावर भारताने दुसर्‍या डावात 307 धावांचा पल्ला गाठला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 323 धावांचे आव्हान असताना त्यांचे दोन्ही सलामीवीर आणि उस्मान ख्वाजा स्वस्तात माघारी परतल्याने भारताच्या विजयाच्या संधी वाढल्या आहेत.  चौथ्या...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - भारताची सर्वात अनुभवी फलंदाज मिताली राजच्या नाबाद शतकाच्या जोरावर भक्कम धावसंख्या उभारणाऱ्या भारत ‘अ’ संघाने सलग दुसऱ्या ट्‌वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा २८ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बीकेसी येथील शरद पवार अकादमीत सुरू असलेल्या या...
ऑक्टोबर 05, 2018
राजकोट : इंग्लंड असो की भारत, विराट कोहली आपल्या बॅटमधून अविरत धावांचा पाऊस पाडत आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने कसोटी कारकिर्दीतील 24 वे शतक झळकावले. विराट कोहलीचे शतक आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या वेगवान 92 धावंच्या जोरावर भारताने दुसऱ्याच दिवशी...
सप्टेंबर 20, 2018
दुबई : भुवनेश्‍वर कुमार आणि केदार जाधवने रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी निर्णायक घाव घालत बुधवारी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने आठ गडी राखून विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केले.  भारताविरुद्ध सामना जिंकून हिरो बनायला निघालेल्या...
सप्टेंबर 19, 2018
दुबई : शिखर धवनच्या शतकाच्या पाठबळावर आशिया कप स्पर्धेच्या पहिल्या साखळी सामन्यात खेळताना भारतीय फलंदाजांनी 50 षटकात 7 बाद 285 धावा उभारल्या. हॉंगकॉंग संघाकरता हे मोठे आव्हान वाटत होते. हॉंगकॉंगच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांचा सहजी सामना करत 174 धावांची भागीदारी उभारली तेव्हा रोहित...
ऑगस्ट 26, 2018
सार्वजनिक ग्रंथालये लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांमार्फत चालवावीत अशी सार्वजनिक ग्रंथालयांविषयीची महाराष्ट्र सरकारची धारणा आहे. महाराष्ट्र ग्रंथालय अधिनियम, 1967 चे स्वरूप इतर राज्यांतील ग्रंथालय अधिनियमांहून वेगळे आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांची स्वायत्तता या अधिनियमाने कायम ठेवली आहे....
ऑगस्ट 04, 2018
एजबस्टन : विजयाकरीता 194 धावांचा पाठलाग करणे इंग्लंडमधे किती कठीण असते हे एजबस्टन कसोटी सामन्यात दिसून आले. बेन स्टोक्सने चौथ्या दिवशी गोलंदाजीला आल्यावर विराट कोहलीला पायचित केले, तोच क्षण निर्णायक ठरला. कोहलीचा अडसर दूर झाल्यावर इंग्लंडने विजयाकडे दमदार वाटचाल केली. स्टोक्सने हार्दिक पंड्याला बाद...
ऑगस्ट 02, 2018
एजबास्टन : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा इंग्लंडने निर्णय घेतला जो आश्चर्याचा नव्हता. कर्णधार ज्यो रूट (८० धावा) आणि जॉनी बेअरस्टो (७० धावा) चांगली फलंदाजी केल्याने इंग्लंडला ३ बाद २१६ अशी मजबूत धावसंख्या उभारता आली होती. विराट कोहलीने ज्यो रूटला धावबाद केले आणि तिथेच भारतीय संघाच्या...
जुलै 21, 2018
सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी, १८६५ मध्ये द्रष्टा फ्रेंच लेखक ज्यूल व्हर्न ह्यांनी ‘फ्रॉम दि अर्थ टू द मून’ या शीर्षकाची एक कादंबरिका लिहिली होती. बाल्टिमोर गन क्‍लबच्या सदस्यांनी डोके चालवून एक महाकाय तोफ तयार केली, आणि त्यातून तीन ‘अंतराळवीर’ चंद्रावर डागले, असे कथासूत्र होते. कथा गंमतीदार होती...
जुलै 07, 2018
कार्डिफ : नाणेफेक जिंकल्यावर इंग्लंडचा कप्तान मॉर्गनने विचारपूर्वक गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. इंग्लिश गोलंदाजांनी चांगले नियंत्रण ठेवून गोलंदाजी केल्याने भारतीय धावसंख्येला ५ बाद १४८अशी वेसण बसली. इंग्लंडचे प्रमुख फलंदाज बाद होत असताना अॅलेक्स हेल्सने नाबाद अर्धशतक करून इंग्लंडला कार्डीफ सामना...
जुलै 04, 2018
ओल्ड ट्रॅफोर्ड : कर्णधार विराट कोहलीने आपल्या विक्रमांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. मंगळवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात कोहलीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला. तसेच आंतरराष्ट्रीय...
जून 28, 2018
औरंगाबाद : 'राजकारणात विचारधारेच्या विरोधातही निर्णय घ्यावे लागतात' असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दिला होता. म्हणूनच शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करत शिवसेनेबरोबर युती केली असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं. डॉ. गंगाधर पानतावणे अभिवादन आणि...