एकूण 77 परिणाम
मे 14, 2019
औरंगाबाद : दुष्काळामूळे जनावारांचा चारा आणि पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाले आहे. यावर मात करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. यात आता बाजार समितीतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. बाजार समितीतर्फे करमाड येथील उपबाजारपेठे येथे चारा छावणी सुरु करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. 15) या छावणीचे उद्‌घाटन...
मे 13, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे मला सांगता येणार नाही. परंतू औरंगाबाद आणि जालना लोकसभेची जागा युती जिंकणार आहे, असा विश्‍वास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी (ता. 13) पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.  कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस...
फेब्रुवारी 22, 2019
बोर्डी - २०१८-१९ या वर्षातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व अधिकारी पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यामध्ये जागृती अवनीश पाटील यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषद व अधिवेशनात हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे...
फेब्रुवारी 03, 2019
जालना - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर शनिवारी (ता. २) तीनदिवसीय ‘महा पशुधन एक्‍स्पो’ या राष्ट्रीय पशुप्रदर्शनाला सुरवात झाली आहे. महागड्या रेड्यांसह देशभरातील विविध जातींचे प्राणी या प्रदर्शनात दाखल झाले आहेत.   विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन...
जानेवारी 21, 2019
औरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा...
जानेवारी 18, 2019
खापरखेडा - तीन राज्यांत भाजपचा पराभव करून काँग्रेस मित्र पक्षाने दणदणीत विजय मिळविला. केंद्रातसुद्धा काँग्रेस मित्र पक्षांनी सरकार स्थापन करावे व युवा नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा बाळगून खापरखेडा चिचोली परिसरातील एका काँग्रेसप्रेमी युवकाने दिल्लीची थेट पायी यात्रा सुरू केली....
डिसेंबर 23, 2018
औरंगाबाद : अर्धवट माहितीच्या आधारे आमचा नगरसेवकही बोलत नाही, मात्र चंद्रकांत खैरे खासदार असताना काहीही आरोप करतात. खैरे जरा खासदारासारखे वागा असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (ता.23) शहर बसच्या उद्घाटनप्रसंगी काढला. विशेष म्हणजे यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची...
डिसेंबर 17, 2018
केडगाव, (पुणे) शिरूर-सातारा मार्गावरील केडगाव(ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी घेण्यात येत असलेली पथकर वसुली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आज सोमवारपासून बंद करण्यात आली. हा टोल बंद करावा यासाठी दैनिक 'सकाळ' व आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे चालकांकडून समाधान व्यक्त...
नोव्हेंबर 30, 2018
आमदार दीपिका चव्हाण यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे वेधले सरकारचे लक्ष सटाणा : महाराष्ट्राच्या पाण्याचा एक थेंबही गुजरातला देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिले होते. मात्र तीस हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीच्या बदल्यात केंद्रातील भाजप सरकारकडून...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. मराठा आरक्षण हे विधेयक एकमताने मंजूर झाले. विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. #Big #BreakingNews : CM @Dev_Fadnavis...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - चार वर्षांपासून रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे नक्की झाले असून, भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत अडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घोषणा केली असून, या पदावर शिवसेनेचे पारनेरचे आमदार...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कॉंग्रेस पक्षासंदर्भात केलेल्या एका वक्‍तव्याने विधानसभेत एकच गदारोळ झाला. कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य या वेळी आक्रमक झाले. पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे देखील अध्यक्षांच्या डायसवर चढून गेले होते. वसंत चव्हाण यांनी...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : मागील चार वर्षापासून रिक्त असलेले विधानसभा उपाध्यपद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे जवळपास नक्की झाले असून, भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत आडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. विधनसभा उपाध्यक्ष पदाची निवडणुक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घोषणा केली असून, या पदावर शिवसेनेचे पारनेरचे आमदार...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय धुमशान सुरू झाले आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. मराठा आणि ओबीसी यांच्यात विरोधक दुफळी माजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी...
नोव्हेंबर 20, 2018
सटाणा - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भुजबळ यांच्या संरक्षणात तात्काळ वाढ करावी आणि पॉइंट ऑफ इन्फरमेशनच्या माध्यमातून अथवा सभागृहात स्थगन...
नोव्हेंबर 18, 2018
औरंगाबादः फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कॉंग्रेसचे निष्ठावंत समजले जाणारे अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी(ता.17) भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे हे सगळे पदाधिकारी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते....
नोव्हेंबर 13, 2018
मुंबई : ''पक्ष नेतृत्वाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. माझ्या कोणत्याही कामांना विरोध करणाऱ्याला पक्षाचे पदाधिकारी आणि मंत्रिगणच आर्थिक व शासकीय पातळीवरील भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करुन पहिल्या दिवसापासून मदत करीत होते. यांसारख्या कारणांमुळे मी आता निर्णय केला आहे, की सोमवार (ता.19) रोजी...
नोव्हेंबर 11, 2018
फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदार संघ हा फुलंब्री आणि औरंगाबाद या दोन तालुक्यात विभागलेला असल्यामुळे फुलंब्री तालुक्यानंतर आता औरंगाबादमध्येही अनुराधा चव्हाण यांनी स्वरानुभूती दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दमदार एन्ट्री घेतल्याने राजकीय पक्षात तर्कवितर्क सुरु आहे. या कार्यक्रमात...
ऑक्टोबर 26, 2018
औरंगाबाद - ‘‘दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढील चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच; पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा’’, अशी साद खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्योजक,...
ऑक्टोबर 25, 2018
औरंगाबाद - शिवाई मराठा महिला मंडळ आणि महाबिझनेस नेटवर्कतर्फे (एमबीएन) आयोजित राज्यस्तरीय बिझनेस महाएक्‍स्पोला गुरुवारपासून (ता. २५) सुरवात होत आहे. श्रीहरी पॅव्हेलियन येथे सकाळी ११ वाजता या एक्‍स्पोचे उद्‌घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ...