एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
पुणे - 'जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्याने देशात आनंदाचे वातावरण असून, देशाची अखंडता व एकात्मतेची भावना दृढ झाली आहे,'' असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत "एक राष्ट्र, एक संविधान' या विषयावरील डॉक्‍टरांच्या जनजागरण सभेत...
सप्टेंबर 10, 2019
पुणे - 'पोलिओपाठोपाठ हिवतापही देशातून हद्दपार करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. तसेच, डेंगीचा प्रादुर्भावही कमी करण्यास प्राधान्यक्रम देण्यात आला आहे,'' असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी येथे दिली. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एसआयआय) लसनिर्मिती प्रकल्पाचे उद्‌घाटन डॉ...
ऑगस्ट 07, 2019
पुणे : संसदेत यावर्षी अनेक मंत्र्यांनी त्यांच्या मातृभाषेत शपथ घेतली. यामुळे नागरिकांशी जवळीक वाढण्यास मदत झाली. लोकांना संसदेतील कामकाजाची कल्पना येऊ लागली. लोकसभेत दोन डझन सदस्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली होती. ही परंपरा प्राचीन संस्कृतीत बदलणारी होती. परंतु संस्कृत ही भाषा अनेकांना माहिती...
जून 17, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रूग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय शासनस्तरावर अंतिम टप्प्यात आहे. राज्यात सातठिकाणी जिल्हा रूग्णालयांना असा दर्जा देण्यात येणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी याला ट्विटरव्दारे दुजोरा दिला आहे....
जून 04, 2019
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पुन्हा निपाह व्हायरसचा एक रुग्ण आढळला आहे. राज्यभरात 86 संशयित रुग्ण दाखल झाले असून, यामध्ये दोन नर्सचाही समावेश आहे. राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आज (मंगळवार) दिली. एर्नाकुलम येथे राहणाऱ्या 23 वर्षांचा...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी मोठ्या मताधिक्‍याने ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या 'आम आदमी पार्टी'ला (आप) त्यांच्याच राज्यात लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीतील सातपैकी एकाही जागेवर 'आप'ला विजय मिळविता आलेला नाही. दिल्लीतीत सर्व सातही जागांवर भाजपच आघाडीवर आहे.  विशेष म्हणजे,...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट झालंय. काँग्रेस...
एप्रिल 01, 2019
पुणे - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांची ‘क्रेडाई’च्या (काँन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी जक्षय शहा यांच्याकडून रविवारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. ही निवड पुढील दोन वर्षांसाठी आहे. देशातील खासगी बांधकाम...
मार्च 25, 2019
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील सात उमेदवारांची यादी केवळ एक- दोन नावांमुळे रखडल्याची माहिती आहे. नुकताच भाजपवासी झालेला क्रिकेटपटू गौतम गंभीर याला नवी दिल्ली मतदारसंघातूनच तिकीट देण्यासाठी एका दरबारी नेत्याने धरलेला आग्रह, एका पॉवरफुल धार्मिक बाबाच्या चेल्याची पुन्हा खासदार होण्याची...
ऑगस्ट 07, 2018
चेन्नई : मागील पाच दशकांपासून देशाच्या राजकारणावर त्यातही विशेषता दक्षिणी राजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुंख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक-डीएमके) पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे आज सायंकाळी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून...
फेब्रुवारी 20, 2018
नवी दिल्ली : 'राजधानी दिल्लीसह इतर प्रमुख शहरांमधील वायू प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जाताना भारताने केलेले प्रयत्न इतरांसाठी मार्गदर्शक आहेत', असे कौतुक संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्य्रक्रमामध्ये करण्यात आले. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे सोपविण्याचा निर्णयही जाहीर करण्यात...
फेब्रुवारी 12, 2018
नवी दिल्ली - देशातील वन व वृक्ष लागवडीखालील जमिनीत गेल्या दोन वर्षांत आठ हजार 21 चौरस मीटरने वाढ झाली असल्याचे सरकारी मूल्यांकन अहवालात म्हटले आहे. "देशातील वनांची स्थिती 2017' या अहवालाचे प्रकाशन केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्ष वर्धन आणि राज्य मंत्री महेश शर्मा यांच्या हस्ते आज (सोमवार) झाले....
डिसेंबर 12, 2017
पुणे - मुळा-मुठा नदीसुधार योजनेचा वेगवेगळ्या पातळ्यांवर गाजावाजा होत आहे. मात्र या योजनेच्या निविदाप्रक्रियेसाठी सल्लागार नेमण्याचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. केंद्रीय मंत्र्याने लक्ष घातल्यानंतरही सल्लागार नेमण्याबाबत महापालिका स्तरावर कार्यवाही होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, योजनेचे काम...
ऑक्टोबर 13, 2017
चेन्नई - भारतातील वैज्ञानिक प्रगतीचा शेजारी देशांनाही उपयोग व्हावा या हेतूने विशेष शिष्यवृत्तीची घोषणा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज केली. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान उत्सवात झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मंत्रिपरिषदेत हर्ष वर्धन यांनी ही घोषणा केली. या परिषदेला...
ऑगस्ट 31, 2017
नवी दिल्ली : आगामी गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांनी आज (गुरुवार) भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर पकडला आहे.  या बैठकीचा मुख्य हेतू गुजरात निवडणूक हा असला, तरीही त्यामध्ये...
जुलै 18, 2017
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाची धुरा स्मृती इराणी यांच्याकडे; तर गृह व नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे....
जून 13, 2017
सोलापूर - जिल्ह्यात कृत्रिम पर्जन्यासाठी पायलट प्रोजेक्‍ट राबविण्यास केंद्रीय विज्ञानमंत्री हर्ष वर्धन यांनी संमती दिल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. पाणीटंचाईसह अनेक समस्यांना कायम तोंड द्यावे लागते. यातून सुटका होण्यासाठी...