एकूण 85 परिणाम
मे 06, 2019
संगरूर (पंजाब) : विकासाच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नावर चिडून माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्ठल यांनी एका युवकाच्या श्रीमुखात लगावली. यानंतर कार्यकर्त्यांनीसुद्धा त्या तरुणाला फरपटत दुसऱ्या नेऊन बेदम मारहाण केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री...
एप्रिल 26, 2019
नागपूर - रामबाग परिसरातील गुंड बादल गजभिये याच्या खून प्रकरणाचा इमामवाडा पोलिसांनी १२ तासांच्या आत छडा लावला. भावाची पत्नी आणि सासूला मानसिक त्रास देत असल्याने भावाच्या साळ्यानेच अन्य मित्रांच्या मदतीने त्याचा काटा काढल्याची बाब समोर आली. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती...
एप्रिल 15, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मोदींना हरवल्यानंतर त्यांना चौकीदाराचेच काम देऊ: शरद पवार पोरं दुसऱ्यांना झाली, मांडीवर खेळवण्याची वेळ आमच्यावर- गडकरी 'प्रवीण...
एप्रिल 15, 2019
अमरावती : काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावतांना सोबत का आणले म्हणून नवनीत राणा यांच्याशी नगरसेवक आसिफ तावक्कल यांनी वाद घातला. रविवारी रात्री काँग्रेसची अंतर्गत गटबाजी विकोपाला गेल्याने महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत...
मार्च 24, 2019
अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळीचे चित्र स्पष्ट झाले असून युवा स्वाभिमान पक्षाच्या मार्गदर्शिका नवनीत राणा संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवार राहणार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा आणि वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे अशी लढत रंगणार आहे....
मार्च 17, 2019
अमरावती : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत आज (रविवार) आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभीमानी पक्ष सहभागी झाला असून, रवी राणा यांची पत्नी नवनीत राणा कौर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाघाडीत रवी राणा सहभागी होणार असल्याचे आज स्पष्ट...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019  पुणे - क्रीडा क्षेत्रात चिकाटी महत्त्वाची आहे. गुरुबन कौर यांनी त्यांच्या कर्तृत्वातून ते दाखवून दिले आहे. खेळाडूंनी त्यांच्याकडून शिकावे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  संवाद पुणे, नॅशनल यूथ को-सोसायटीतर्फे (एनवायसीएस) जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला क्रीडा...
फेब्रुवारी 02, 2019
नवी दिल्ली - खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी काल दुपारी वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, खासदार किरण खेर, खासदार अनुप्रिया पटेल, खासदार सुप्रीया सुळे, खासदार कनीमोळी यांना जेवणाचे आमंत्रण दिले होते. यावेळी जरा हटके सगळ्यांनीच फुगडी खेळण्याची मजा लूटली. याबद्दल बादल यांनी एक...
जानेवारी 06, 2019
औरंगाबाद - पैठणमध्ये उभारण्यात आलेल्या मेगा फूड पार्कमध्ये प्रक्रिया करण्यात आलेल्या मधुमक्‍याची गोडी रशियन बाजारपेठांना लागली आहे. येथून गेल्या दोन महिन्यांत पाचशे टन मधुमका रशियाला निर्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा मका पैठण, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड आदी भागांतील आहे.  पैठण येथे केंद्रीय...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्ली- काँग्रेस नेते सज्जन कुमार याच्यासह मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असलेले कमलनाथ यांच्यावर 1984 मध्ये दंगल घडवून आणल्याचा आरोप आहे. यांपैकी सज्जनकुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने आज दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, दुसऱ्या आरोपीला काँग्रेस मुख्यमंत्रीपदाची शपथ देत...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - चाळीसहून अधिक वर्ष जुन्या शाळेच्या विकासाठी स्कोडा कंपनीने पुढे येत बदल घडवून आणला. मात्र गावातील अंतर्गत राजकारणामूळे शाळेकडे येणाऱ्या रस्ताच झाला नाही. हे राजकारण बाजूला ठेवून रस्ता आणि शाळेसाठी सर्व गावकऱ्यांनी एकोपा दाखवण्याची गरज आहे. वरझडी गावातून जिल्हा परिषदेच्या शाळेकडे येणाऱ्या...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : विश्‍वकरंडक ट्‌वेंटी- 20 स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीसाठी मिताली राजला वगळण्याच्या निर्णयाची भारतीय क्रिकेट मंडळाची प्रशासकीय समिती चौकशी करणार आहे. यासंदर्भात लवकरच मिताली, तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर यांना समन्स बजावण्यात येईल. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-  WWT20 :...
नोव्हेंबर 23, 2018
गयाना : आयसीसी ट्वेंटी20 महिला विश्वकरंडकात सुसाट सुटलेली भारतीय संघाची घोडदौड आज पुन्हा एकदा इंग्लंडने रोखली. उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडने भारताला आठ गडी राखून पराभूत केले. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडकातील अंतिम सामन्यातही भारताला इंग्लंडकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. ...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
नोव्हेंबर 21, 2018
चंदीगढ- 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी हिंसाचारप्रकरणी न्यायालयाने मंगळवारी दोषींना फाशीची व जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी याप्रकरणी काँग्रेस, गांधी कुटुंबीय आणि पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे. शीख विरोधी दंगलीप्रकरणी सोनिया...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई- शीख धर्मग्रंथाच्या कथित अपमानप्रकरणी अभिनेता अक्षय कुमार याची आज (ता.21) बुधवारी एसआयटीकडून दोन तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान अक्षयला विविध प्रश्न विचारण्यात आले. या चौकशीदरम्यान आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे अक्षयने सांगितले आहे. कोटकपूरा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रक्रिया उद्योगाला चालना देत आहे. महाराष्ट्रासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत १०९ प्रकल्प  उभारणीसाठी केंद्राने २५०० कोटी अनुदान...
ऑक्टोबर 29, 2018
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षण ठरलेल्या बादल घोड्याचा आज मृत्यू झाला. कालपासून (ता. २८) त्याची प्रकृती ठीक नव्हती. आज अचानक ताप वाढल्याने दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. संजय बागल यांच्या मालकीचा हा घोडा होता. श्री. बागल यांनी २००७ ला नरसोबाचीवाडी येथून...
ऑक्टोबर 29, 2018
नानिंग (चीन) - भारताच्या कर्मन कौर थांडीने आयटीएफ टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात ती चीनच्या झिनयून हान हिच्याकडून ४-६, ६-२, ४-६ अशी हरली. जागतिक क्रमवारीत कर्मन २१५वी, तर झिनयून १६७वी आहे. या स्पर्धेत कर्मनने ज्युलिया ग्लुश्‍को (२१३), केटी स्वान (१६३) व कॅरोल झाओ (१८९) या सरस...
ऑक्टोबर 23, 2018
मुझफ्फरपूर (पीटीआय) : अमृतसर रेल्वे दुर्घटनेची धग ही मुझफ्फरनगर न्यायालयापर्यंत पोचली असून, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नवज्योतसिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू आणि संयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी तक्रार बिहार न्यायालयात दाखल झाली. सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्‍...