एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 30, 2019
संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे इशारा  दिलाय. भाजप जर पर्यायांचा विचार करत असेल, तर शिवसेनेकडेही पर्याय उपलब्ध आहे, असं विधान संजय राऊथ यांनी केलंय. संजय राऊतांनी शिवसेना आपल्या मागणीवर ठाम असल्याचं म्हटलंय.  दरम्यान, भाजपला इशारा देतानाच संजय राऊत यांनी शरद पवारांचीही स्तुती केली आहे. इतकंच...
ऑक्टोबर 24, 2019
रोहटक : लंडन ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक जिकलेला कुस्तीगीर योगेश्वर दत्त हरियाणा विधानसभा निवडणूकीत चीतपट झाला आहे. योगेश्वरच नव्हे तर महिला कुस्तीगीर बबीता फोगट, हॉकीपटू संदीप सिंग यांनाही हार पत्करावी लागली. या सर्वांना भाजपने उमेदवारी दिली होती. योगेश्वर दत्तला काँग्रेसच्या श्रीकृष्ण हु्ड्डा यांच्या...
ऑक्टोबर 24, 2019
चंडीगड : अनेक वृत्तवाहिन्यांवर काँग्रेसची भूमिका प्रखरपणे मांडणारे रणदीप सिंग सूरजेवाला यांना आपल्याच मतदारसंघातील लोकांना मात्र काँग्रेसची भूमिका स्पष्ट करता आलेली नाही. त्यामुळेच त्यांना हरियाना निवडणूकीत हार पत्करावी लागली आहे. त्यांना हरियानातील कैथाल विधानसभा निवडणुकीत पराभवास सामोरे जावे...
ऑक्टोबर 24, 2019
ग्रेटर नोएडा : हरियाना विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी जवळपास स्पष्ट झाली असून सध्या भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी जननायक जनता पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. दरम्यान काँग्रेसने यासाठी जजपच्या दुष्यंत चौटाला यांना थेट मुख्यमंत्री पदाची आफर देऊ केली आहे. याच पार्श्वभूमीवर...
जुलै 06, 2019
नवी दिल्ली : रणवीरसिंगने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी खूप सुंदर भेट दिली आहे. त्याने 83 या चित्रपटातील त्याचा कपिल देवचा लूक रिलीज केला आहे.  83 या चित्रपटात तो कपिल देव यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. त्याने या फोटो सोशल मीडियावर शेअर करत ''On my special day, here's presenting THE...