एकूण 1 परिणाम
October 16, 2020
मुंबई - कोरोनाचा फटका हळुहळू मनोरंजन क्षेत्राला बसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक मोठ्य़ा कंपन्यांनी भारतातील आपला पसारा आवरायला घेतला आहे. विेशेषत; तरुणाईमध्ये लोकप्रिय असणा-या HBO आणि WB TV चॅनेल आता बंद होणार असल्याचे त्या कंपनीकडून सांगण्यात आले आहे. भारत सोडून इतर आशियायी...