एकूण 2 परिणाम
October 22, 2020
मुंबईः  मुंबई पोलिसांचं पगार याआधी अॅक्सिस बँकेतून होत होता. मात्र यापुढे आता मुंबई पोलिसांचा पगार एचडीएफसी बँकेतून होणार आहे. मुंबई पोलिस आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे पगार या बँकेतून केले जातील. अॅक्सिस बँकेचा एमओयू ३१ जुलैला संपल्यानंतर नवीन बँकांचा प्रस्ताव आला होता. यावेळी एचडीएफसीनं आपला...
September 16, 2020
पुणे - पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ अनेक लहान-मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, कोरोनामुळे सर्व नियमांचे पालन करून घरगुती पद्धतीने सर्वजण आपल्या पूर्वजांचे स्मरण करत आहेत. यंदा पितृपक्षात समाजविधायक ‘कोरोना मदत प्रकल्प’ या उपक्रमाला सढळ हाताने मदत करून आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण...