एकूण 3974 परिणाम
जानेवारी 17, 2019
पुणे : एकेकाळी सायकलचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता सायकल एका नव्या स्वरुपात पुणेकरांच्या भेटीला आली आहे. चारचाकी आणि सायकल यांचा संयोग असलेल्या ‘बायसिकल बस’ने लवकरच प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे या बससाठी कोणतेही इंधन लागत नाही. ‘बायसिकल बस’ आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने तर...
जानेवारी 17, 2019
मंगळवेढा - तालुक्यात आरोग्य खात्यातील रिक्त पदांमुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच कार्यरत असलेल्या ग्रामीण रूग्णातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे प्रसुतीसाठी दाखल केलेल्या महिलेला खाजगी दवाखान्यात नेण्याचा सल्ला पहाटे तीन वाजता देण्यात आला. यामुळे सदर महिलेची प्रसुती शासकीय...
जानेवारी 17, 2019
नाशिक - आईच्या गर्भात बाळाची वाढ होणे आवश्‍यक आहे. यासाठी गर्भवती असतानाच आईचा आहार समतोल असणे अत्यावश्‍यक आहे. नेमके राज्यात याबाबत काळजी घेतली जात नसल्याने जन्माला येणारे बाळ हे कमी वजनाचे येते व पुढील त्रासांना बाळासकट कुटुंबीयांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.  राज्यात शासनाकडून माता-...
जानेवारी 17, 2019
पुणे - ‘आजचे तरुण सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यांना इंटरनेटच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी पालकांची मार्गदर्शन व भूमिका महत्त्वाची आहे,’’ असे सूर तेजज्ञान फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘इंटरनेट अभिशाप की वरदान’ या विषयावरील...
जानेवारी 17, 2019
कोंढवे- धावडे - परिसरात कमी उत्पन्न गटातील नागरिकांची संख्या जास्त आहे; मात्र येथे पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याने नागरिकांना उपचाराशिवाय दिवस काढावे लागत आहेत. कोंढवे, न्यू कोपरे या दोन्ही गावांची लोकसंख्या ३० हजारांपेक्षा...
जानेवारी 16, 2019
सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...
जानेवारी 16, 2019
खामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ७९  हजार ६४६ बालकांना गोवर रुबेलाची लस देण्यात आली. दरम्यान, अद्याप ५९ हजार ६०३ बालकांचे लसीकरण बाकी आहे. मालेगाव तालुक्यात १, ०९, ९४६ व त्या खालोखाल बागलाण तालुक्यात १,०१, ७६८ ...
जानेवारी 16, 2019
घोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स फाऊंडेशन पुणे आणि आदिम संस्कृती संस्था फलोदे यांच्या एकत्रित सहकार्यातून रूग्णवाहिका उपलब्ध केली आहे. या रुग्णवाहिकेचे स्थानिक संयोजन शहीद राजगुरू...
जानेवारी 16, 2019
जालना - जिल्ह्यात दारिद्य्ररेषेखाली तसेच दारिद्य्ररेषेवरील कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना वरदान ठरत आहेत. गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यातील विविध आजारग्रस्त 22 हजार 982 रुग्णांना या आरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे.  वाढत्या महागाईच्या काळात आरोग्यसेवाही महागल्या आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील...
जानेवारी 16, 2019
सातारा - एएफएसएफ फाउंडेशनच्या वतीने यंदा एक जूनला एएफएसएफ सातारा नाईट चॅलेंजर मॅरेथॉन आयोजिण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुकांनी http://afsf.in/night-marathon/registration/ या संकेतस्थळावर 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करणे आवश्‍यक आहे. राज्यातील पहिली आणि देशातील दुसरी अशा या नाईट मॅरेथॉन स्पर्धेचे यंदा...
जानेवारी 16, 2019
वालचंदनगर - इंदापूर शहरामध्ये मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कांबळे कुटुंबातील चार वर्षांच्या मुलावर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी त्यासाठी सहकार्य केले.  इंदापूर शहरातील कांतेश व कविता कांबळे यांच्या चार वर्षांच्या लायप्पा या...
जानेवारी 16, 2019
पाटणा : बिहारमध्ये विकल्या जाणाऱ्या माशांमध्ये फॉर्मेलिन या घातक रासायनिक पदार्थाचे अंश आढळून आल्यानंतर राज्य सरकारने आंध्र प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधील माशांच्या विक्रीवर बंदी घातली आहे, पुढील पंधरा दिवस या माशांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून, ती केवळ पाटण्यापुरती मर्यादित असल्याचे आरोग्य...
जानेवारी 15, 2019
पिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा जाहिरातींद्वारे रुग्णांना फसवणाऱ्या बोगस डॉक्‍टरांच्या बनवेगिरीला अनेक जण बळी पडत आहेत. मात्र, फसवणुकीनंतरही बदनामी अथवा प्रतिष्ठेमुळे त्यांच्याविरुद्ध...
जानेवारी 15, 2019
सातारा - जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आली असून, आजवर सहा लाख ७७ हजार ६६६ मुलांना लसीकरण केले आहे. आता ५५ हजार ९०४ मुलांना लसीकरण करणे बाकी असून, त्यात प्राधान्याने सातारा शहर, महाबळेश्‍वर व माण तालुक्‍यांतील काही भागातील मुलांचा समावेश आहे. देशभरात गोवर आणि रुबेलाचा संसर्ग होऊ...
जानेवारी 15, 2019
पस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी परिघावरील युवकांना सामावून घेणारा सर्वस्पर्शी कार्यक्रम आखावा लागेल. ‘यु वकांच्या संपूर्ण क्षमतांचा विकास घडवून आणणे आणि या सबलीकरणातून जागतिक पातळीवर...
जानेवारी 14, 2019
उल्हासनगर - कर वसूलीसाठी आता उल्हासनगर पालिकेने एक अजब शक्कल लढवली आहे. उल्हासनगरातील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या आई बाबांना टॅक्स भरण्याची भावनिक साद घालण्याची युक्ती पालिकेद्वारे लढवण्यात आली आहे. पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आई-बाबांच्या नावाने तयार केलेले विनंती पत्र उद्या (सोमवार)...
जानेवारी 14, 2019
परभणी - सहकार राज्यमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रास्त भाव मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी वक्‍तव्‍य केले. राज्यात शेतमालास भाव नाही, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना श्री. पाटील यांनी ‘शेतकऱ्यांचे नेहमीचेच रडगाणे’ असल्याचे म्हटले. विशेषतः सेंद्रिय भाजीपाला बाजाराच्या उद्‌घाटनाच्या...
जानेवारी 14, 2019
पुणे - पुण्यातील गोवर-रुबेलाचे लसीकरण सुरक्षित झाले असून, काही मुले घाबरल्याने त्यांना ‘रिॲक्‍शन’ आली असेल, अशी शक्‍यता तज्ज्ञांनी बैठकीत व्यक्त केली. या रिॲक्‍शनमध्ये गंभीर असे काही नव्हते, यावरही त्यांनी शिक्कामोर्बत केले.  पुण्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर आणि रुबेला या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी...
जानेवारी 14, 2019
मुंबई - मुंबई आयआयटीच्या वतीने सुरू असलेल्या अभ्युदय वार्षिक महोत्सवात पहिल्याच दिवशी करिअर, व्यवसाय, आरोग्य आदी विषयांवर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. शनिवारी (ता. १२) पहिल्या दिवशी चार हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. प्रामुख्याने शिक्षणावर चर्चा झाली. शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना समजणारी...
जानेवारी 13, 2019
औरंगाबाद - पोटाची खळगी भरण्यासाठी लोहार समाजाची काही परप्रांतीय कुटुंबं औरंगाबादेत आली; पण येथेही दुष्काळ असल्याने चार पैसे मिळण्याऐवजी परिस्थितीने घावच घातले. फारसे ग्राहक नसल्याने उपासमारीची वेळ आली. अशातच कडाक्‍याच्या थंडीमुळे पालं ठोकून राहणाऱ्या या कागागिरांच्या लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍...