एकूण 1 परिणाम
October 31, 2020
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू असलेल्या हार्दिक पांड्या याच्या तीन महिन्याच्या छोट्या हार्दिक पांड्याचा म्हणजे अगस्त्य याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अगस्त्याच्या आईने नताशा स्तांकोविकने हे फोटो शेयर केले आहेत. त्याच्या त्या क्युट फोटोंना चाहत्यांनी शेकडोच्या संख्येने लाईक्स...