एकूण 9 परिणाम
November 25, 2020
चेन्नई - निवार चक्रीवादळामुळे वेगवान वाऱ्यांसह तुफानी पावसाचा फटका तमिळनाडूसह पुदुच्चेरीला बसला आहे. दक्षिण तमिळनाडूतील चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यपालांनी येथे 26 आणि 27 नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर केली असून सार्वजनिक वाहतुकीवर बंद...
October 15, 2020
किरकटवाडी (पुणे) : किरकटवाडी (ता.हवेली) येथील ओढ्याला आलेले पुराचे पाणी शिवनगर भागातील अनेक घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कमी उंचीच्या लोखंडी पुलाला पाण्याबरोबर वाहत आलेली झाडे अडकल्याने ही दुर्घटना घडली. नागरिकांना आपला जीव वाचविण्यासाठी कित्येक तास घराच्या छतावर बसून राहावे...
October 15, 2020
दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील राजेगाव-खानवटे रस्त्यावरील ओढयाच्या पाण्यात वाहून गेल्याने एका दांपत्यासह एकूण तीन जणांचा बळी गेला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले असून त्यांच्यासमवेत असलेल्या एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहाजी...
October 15, 2020
पुणे, ता. १५ : पुणे जिल्ह्याला गुरूवारी पुन्हा हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात ६४.५ ते ११५.५ मिलीमीटर पाऊस कोसळेल असेही स्पष्ट केले. हेही वाचा - मुसळधार पावसाने उडवली पुणेकरांची झोप; जाणून घ्या १४ ऑक्टेबरच्या रात्री कुठं काय घडलं? शिवाजीनगर येथील वेधशाळेत...
October 15, 2020
पुणे - अनलॉकनंतर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्यात आली आहे. गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरेल अशी गुन्हे शाखेची निर्माण होण्यासाठी नवीन आयुक्तांनी हा बदल केला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
October 14, 2020
निलंगा (जि.लातूर) : निलंगा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. तालुक्यातील पाच ठिकाणचे मुख्य रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत. या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्यामुळे दोन्ही बाजुंनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती...
October 14, 2020
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे उद्या म्हणजे गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर गुरुवारी रायगडमध्ये देखील  अतिवृष्टीची शक्यता असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे....
September 23, 2020
मुंबईः  मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय.  गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोर धरला. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता...
September 21, 2020
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात आज वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मंगळवारी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील काही भागात 204 मिमी पर्यंत पाऊस होण्याचा अंदाज असून मुंबई वेधशाळेने अंबर अलर्ट जारी केला आहे. रायगड...