एकूण 22 परिणाम
January 15, 2021
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच राज्यभरातील ग्रामपंचयतीसाठी निवडणूक होत असून आज राज्यातील 14 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे आज दिवसभर राज्यभर गावपातळीवर लोकशाहीचा सोहळा रंगणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार...
January 12, 2021
मुंबई  : गेल्या दहा महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांचा लोकल प्रवास बंद आहे. राज्य सरकारतर्फे मंगळवारी (ता. 12) सरसकट सर्व प्रवाशांसाठी लोकल सोडण्याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, तो पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आज त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आता बुधवारी (ता. 13) राज्य...
January 07, 2021
मुंबई मुंबईतील खार पोलिसांनी लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका ठगाला ताब्यात घेतलं आहे. दुर्मिळ नाण्यांमध्ये पैसे गुंतवा आणि जास्त परतावा मिळवा या बहाण्याने हे दोघे नागरिकांना फसवत होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तीस वर्षीय व्यक्तीस अटक  केली आहे. त्यासोबत एका ब्रिटिश नागरिक देखील...
January 02, 2021
नवी दिल्ली- कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेलं शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये 4 जानेवारीला चर्चेची सातवी फेरी पार पडणार आहे, पण यापूर्वीच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला अल्टिमेटल दिला आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अन्यथा 26 जानेवारीला 'किसान गणतंत्र परेड'...
December 31, 2020
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाटच्या करक जिल्ह्यात बुधवारी स्थानिक मोलवींच्या नेतृत्वाखाली एका उन्मादी झुंडीने हिंदू मदिरांला नेस्तनाबूत केलं आहे. एवढचं नव्हे, तर या झुंडीने मंदिराला आग देखील लावली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत दिसतंय...
December 20, 2020
काठमांडू- नेपाळमध्ये सत्ताधारी पक्षातील अंतर्गत दुहीची परिणती संसद बरखास्त होण्यात झाली आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या शिफारसीनंतर अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी आज संसद बरखास्त करत मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली आहे. पुढील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ही निवडणुक होणार आहे. पंतप्रधान...
December 15, 2020
नवी दिल्ली : कोरोनाचा कहर गेल्या एक वर्षापासून संपूर्ण जगात सुरु आहे. भारतात देखील कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. कोरोनामुळे अनेक महत्त्वाच्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आणि आता भारतीय नौसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं कोरोनामुळे निधन झालं आहे. पानबुडी व्हाईस एडमिरल असणारे श्रीकांत यांचं...
December 12, 2020
कोयनानगर (जि. सातारा) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरणासह जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली. त्या वेळी कोयना अधिक सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. जलविद्युत प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करून नवीन प्रकल्पाची आखणी करावी, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे....
November 24, 2020
मुंबई-  कोरोनामुळे बॉलीवूड आणि एकुणच मनोरंजन विश्वातील मोठ मोठे महोत्सव, पुरस्कार सोहळे यांना ग्रहण लागलं. गेले सात-आठ महिने मनोरंजन विश्वातील या झगमगाटाचा दिमाख मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. मराठी सिनेसृष्टीत अनेकदा महत्वाचे सोहळे परदेशात साजरे केले जातात. असाच आता एक फेस्टिवल परदेशात रंगणार आहे...
November 20, 2020
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आणि गुप्तचर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नगरोटा एन्काउंटर झाल्यानंतर त्याबाबत ही बैठक घेण्यात आली. दहशतवादी 26/11 हल्ल्याला 12 वर्ष होत असल्याच्या...
November 17, 2020
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.17) ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत दहशतवाद, व्यापार, आरोग्य, ऊर्जा याबरोबरच कोरोनामुळे झालेल्या नुकसान भरपाईसारख्या मुद्द्यांवर चर्चा होईल. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग,...
November 12, 2020
नवी दिल्ली : आज गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील स्वामी विवेकानंदांच्या एका पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरंन्सिगद्वारे पार पडणार आहे. जेएनयूच्या प्रशासकीय विभागामध्ये संध्याकाळी...
November 11, 2020
यवतमाळ : मागील काही दिवसांत शहरी व ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यामधील सोन्याचे दागिने उडविल्याची ओरड होत आहे. दिवाळीचा सण ‘कॅश' करण्यासाठी इराणी टोळीने जिल्ह्यात डेरा टाकल्याचा संशय पोलिस वर्तुळातून व्यक्त होत आहे. दिवाळी...
November 07, 2020
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी आपल्या एका टि्वटमधील चुकीबाबत खेद व्यक्त केला आहे. प्रशांत भूषण यांनी 21 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यावर टीका करणारे एक टि्वट केले होते. मध्य प्रदेश सरकारने सरन्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टर उपलब्ध करुन दिले होते....
November 07, 2020
पाटणा Bihar Assembly Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.7) तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 55.22 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. दरम्यान, पूर्णिया जिल्ह्यात आरजेडी नेत्याच्या हत्येमुळे निवडणुकीला गालबोट लागले आहे. ...
November 04, 2020
मुंबई, ता. 4 : अतिवृष्टी, खंडित झालेला वीजपुरवठा आणि इतर कारणांमुळे सीईटी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले. ही परीक्षा 7 नोव्हेंबरला सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे. नैसर्गिक आपत्ती परीक्षा केंद्रावर पोहचणे शक्य न झालेल्या...
October 18, 2020
पेईचिंग : पूर्व लडाखमध्ये वास्तविक निंयत्रण रेषेवर भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून हा तणाव वाढतच चालला आहे. सीमेवरील हे वातावरण निवळावे आणि तणाव कमी व्हावा यादृष्टीने लष्करी पातळीवर अनेत चर्चांच्या बैठका उभय देशांमध्ये घडून आल्या आहेत. मात्र, अद्याप...
October 04, 2020
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या सामुहिक बलात्काराचे प्रकरण देशभरात चर्चेत आहे. या प्रकरणावरुन देशभरात संतापाची भावना असून आरोपींना कठोरात कठोर शासन व्हायला हवे, अशी मागणी सार्वत्रिक आहे. कालच राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी पोलिसांशी झटापट करत कसेबसे पीडितेच्या कुंटुंबियांना...
October 04, 2020
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन या दोन्ही देशांत तणावाचं वातावरण आहे. दोन्हीही देशांनी गलवान खोऱ्यात अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. चीनने काही ना काही मार्गाने कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. मात्र, चीनच्या या साऱ्या कारवायांना भारताने जशासतसे उत्तर दिले आहे. या साऱ्या...
September 27, 2020
मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीबाबत स्वतः फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन...