एकूण 137 परिणाम
February 19, 2021
मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉय विना हेल्मेट दुचाकी चालवत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता,  त्यानंतर  वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी  शुक्रवारी त्याच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाची बातमी : सावधान ! मुंबईत 17 टक्के रुग्ण वाढले, कोरोना व्हायरस झाला...
February 19, 2021
मुंबई -  कोरोनाचे सावट अद्याप दूर झालेले नाही. त्यात दररोज त्यासंबंधीची माहिती समोर येत आहे. अशावेळी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन सातत्यानं राज्य शासनानं केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई...
February 19, 2021
मुंबई -  कोरोनाचे सावट अद्याप दूर झालेले नाही. त्यात दररोज त्यासंबंधीची माहिती समोर येत आहे. अशावेळी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन सातत्यानं राज्य शासनानं केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई...
February 16, 2021
खंडाळा (जि. सातारा) : खंडाळा तालुक्‍यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूअड्ड्यांवर छापा टाकून खंडाळा व सातारा तालुक्‍यांतील चार जणांना नुकतीच अटक केली. सहा लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक अनिल चासकर यांनी दिली.   तालुक्‍यातील शेखमीरवाडी,...
February 15, 2021
बुध (जि. सातारा) : पुरस्कार आपली जबाबदारी वाढवतात. मग तो कार्याचा असो किंवा विचारांचा. आपली मूल्य हिच आपली ओळख असते. नीतिमूल्यांमुळेच समाजात माणुसकीचा झरा निर्माण होईल, असा आशावाद परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक किशोर काळोखे यांनी व्यक्त केला.  महात्मा गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून...
February 15, 2021
वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍याची मुख्य बाजारपेठ असणारे वडूज शहर. त्यामुळे येथे विविध लहान-मोठ्या व्यवसायांसह दुकानांची मोठी रेलचेल. मात्र, येथील व्यावसायिकांना दुचाकी, चारचाकी वाहनांच्या बेशिस्त पार्किंगच्या समस्येने चांगलेच ग्रासले आहे. दुकानांसमोर ग्राहकांऐवजी वाहनांचीच अधिक गर्दी दिसून येत...
February 15, 2021
मायणी (जि. सातारा) : इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले. मात्र, विनासुटी सलग अध्यापनाच्या तासिका होत आहेत. त्यामुळे पॉकेटमनी खर्च करून खाऊ खाण्यास व मैदानावर खेळण्यास मिळत नसल्याने विद्यार्थी अस्वस्थ होत असल्याचे चित्र दृष्टीस येत आहे. शालेय वेळापत्रकात छोट्या व मोठ्या सुटीचे प्रयोजन...
February 15, 2021
महाबळेश्वर : वनसदृश किंवा जंगलासारखा भाग म्हणजे नेमके काय ? याची व्याख्या नसताना शेतकऱ्यांच्या हक्कांचा व शाश्वत विकासाचा मेळ घालणे गरजेचे असून, सध्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणातील प्रकरण गुंतागुंतीच्या पातळीवर येऊन पोचले आहे. अशावेळी प्रशासन व गावकऱ्यांनी एकत्रित सहकाऱ्याने काम करण्याची गरज असून...
February 15, 2021
मल्हारपेठ (जि. सातारा) : विहे स्मशानभूमीनजीक येथील वीज वितरण कंपनीच्या रखवालदारावर बिबट्याने हल्ला केला. डोक्‍यावर असलेल्या हेल्मेटमुळे ते हल्ल्यातून थोडक्‍यात बचावले. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता हा प्रकार घडला. विहे ते नहिंबे शिरंबे गावामध्ये कऱ्हाड-पाटण महामार्गावर विहेवरून मल्हारपेठला कामासाठी...
February 14, 2021
पिंपरी : शिकाऊ परवान्यासाठी आलेल्या उमेदवारांना रांगेत न घेता थेट प्रवेश न दिल्याने मोशीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला एका एजंटने धक्काबुक्की केली. कार्यालयातील दरवाजे जोरजोरात वाजवून, आरडाओरडा करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.  विवाहेच्छू तरुणांनो सावधान! ...
February 14, 2021
पिंपरी - हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक करवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जानेवारीमध्ये तब्बल १७ हजार ८०६ चालकांवर दंडात्मक कारवाई करून ८९ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
January 30, 2021
रत्नागिरी : शहरात होणारी हेल्मेट सक्ती दुचाकी वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक पोलिसांकडून कोणतेही सौजन्य दाखविले जात नाही. लोकप्रतिनिधींनाही जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. नागरिकांमध्ये या सक्तीमुळे असंतोष आहे.  वाहतूक निरीक्षक किंवा पोलिस अधीक्षकांना भेटून ही सक्ती मागे घ्यावी, अशी विनंती करू...
January 30, 2021
नांदेड : दुचाकी चालवितांना स्वत: च्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हेल्मेट सेल्फी पॉईंटची संकल्पना राबविण्यात येत आहे...
January 29, 2021
चंद्रपूर ः जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि सर्व शासकीय यंत्रणेत कार्यालयात येताना अथवा कोणत्याही कामासाठी दुचाकी वाहन वापरताना शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहेत. या...
January 10, 2021
मुंबई: दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्याने रस्त्यांवर अपघाताची संख्या वाढली आहे. तर अपघाती मृत्यूच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. त्यामुळे आधी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करने अनिवार्य आहे. त्यामुळे राज्यातील 32व्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत परिवहन आयुक्तांनी राज्यभरातील प्रादेशिक...
January 10, 2021
कुडाळ (सिंधुदुर्ग) - पिंगुळी-साईमंदिर येथे मोटार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात सुदैवाने हेल्मेटधारी दुचाकीस्वार वाचला. मात्र या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज दुपारी ही अपघाताची घटना घडली. मोटार चालकाने अचानक मोटार वळविल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली. दुचाकीस्वार रस्त्यावर...
January 04, 2021
पिंपरी : प्रेमसंबंधाच्या कारणावरून एकाने मित्रावर प्राणघातक हल्ला केला. गळ्यावर कटरने वार केल्याने मित्र गंभीर झाल्याची घटना भोसरी येथे घडली.  अभिषेक ऊर्फ आकाश मधूकर कांबळे (वय 26, रा. पावर हाऊस जवळ, बालाजीनगर झोपडपटटी, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर किरण शिवाजी थोरात (वय 23, रा. बालाजीनगर...
January 04, 2021
कराड : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर याचं आज (सोमवारी) पहाटे उपचार सुरू असताना सातारा येथे निधन झाले. त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी उंडाळे येथे आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.  पूर्वीच्या दुर्गम डोंगराळ भागातील उंडाळे...
December 29, 2020
कऱ्हाड : आटपाडी (जि. सांगली) येथील आंबेबन मळ्यातील शेतकरी सोमनाथ जाधव यांचा सहा महिन्यांच्या 16 लाख रुपये किमतीचा चोरीस गेलेल्या बोकडाचा अवघ्या 24 तासांत पोलिसांनी छडा लावला. कऱ्हाड येथून बोकड आणि चोरून नेणाऱ्या आटपाडीतील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   याबाबत माहिती अशी, आटपाडी येथे...
December 29, 2020
चंद्रपूर : दुचाकी चालकांनी हेल्मेट, चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे. वाहतूक शाखेकडून याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते. हेल्मेट, सीटबेल्टचा वापर केल्यास अपघातातून वाचण्याची शक्‍यता असते. मात्र, पोलिसांच्या या उपदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत अनेकजण हेल्मेट, सीटबेल्टचा...