एकूण 53 परिणाम
January 20, 2021
नाशिक : नाशिक ते बेळगाव हे अंतर ५८० किलोमीटर असून हा प्रवास १२ तासांचा आहे. २५ जानेवारीपासून मात्र संजय घोडावत समूहाच्या बेंगळुरुस्थित स्टार एअर कंपनीची नाशिक-बेळगाव विनाथांबा विमानसेवा सुरु होत असून एक तासात नाशिकहून बेळगावमध्ये पोचता येईल. सोमवार, शुक्रवार, रविवारी विमानाचे सायंकाळी चार वाजून...
January 20, 2021
पुणे - नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, संत आणि लोकसाहित्याचे अभ्यासक, डॉ. रामचंद्र देखणे आणि विचारवंत जनार्दन वाघमारे यांची नावे सुचविली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
January 15, 2021
पुणे - ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. निधीची कमतरता पडू न देता हा...
January 09, 2021
नाशिक : शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक व्हावी म्हणून केंद्र सरकारने देशात किसान रेल सुरू केली. पालेभाज्या, फळांच्या वाहतुकीवर रेल्वेकडून सरसकट ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली. अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स टॉप टू टोटल’ अंतर्गत अधिसूचित फळे-भाजीपाल्याच्या वाहतुकीवर ५० टक्के सवलत...
January 07, 2021
नाशिक : नाशिक शहरात शिवसेनेचे कार्यकर्ते आता मच्छर हटावसाठी फॉगिंग करणार आहेत. दिवगंत मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार (ता.६)पासून शिवसेनेने हा उपक्रम सुरू केला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असून, तब्बल अडीच वर्षांपासून फॉगिंगची निविदाच निघालेली नसल्याने सामाजिक उपक्रमातून भाजपच्या...
January 01, 2021
नाशिक : हैदराबाद, दिल्ली, पुणे, मंगळूर, अहमदाबाद विमानसेनेनंतर आता ओझरहून बेळगावसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत येत्या २५ जानेवारीपासून नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार आहे .  कोल्हापूर-गोव्याचा प्रवास होणार तीन तासांचा ...
December 31, 2020
नाशिक : हैदराबाद दिल्ली पुणे, मंगळूर, अहमदाबाद विमान सेनेनंतर आता ओझरहून बेळगावसाठी विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत येत्या २५ जानेवारी पासून नाशिक बेळगाव ही विमानसेवा सुरू होणार आहे .  पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी नाशिक...
December 31, 2020
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत नाशिकसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला विक्रीसाठी शेतकरी गट, तसेच शेतकरी उत्पादन कंपन्यांना मुंबईसह उपनगरांत जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शेतकऱ्यांच्या एका...
December 28, 2020
नाशिक : केंद्र सरकारने देशात ३५ लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून पहिल्याच टप्यात नाशिकचा समावेश आहे. सुमारे शंभर एकर जागेवर लॉजिस्टिक पार्क प्रकल्प होणार असल्याने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच, जिल्ह्यातील तरुणांना रोजगार तर शेतकरी, लघू उद्योजकांच्या...
December 26, 2020
अस्वली स्टेशन (जि.नाशिक) : सोशल मिडियावर सध्या एक आठ वर्षीय चिमुकलीची जोरदार चर्चा असुन तीच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो लाइक्स आणि फॉलोअर्स मिळत आहेत.  व्हिडिओ मधील तिच्या आकर्षक 'अल्लड़' आणि 'नटखट' अदा बघून मोठ मोठे सेलिब्रेटी देखील घायाळ झाले आहेत. यापैकी अनेकांनी तसेच नातेवाईक व मित्रपरिवारासह...
December 24, 2020
नाशिक : कोरोनासंसर्गाच्या काळात नागरिकांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यासाठी व उपचारासंदर्भातील उत्तम व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना करणाऱ्या खासदारांच्या कामाचा गुणात्मक अहवाल दिल्ली येथील ‘गव्हर्न आय’ संस्थेने बुधवारी (ता. २३) जाहीर केला. यात खासदार हेमंत गोडसे यांचा देशात सहावा तर,...
December 24, 2020
नाशिक : सिडकोतील वाढत्या वाहतुकीला पर्याय म्हणून त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौकदरम्यान उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आल्यानंतर त्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भाजपच्या सत्ताकाळात पुलाला मंजुरी देण्यात आल्याने त्याचे श्रेय आम्हालाच असल्याचा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला. तर, त्याला उत्तर...
December 20, 2020
इगतपुरी शहर (नाशिक) : नाशिक-नगर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या घोटी-भंडारदरा राज्य मार्गाच्या दुरुस्तीसह नूतनीकरणासाठी निधी मिळावा, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. घोटी (पिंपळगाव मोर) ते भंडरदरा या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने ९८ कोटींचा निधी मंजूर केला...
December 15, 2020
नाशिक : ओझर विमानतळावरून हज यात्रेसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांना दिले. पवित्र हज यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्रातील हजारो, तर शहर-जिल्ह्यातील शेकडो भाविक दर वर्षी जातात. काही महिन्यांपासून उमराह...
December 14, 2020
नाशिक रोड : मनमाड-नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी सोयीची असणारी गोदावरी एक्स्प्रेस बंद होण्याची प्रवाशांना भीती आहे. गोदावरी एक्स्प्रेस बंद करू नये. तसे केल्यास डिसेंबरअखेर प्रवासी संघटना नाशिक रोड रेल्वेस्थानकावर आंदोलन करणार आहे. प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला.  प्रवाशांकडून आरोप...
December 10, 2020
इगतपुरी शहर (नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्ग तीनवर घोटी येथे पिक इन्फ्रा कंपनीचा टोलनाका आहे. कंपनीला संपूर्ण रस्त्याच्या देखभालीसह दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र गेल्या काही काळात संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झालेली असून, कसारा घाटात दोन वर्षांपूर्वी दरड कोसळल्यानंतरदेखील दुरुस्तीचे काम...
December 09, 2020
इगतपुरी (नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्ग तीनवर घोटी येथे पिक इन्फ्रा कंपनीचा टोलनाका आहे. कंपनीला संपूर्ण रस्त्याच्या देखभालीसह दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र गेल्या काही काळात संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झालेली असून, कसारा घाटात दोन वर्षांपूर्वी दरड कोसळल्यानंतरदेखील दुरुस्तीचे काम पूर्ण...
December 01, 2020
सिन्नर (नाशिक) : केंद्र शासनाकडून शेती क्षेत्रासाठी राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी सोमवारी (ता. १) सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष बांधावर भेटी देऊन संवाद साधला. कृषी योजनांच्या लाभाविषयी शेतकऱ्यांचे मतही त्यांनी जाणून घेतले. शेतीची पाहणी करत...
November 29, 2020
राजीवनगर (नाशिक) :  एक डिसेंबर पर्यंत नितीन घरी येणार होते, त्या संबंधित कालच सायंकाळी  (ता 28)  व्हिडिओ कॉल वर कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांची चर्चा देखील झाली होती. एवढेच नाही तर सुट्टीहून परत जाताना ते पत्नी, मुलगी आणि आईला देखील आपल्या सोबत नेणार होते. मात्र आज पहाटे रायपूर येथील रुग्णालयातून...
November 29, 2020
नाशिक रोड : नाशिक जिल्ह्याच्या कनेक्टिव्हिटीत महत्त्वपूर्ण असणारी गोदावरी एक्स्प्रेस आता मनमाडऐवजी धुळ्यावरून सोडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत प्रवासी संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.  प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गुरमीतसिंग रावल यांनी सांगितले, की रेल्वे प्रशासनाशी बोलून गाडीचा मार्ग न...