एकूण 446 परिणाम
डिसेंबर 11, 2018
मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील सुनावणीनंतर याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्ते यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन करता येणार नाही. त्यासाठी मराठा युवकांनी संयम बाळगायला हवा. लोकशाही मार्गानेच मराठा आरक्षणाचा लढा सुरू ठेवायचा आहे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सोमवारी केले. उच्च...
डिसेंबर 11, 2018
सातारा - उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेमध्ये येथून दोन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर जिल्ह्यातूनही म्हणणे मांडले जाणार आहे. शासनाने नुकतेच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास घोषित करत एसईबीसी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना आज उच्च न्यायालयाच्या परिसरात मारहाण करण्यात आली. उच्च न्यायालयातील सुनावणी संपवून प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी सदावर्ते बाहेर आले होते. त्या वेळी जालनाचे रहिवासी असलेल्या वैद्यनाथ पाटीलने त्यांच्यावर हा हल्ला...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतवाढीविरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकांवर सरकारला उत्तर सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. पडसलगीकर एकाच वेळी दोन पदांवर राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना दिलेली मुदतवाढ रद्द करावी; अथवा...
डिसेंबर 11, 2018
पुणे - अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आल्यानंतरही महापालिकेच्या बांधकाम, विधी सल्लागार आणि निवडणूक कार्यालयाचे अधिकारी भाजपचे नगरसेवक विजय शेवाळे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणात न्यायालयाकडे अहवाल सादर करतानादेखील या अधिकाऱ्यांकडून माहिती दडविण्यात आली असल्याचा आरोप पीएमटीचे...
डिसेंबर 11, 2018
दर्शनमंडपाच्या जागेवरचे आरक्षण उठविण्यासाठी प्रशासनातील मंडळींनी आर्थिक लाभ पदरात पाडून घेतल्याची जोरदार चर्चा आळंदी शहरात आहे. यामुळे यंदाच्या वर्षी कार्तिकी वारीत दर्शनमंडप उभारण्यासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागले. प्रशासनातील बाबूगिरी, राजकीय मंडळींची अनास्था आणि देवस्थानच्या...
डिसेंबर 10, 2018
लंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार  कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट्स न्यायालयाने मल्ल्याच्या विरोधात निकाल देत प्रत्यार्पण करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. शिवाय भारतीय बँकांनी देखील कर्ज...
डिसेंबर 10, 2018
पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्याचे दिसून येते. लोकसेवा आयोगाने नुकतीच 342 पदांची मेगाभरती जाहीर केली असून यात सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर केल्या आहेत. ...
डिसेंबर 10, 2018
पाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा शासनाला विसर पडलेला दिसतोय. कारण पाली ग्रामपंचायतीच्या ५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात मतदार यादी कार्यक्रम...
डिसेंबर 10, 2018
नवी मुंबई - कंत्राटदारांच्या वादामुळे गेल्या वर्षभरापासून नवी मुंबईच्या वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या मेट्रोचे काम रखडले होते. आता ते नवीन कंत्राटदारामार्फत पुन्हा नवीन जोशात सुरू झाले आहे. त्यामुळे या शहरात पहिली मेट्रो ऑक्‍टोबर २०१९ पासून धावेल, असा विश्‍वास सिडकोकडून व्यक्त करण्यात येत आहे. ...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - घटस्फोटित पत्नीचे आई-वडील गर्भश्रीमंत असले आणि पत्नी कमावती असली तरीदेखील पत्नीचा पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार अबाधित राहतो, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका निकालपत्रात दिला.  घटस्फोटाचा दावा दाखल केलेल्या पतीकडून पाच लाख रुपयांची अंतरिम पोटगी मिळावी, अशी मागणी...
डिसेंबर 09, 2018
औरंगाबाद : घरात डासांच्या अळ्या होऊन आजार पसरू नयेत, म्हणून महापालिका एकीकडे गल्लोगल्ली धूरफवारणी करते; पण दुसरीकडे सलीम अली सरोवरात रक्तपिपासू डासांच्या अब्जावधी अळ्या नांदत आहेत. डास आणि विषाणूंना मिळालेला खास आवडीचा निवारा म्हणजे तलावावर पडलेले जलपर्णीचे पांघरूण. समृद्ध जैवविविधता असलेल्या...
डिसेंबर 09, 2018
येवला : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालय जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे. या हस्तक्षेप अर्जावर दहा डिसेंबरला सुनावणी होणार आहे. आरक्षणाच्या लढाईत सुरुवातीपासून सक्रिय असलेले...
डिसेंबर 09, 2018
मुंबई : घटस्फोटित पत्नीचे आई-वडील गर्भश्रीमंत असले आणि पत्नी कमावती असली तरीदेखील पत्नीचा पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार अबाधित राहतो, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका निकालपत्रात दिला.  घटस्फोटाचा दावा दाखल केलेल्या पतीकडून पाच लाख रुपयांची अंतरिम पोटगी मिळावी, अशी मागणी...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - पुणे महापालिका क्षेत्रात बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याबद्दल उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुणे पोलिसांसह रेल्वे आणि महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यास कारवाई करू, असा इशारा न्यायालयाने या वेळी दिला.  राज्यभरात लावण्यात...
डिसेंबर 07, 2018
पणजी : गोव्यात सक्रीय सरकार हवे यासाठी कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु केले खरे पण सरकारने सक्रीयता दाखवणे सुरु केल्याने पहिल्यास दिवशी सरकार सतावणूक करत असल्याचा आरोप करण्याची वेळ कॉंग्रेसच्या नेत्यांवर आली. या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्याचे धोरण सरकारने अवलंबल्याने कॉंग्रेस काय करणार याकडे लक्ष...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याला विरोध करणारी आणखी एक जनहित याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. मराठा समाज सधन आहे. त्यांना आरक्षणाची आवश्‍यकता नाही, असा दावा याचिकादाराने केला आहे. मुख्य न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी ही याचिका सादर...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी क्रिश्चियन मिशेलला भारत सरकारने ताब्यात घेण्याला आणि बँकांचे पैसे माघारी देण्यास मी दाखविलेली तयारी याचा काहीही संबंध नाही असा खुलासा मद्यसम्राट आणि बँकांचे 9 हजार कोटी रुपये घेऊन युकेला फरार झालेल्या विजय मल्ल्याने...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या मराठा आरक्षण कायद्याला तत्काळ स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. त्यामुळे सरकारसह मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर दहा डिसेंबरला सुनावणी होणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे सुटकेसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांच्या अर्जाला 13 डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणात बेकायदा कारवाया...