एकूण 111 परिणाम
डिसेंबर 04, 2019
मुंबई : 'पानिपत' या हिंदी चित्रपटाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले. पानिपतची लढाई ही मराठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याचा अविष्कार होता, अशा प्रकारची पोस्ट फेसबुकवर देत त्यांनी चित्रपटाचे कौतुक...
डिसेंबर 04, 2019
जगातील सातव्या क्रमांकाच्या भारतीय नौसेनेसाठी सध्याचा काळ हा संक्रमणाचा आहे. एकीकडे आव्हानांची भरती, तर दुसरीकडे पायाभूत सुविधांची ओहोटी असे चित्र आहे. आजच्या (चार डिसेंबर) ‘भारतीय नौदल दिना’च्या निमित्ताने एक दृष्टिक्षेप. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतीय नौदलाने १९७१च्या भारत-...
डिसेंबर 04, 2019
कणकवली ( सिंधुदुर्ग ) - भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य अरबी समुद्र आणि विषुववृत्तीय हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचे रूपांतर पुढील 12 ते 48 तासांमध्ये "सोबा' या चक्रीवादळात होण्याची शक्‍यता आहे. या वादळाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीलाही धोका असून ताशी 45 ते 55...
डिसेंबर 03, 2019
पानिपतच्या तिसऱ्या युध्दाचा थरार आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांना 6 डिसेंबरला अनुभवयाला मिळणार आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे. इसवी सन 1761 मध्ये झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासातलं सर्वांत महत्त्वाचं युद्ध मानलं जातं. 'पानिपत' की '...
डिसेंबर 03, 2019
पुणे - ‘महान कलाकार, वीर जवान आणि प्रतिभावंत साहित्यिक देशाला देणाऱ्या महाराष्ट्रात माझा पुरस्कार देऊन सन्मान होतोय, हे माझे भाग्य आहे,’’ अशी भावना दिल्ली येथील इंदूर घराण्याचे प्रख्यात गायक पंडित सुरेश गंधर्व यांनी व्यक्त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप संगीतोन्मेष संस्थेतर्फे...
डिसेंबर 02, 2019
पुणे - वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘नॅशनल एलिजिब्लिटी एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट)साठी सोमवार (ता. २) पासून अर्ज भरण्यास सुरुवात होत असून, ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस यांसह इतर वैद्यकीय पदवी...
नोव्हेंबर 29, 2019
नांदेड : मुलांमध्ये निसर्गतः व सृजनात्मक गुण असतात. म्हणूनच ते प्रत्येक वस्तूचे रंग व आकार याकडे आकर्षित होतात. मुलांमधील सौंदर्य प्रेमाच्या दृष्टिकोनाला समोर ठेवून शहरातील एका हायस्कुलमधील कला शिक्षकाने इंग्रजी मुळाक्षरे ‘ए टु झेड’पर्यंत नाविण्यपूर्णरित्या अक्षर चित्राची ओळख पुस्तकाच्या रूपाने...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम काम करत पूजा हेगडेने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटामधील तिच्या भूमिकेचंही विशेष कौतुक झालं. आता पूजा पुन्हा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली आहे. कामामधून ब्रेक न घेता ती थेट...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : आगामी पानिपत या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपल्या साहित्याचे व संशोधनाचे चौर्यकर्म करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी व आपल्याला नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी विख्यात साहित्यिक व पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी उच्च न्यायालयात सूट दाखल केला आहे. विश्...
नोव्हेंबर 25, 2019
पुणे - संरक्षण दलांसाठी अधिकारी तयार करणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) छात्रांना नाटकांचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पुण्यातील स्वतंत्र थिएटरकडे आली आहे. लष्करी शिस्तीबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हे नाट्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. ‘एनडीए’बरोबर स्वतंत्र...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : अभिनेत्री शबाना आझमी यांच्या आई प्रसिद्ध थिएटर अभिनेत्री शौकत कैफी-आझमी (९३) यांचे शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी जुहू येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. २३) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शबाना आझमी यांच्या आई असलेल्या शौकत कैफी-आझमी यांच्या निधनाची...
नोव्हेंबर 23, 2019
"सुबह का भुला यदि शाम को घर लौट आये तो उसे भुला नहीं कहते" अशी हिंदी मध्ये एक म्हण आहे. याचीच प्रचीती आज महाराष्ट्रातील राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडून येताना पाहायला मिळतेय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. या शपथविधी दरम्यान राष्ट्रवादीचे...
नोव्हेंबर 21, 2019
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ऐतिहासिक चित्रपट "पानिपत' हा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील काही कलाकारांचे लक्षवेधी लूक समोर आले. आता चर्चा सुरू आहे, ती म्हणजे 'मर्द मराठा' गाण्याची! 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे "मर्द मराठा...
नोव्हेंबर 20, 2019
पुण्यातील संगीतोन्मेष संस्थेने आयोजित केलेले हे संमेलन सूस रस्त्यावर पाषाण येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष उद्योजक सुहास सोनावणे; तर कार्याध्यक्ष अनिल ससार आहेत. संमेलनाची सुरुवात 28 नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता वाद्यपूजनाने होईल. यानंतर आमदार चंद्रकांत...
नोव्हेंबर 19, 2019
सेलिब्रिटी टॉक - ईरा खान, अभिनेत्री माझे शालेय शिक्षण मुंबईत झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण परदेशात झाले आहे. माझे वडील एक उत्तम अभिनेता असल्याने आमच्या घरात आधीपासूनच अभिनयाचे वारे वाहत होते. लहान वयातच बऱ्यापैकी मी चित्रपटसृष्टीबद्दल ऐकून होते. माझे वडील अभिनेता आमीर खान यांच्या पावलावर पाऊल...
नोव्हेंबर 17, 2019
बॉलीवूडमध्ये जुन्या, इतर भाषेतील चित्रपटांचे रिमेक करण्याची लाट आली आहे. जे चित्रपट त्या त्या कालखंडात माईलस्टोन ठरलेत, अशा गाजलेल्या कलाकृतींचे काही रिमेक आजच्या प्रेक्षकांना सिनेमागृहांत घेऊन जाण्यात यशस्वी ठरले, तर काही रिमेकवर प्रेक्षक रुसल्याचेही बॉलीवूडने पाहिले आहे, त्याचा हा आढावा... जुनी...
नोव्हेंबर 17, 2019
कोलंबो : श्रीलंकचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे हे श्रीलंकेतील युद्धकाळातील वादग्रस्त माजी संरक्षण सचिव आहेत. त्यांचे बंधू महिंदा राजपक्षे यांच्या 2005 ते 2014 या अध्यक्षपदाच्या काळात ते या पदावर होते. त्यांनी लष्करी सेवेत काही काळ घालविला आहे. श्रीलंकेत 30 वर्षे सुरू असलेली अंतर्गत यादवी...
नोव्हेंबर 17, 2019
भिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील वसई-पारोळ रोडवरील खेमीसती कापड डाईंगसमोर एका भरधाव पिकअप टेम्पो गाडीने एका शालेय विद्यार्थ्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा केली आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : एक पावसाळी रात्र... पोलिस ठाण्यातील आपत्कालीन नियंत्रण कक्ष... एक निवृत्त सहायक पोलिस आयुक्त आणि एक फोन कॉल. त्यानंतर मिनिटागणिक उलगडत जाणारे एक हिंदी नाटक. या नाटकात प्रसिद्ध चित्रकार, अभिनेते, चित्रपट-नाट्य दिग्दर्शक आणि प्रसिद्ध फिल्ममेकर अमोल पालेकर २५ वर्षांनंतर रंगभूमीवर निवृत्त सहायक...
नोव्हेंबर 17, 2019
पुणे - देशातील प्रतिष्ठित आणि नाट्यकलेतील सर्वोच्च मानल्या गेलेल्या दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) या संस्थेतर्फे भरविण्यात येणाऱ्या भारत रंगमहोत्सवात यंदा पुण्यातील स्वतंत्र थिएटर आणि भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थांना मानाचे स्थान मिळाले आहे. या संस्थांची ‘जाग उठा है रायगड’, ‘मृच्छकटिक...