एकूण 176 परिणाम
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
मे 11, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
मे 11, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात पश्‍चिम बंगालमधील आठ मतदारसंघांपैकी निम्म्या चार जागांवर कित्येक दशकांनंतर बुलेटऐवजी निर्भय वातावरणात "बॅलेट'चा वापर होईल. कधी काळी माओवाद्यांचा गड असलेल्या, घनदाट जंगलांमधील रक्‍तपातासाठी ओळखल्या जाणाऱ्या बांकुरा, पुरुलिया, मिदनापूर आणि झारग्राम या...
मे 03, 2019
पुणे - भारताच्या वैभवशाली इतिहासाचे सखोल संशोधन आणि अभ्यास आजही पूर्ण झालेला नाही. तसेच, त्याचा प्रत्यक्ष उपयोग आपण म्हणावा तसा करवून घेतला नाही, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि स्नेहल प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झालेल्या...
एप्रिल 30, 2019
मुंबई -  "मिनी भारत' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत ज्या पक्षाचे सर्वांत जास्त खासदार येतात तोच दिल्लीची गादी मिळवतो, हा गेल्या तीन दशकांतील इतिहास आहे. एकट्या ईशान्य मुंबईतून एकही उमेदवार सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेला नाही. त्यामुळे मुंबईतून जास्त जागा कोण मिळवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले...
एप्रिल 29, 2019
पुणे : संगीत, शिल्प आणि चित्र याला खूप जुना इतिहास आहे. या कला एकमेकांवर अवलंबून आहेत. आज जागतिक नृत्य दिनानिमित्त या शिल्पांकडे पाहिलं तर, ही शिल्प यामध्ये महत्त्वाचं योगदान देताना दिसतात. लेण्या, पुरातन मंदिरं यांच्या भोवती अनेक शिल्प रेखाटलेली दिसतात. या शिल्पांमधून फक्त प्रसंग दिसत नाहीत तर,...
एप्रिल 29, 2019
पुणे : "इतिहासाचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. पेशव्यांचा इतिहास अभिमानास्पद आहे. थोरले बाजीराव हे एक अजिंक्‍य सेनानी होते. त्यांच्या शौयार्तून अनेकांनी प्रेरणा घेतली. त्यांची रणांगणावरील नीती व राजकीय मुत्सद्देगिरीची माहिती नव्या पिढीपर्यंत पोचली पाहिजे,'' असे मत थोरले बाजीराव पेशवे...
एप्रिल 23, 2019
‘विंटर इज कमिंग’पासून ‘विंटर इज हिअर’ अशी आठ वर्षांची स्थित्यंतर अनुभवलेल्या प्रत्येक नवमतदारासाठी आता हे वर्ष ‘विंटर’ सोबत ‘इलेक्‍शन इज हिअर’असेच आहे. २०१४च्या तुलनेत तीन लाखांनी वाढलेली युवा मतदारांची टक्केवारी यंदाच्या निवडणुकांचं वेगळेपण ठरतीये. त्यामुळे पुण्याच्या मतदानाचा टक्का वाढविण्याची...
एप्रिल 18, 2019
The Lok Sabha poll campaign has reached its peak. Congress President Rahul Gandhi is holding rallies all over the country and severely criticising the National Democratic Alliance government’s style of functioning.spoke openly and freely in detail about Congress Party’s manifesto, GST, Kashmir...
एप्रिल 18, 2019
आळेफाटा - ‘सर्वसामान्यांची ताकद एकवटली की इतिहास घडतो. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असून, सर्वांनी एकदिलाने पाठीशी उभे राहून निवडणुकीत इतिहास घडवावा,’’ असे आवाहन शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.     निमगाव सावा (ता. जुन्नर...
एप्रिल 14, 2019
जीपीएसमुळं आपल्याला फक्त आपलं स्थान कळतं; पण प्रत्यक्षात हालचालीची नोंद घेण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग युनिट वापरलं जातं. जीपीएस ट्रॅकिंग युनिटचा उपयोग एखादी वस्तू/व्यक्ती चालत किंवा फिरत असताना तो/ती कोणत्या वेळी कुठं आहे/होती ही माहिती साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी होतो. जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्यानं...
एप्रिल 04, 2019
एक एप्रिलच्या म्हणजे एप्रिल फुलनिमित्त केलेल्या अन् झालेल्या हँगओव्हरमधून क्रिकेटप्रेमी इतरांपेक्षा तुलनेने लवकर सावरले होते. याचे कारण दोन एप्रिल हा 2011 मधील दुसऱ्या क्रिकेट जगज्जेतेपदाचा वर्धापनदीन असतो. त्या संघातील विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर अशा प्रमुख खेळाडूंसह काही माजी तसेच...
एप्रिल 02, 2019
पुणे : पुण्यातून काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर आता काँग्रेसने मोहन जोशी यांच्या उमेदवारीबाबत पुन्हा विचार करावा, अशी मागणी नेटिझन्सकडून केली जात आहे. . काँग्रेसकडून पुण्यातून...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली - निवडणूकांचे वातावरण सध्या तापू लागले आहे. मतदानासाठीच्या तारखा जाहीर झाल्या असून, त्याला आता एका महिन्यापेक्षा कमी दिवस राहिले आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासण्याचे आवाहन केले आहे.असे आवाहन करताना मोदिंनी ब्लॉगच्या...
मार्च 13, 2019
पुणे - भारताच्या पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांच्यावर आलेला चित्रपट पाहून अनेकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती मिळाली. त्यांची मेहनत प्रेक्षकांपर्यंत पोचली. वारसा दर्शन कार्यक्रमात आनंदीबाईच्या पुण्यातील निवासस्थानाला पुणेकरांनी भेट दिली. आनंदीबाई जोशी यांचा इतिहास ऐकताना पुणेकर...
मार्च 12, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अखेर आज सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा गाजत होत्या परंतु त्यांनी आज अधिकृत भाजप प्रवेश केला. हा प्रवेश केल्यानंतर मात्र विखे...
मार्च 02, 2019
: अरे, साठोत्तरीवाल्यांनी एवढं लिहून ठेवलंय; तुम्ही नवं काय लिहिणार ! : अगदी खरंय. व्यासांनी तर सारं जगच उष्टं केलंय. तरीही तुम्ही लिहिलंत हे विशेष. : अरे, पण आमच्या काळाचे काही पेच आम्ही मांडू तरी शकलो. : आणि आमच्या काळाचे पेच नाहीत? आता या काळात तुम्ही आहात की नाही? की काळ संपला तुमचा? पिढ्यांचे...
फेब्रुवारी 27, 2019
वाशीम - प्राचीन वत्सगुल्म, अर्थात आताच्या वाशीम शहराचा इतिहास मराठी भाषेच्या प्राचीन इतिहासासोबत जोडला गेला आहे. वाशीम येथे कवी गुणाढ्य यांच्या बृहद्‌कथा या ग्रंथाने मराठीचे प्राचीनत्व सिद्ध केले असून, मराठीच्या अभिजात दर्जासाठी वाशीम शहराच्या इतिहासाचा संदर्भ मोठा ठरला. ज्ञानोबारायांनी मायमराठीचा...
फेब्रुवारी 17, 2019
गुलाबाचा रंग, रूप सर्वांच्या मनावर गारूड करते. या गुलाबाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. अठराव्या शतकात ‘रोझा चायनेसीस' हा गुलाब चीनमधून आशियाई देशात पसरला. इस्ट इंडिया कंपनीने कोलकत्यामधून बोटीद्वारे चीनमधील गुलाब इंग्लंडमध्ये पाठविले. पुढे हा गुलाब १७९३ च्या दरम्यान संपूर्ण युरोपात पसरला.  सन १८००...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - महादजी शिंदे यांच्या २२५ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘वारसा दर्शन’ कार्यक्रमात वानवडी येथील शिंदे छत्रीस भेट देण्यात आली. या उपक्रमास इतिहासप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने दर रविवारी पुण्यातील महत्त्वाच्या वास्तूंना ‘वारसा दर्शन’ कार्यक्रमात भेट दिली जाते...