एकूण 25 परिणाम
February 24, 2021
बीड : एचआयव्हीसोबत जगणाऱ्या दोन जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा मंगळवारी (ता.२३) परिसरातील पाली येथील इन्फंट इंडिया संस्थेत पार पडला. सामाजिक न्याय तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. धार्मिक विधीऐवजी वधूवरांनी एकमेकांना हार घालत वंदे मातरम या गीताचे गायन केले. आयुष्यात अनेक...
February 17, 2021
पिंपरी - महापालिकेचे वायसीएम रुग्णालयाचा तळ मजला...सकाळचे साडेनऊ वाजलेले... एआरटी सेंटर परिसर... शहरासह खेळ, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील रुग्ण ओपीडीसमोर बसलेली... सर्वांच्या तोंडाला रुमाल लावलेला... तो कोरोना आहे म्हणून नव्हे तर, स्वतःची ओळख पटू नये म्हणून. त्यांच्याशी बोलल्यावर जाणवले की,...
February 13, 2021
नांदेड : सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर येथे ता. 14 फेब्रुवारी रोजी एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.या विवाह सोहळ्या प्रित्यर्थ परभणी येथे होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) तर्फे लोकसहभागातून 'रुखवत सोहळा' पद्मावती टॉवर स्टेशन रोड येथे ता. 11 फेब्रुवारी...
February 11, 2021
मुंबई, ता 11 : आज मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण पार पडलं. भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध  करून देण्यात येईल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची...
January 16, 2021
जळगाव : जिल्ह्यात शनिवार (ता. १६)पासून कोविड लसीकरणास सुरवात होत आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लसीकरणाचा प्रारंभ झाल्यानंतर अकराला जिल्ह्यात लसीकरणास सुरवात होईल. सुरवातीस आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफला लसीकरण होईल. नंतर महसूल, पोलिस क्षेत्रातील...
January 13, 2021
बेळगाव : जिल्ह्यामध्ये एप्रिल ते ऑक्‍टोबर २०२० या काळात ४४५ जणांना एचआयव्ही-एड्‌सची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये तब्बल २५ गर्भवती महिलांचा समावेश आहे. तर याच काळात ४९ एड्‌सबाधित महिलांची प्रसूती झाली आहे. एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात १ लाख १० हजार ५०९ जणांच्या एचआयव्ही चाचणीचे उद्दिष्ट...
December 08, 2020
नवी दिल्ली- भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञ अनिल सोनी यांची जागतिक आरोग्य संघटन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य मोर्च्यावर लढाईसाठी एक नवी संघटना बनवली आहे. अनिल सोनी यांना या संघटनेची धुरा देण्यात आली आहे. भारतीय वंशाच्या व्यक्तीला हा...
December 05, 2020
नांदेड : जिल्ह्यात सुमारे सहा हजार 374 ॲक्टीव्ह एचआयव्ही रुग्ण उपचार घेत आहेत. यात पुरुष दोन हजार 953, महिला दोन हजार 938, टीजी 12, बालक 460 आदींचा समावेश आहे. यासर्व रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात असून त्यांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र देवून मोफत बस प्रवास, घरकुल, संजय गांधी निराधार योजना आदि...
December 04, 2020
रत्नागिरी : जिल्ह्यात एचआयव्ही निर्मूलनासाठी प्रभावी अभियान राबविले जात आहे. मात्र, तरी हे रुग्ण आढळत आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत जिल्ह्यात ६१६ एचआयव्ही रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे टाळेबंदीच्या सात महिन्यांच्या कालावधीतही ५९ एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे एचआयव्ही निर्मूलनाचे मोठे...
December 03, 2020
सोलापूर : केंद्र सरकार व "नारी' या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी एचआयव्ही संशयितांची टेस्ट केली जाते. राज्यात आता "एचआयव्ही'चे दोन लाख 14 हजार रुग्ण आहेत. त्यांची रोगप्रतिकारक शक्‍ती वाढावी, आयुर्मान वाढावे म्हणून रुग्णांवर "टीएलडी' या नव्या प्रणालीद्वारे उपचार केले जात आहेत. आतापर्यंत सुमारे 30...
December 02, 2020
नागपूर ः नॅकोच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेअंतर्गत राज्यातील जिल्हा स्तरावर एड्‌ससारख्या दुर्धर रोगावर नियंत्रणाचे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवले जातात. सव्वाशे स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून सुमारे दीड हजार समुपदेशक-कर्मचारी ही सेवा देतात. मात्र, कोरोना...
December 01, 2020
चिमूर (जि. चंद्रपूर) : ताडोबा सफारीसाठी आलेल्या नागपुरातील एका कुटुंबीयाचे वाहन नाल्यात कोसळले. यात वाहनातील तरुणी जागीच ठार झाली, तर तिघेजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. 1) घडली. मृत युवतीचे नाव सना गोयल (अग्रवाल), असे आहे.  हेही वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनला हमीदरापेक्षा...
December 01, 2020
नागपूर : विक्रीचा व्यवहार करूनही पेंटहाऊस न विकता फसवणूक केल्याचा प्रकार वर्धा मार्गावरील कोका-कोला फॅक्टरी चौकात घडला आहे. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी प्रसिद्ध बिल्डर वैभव जयपुरीया व व्यवस्थापकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. संजय कौल, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे....
December 01, 2020
काटोल  ( नागपूर )  :  संत्रा, मोसंबी व अन्य फळांवर संशोधन करणारे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल येथे आहे. फडणवीस सरकारच्या काळात केंद्राच्या बळकटीकरणासाठी मंजूर १४ कोटी रुपये मिळाले नाही. आता सरकारकडे पुन्हा १० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.  हेही वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च...
December 01, 2020
अकाेला: दरवर्षी एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एड्स, एचआयव्ही या नावानेही अनेकांना भिती वाटते. त्यामुळेच की काय पण या आजाराची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळतेय. जिल्ह्यात २०१४ पासून या जीवघेण्या आजाराच्या प्रमाणात सातत्याने घट हाेत आहे. एकूणच हे चित्र अकाेलेकर या...
December 01, 2020
अमरावती : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग हैराण झालेले असताना एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत मात्र घट नोंदविण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्याचा विचार करता मागील 13 वर्षांत एचआयव्हीग्रस्तांची आकडेवारी यंदा घटलेली आहे. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे चाचण्या झाल्याच नाहीत. त्याचा परिणाम...
December 01, 2020
मुंबई: कोरोनाच्या सात महिन्याच्या कालावधीत 2 लाख 24 हजार चाचण्यांचे उद्दिष्ट्य असताना निव्वळ 83 हजार 190 चाचण्या झाल्या. यात एचआयव्हीचे 803 रुग्ण आढळून आले. या आकडेवारीवरुन 62.86 टक्के घट झाली असल्याची माहिती 1 डिसेंबर या आजच्या जागतिक एड्स दिनाच्या निमित्तानं देण्यात आली. याबाबत मुंबई एड्स...
November 29, 2020
अमरावती ः जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत 90 एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एप्रिल ते ऑक्‍टोबर या सहा महिन्याच्या कालावधीत एकूण 36 हजार 785 व्यक्तीची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 90 व्यक्तींना एचआयव्हीची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये 3 गर्भवती मातांचा सुद्धा समावेश आहे. कोविड 19 च्या...
November 16, 2020
जळगाव : तालुक्यातील एचआयव्हीग्रस्त बालकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून डॉ. रितेश पाटील यांनी आठ वर्षांपूर्वी या बालकांना सकस आहाराच्या वाटपाचा उपक्रम सुरू केला. याअंतर्गत लायन्स क्लबतर्फे दिवाळीनिमित्त शहरातील एचआयव्हीग्रस्त बालकांना सकस आहार वाटपाचा कार्यक्रम झाला.  नक्‍की वाचा- ‘खड्डेमुक्त...
November 14, 2020
बीड : खाकी वर्दीच्या आतही माणूसच असतो आणि त्यालाही माणूकी असते. दु:ख - वेदनेची जाण अनेक घटनांतून खाकी वर्दीला झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात घडतात. असेच खाकीतील पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांची दिवाळी गोड केली.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक...