एकूण 252 परिणाम
मे 16, 2019
मुंबई : भारताने ताकदवान ऑस्ट्रेलियाच्या तोडीस तोड आक्रमणे केली; पण गोलच्या संधी दवडल्या, त्यातच अखेरच्या पाच मिनिटांत केलेले कमालीचे पूर्ण आक्रमण बूमरॅंगसारखे उलटले आणि भारतास ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या हॉकी कसोटीत 0-4 अशी हार पत्करावी लागली.  एखाद्या लढतीचा गोलफलक किती फसवा असतो, हेच पर्थला...
मे 15, 2019
मुंबई : मनदीप मोरकडे भारतीय कुमार हॉकी संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ स्पेनमध्ये होणाऱ्या आठ देशांच्या 21 वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा 10 जूनपासून होणार आहे.  भारताचा वरिष्ठ हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये ऑलिंपिक पात्रतेची पहिल्या टप्प्याची स्पर्धा खेळणार असतानाच ही स्पर्धा...
मे 08, 2019
कोल्हापूर - सदर बाजारात दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत सहा जण जखमी झाले. तलवार, हॉकी स्टिकच्या हल्ल्यासह दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. मुलांच्या खेळण्याच्या वादातून रात्री दहाच्या सुमारास हाणामारीचा प्रकार घडला. आरिफ नजीर बेपारी (वय ३४, सदर बाजार), हमीद अल्लाबक्ष बेपारी (३०, सदर...
मे 03, 2019
कोल्हापूर - आयर्विन ख्रिश्‍चन हॉस्टेल कंपाउंडमधील जागा खाली करून देण्यासाठी ३० लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार राजारामपुरी पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी आणखी चौघांना अटक केली आहे. यात जेसीबी चालकाचाही समावेश आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला जेसीबीही जप्त केला. हल्ल्यातील मुख्य...
एप्रिल 29, 2019
कोल्हापूर - फेसबुकवर पत्नीला फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठविल्याच्या संशयावरून एका तरुणाला मध्यरात्री चौघांनी जबरदस्तीने मोटारीत घालून शिवाजी पार्क व पिकनिक पॉइंट येथे नेले. तेथे हॉकी िस्टक व दांडक्‍याने केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्यातच त्याला हृदयविकाराचा धक्काही बसला. सिद्धार्थ संतोष परमार (...
मार्च 10, 2019
कोल्हापूर - निम्म्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी (ता. ११) बंद राहणार आहे. कावळा नाका टाकीची दुरुस्ती तसेच आपटेनगर येथील टाकीतील गाळ काढण्याचे काम होणार असल्याने पाणीपुरवठा खंडित होईल. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर, कणेरकरनगर, आपटेनगर, जिवबा नाना पार्क, रिंग रोड, सुर्वेनगर, बापूरामनगर, महाराष्ट्रनगर...
जानेवारी 28, 2019
येवला : अवघ्या महिन्यातच शिक्षण विभागाने आपला निर्णय बदलवत क्रीडा, स्काऊट, एनसीसीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणात वाढ केली आहे. महिन्यांपूर्वी यातील काही गुण कमी केले होते. मात्र वाढत्या विरोधामुळे यात वाढ केली आहे. यामुळे दहावी, बारावीतील गुणपत्रिकेत यंदापासून विद्यार्थ्यांना या गुणांचा...
जानेवारी 14, 2019
मुंबई : मुलांच्या 17 वर्षांखालील हरियानाने सुवर्णपदकावर नाव कोरले. मुंबई हॉकी संघटनेच्या मैदानावर  झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी पंजाबचा 1-0 असा पराभव केला. विश्रांतीपर्यंत दोन्ही संघ सावध खेळ करताना दिसले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला होता. विश्रांतीनंतर मात्र पहिल्याच सत्रात हरियानाने...
जानेवारी 09, 2019
पुणे : "खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या "खेलो इंडिया' स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावरील भारतीय क्रीडा क्षेत्र ढवळून निघाले. आता याच "खेलो इंडिया'च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेवरील पडदा आज बुधवारी (ता. 9) उलगडणार आहे....
डिसेंबर 04, 2018
मुंबई/भुवनेश्‍वर : विश्रांतीस खेळाची योजना बदलल्यामुळेच आम्हाला ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला बरोबरीत रोखता आले, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग यांनी केले. त्याच वेळी त्यांनी सध्याचा संघ हा भारताचा आत्तापर्यंत सर्वांत तंदुरुस्त संघ असल्याचेही मत व्यक्त केले.  आठव्या मिनिटास...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई-भुवनेश्‍वर : भारतीय संघाने विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीच्यावेळी सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या पाठिराख्यांना विजयाची भेट दिली. भारताने ऑलिंपिक उपविजेत्या बेल्जियमपेक्षा सरस कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेचे आव्हान लीलया परतवताना 5-0 असा सफाईदार विजय मिळवला.  सविस्तर बातमी...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेच्यावेळी भारतीय संघास जोरदार प्रोत्साहन लाभणार हे नक्की आहे. ओडिशातील हॉकी प्रेमी आपल्या संघास सातत्याने जोरजोरात ओरडून प्रोत्साहन देतात. आता या वातावरणात खेळण्याचा सराव होण्यासाठी भारतीय संघ ध्वनिक्षेपकांवर जोरात संगीत वाजवून सराव करणार आहे.  भारताची लढत होत असताना...
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 17, 2018
नाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही चालवली; पण प्रवाशी नेण्याच्या वादात रिक्षाचालकांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा उजव्या हाताचा खुबा निकामी झाला आणि कुटुंब सांभाळण्यासाठी व दैनंदिन गुजराण...
ऑक्टोबर 30, 2018
मुंबई : भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत एकही लढत गमावली नाही, तरीही भारतास या स्पर्धेत संयुक्त विजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 176 वी लढत अखेर पावसामुळे रद्द झाली आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील अपयशाची भरपाई विजेतेपदाने करण्याचे भारताचे स्वप्न दुरावले. ...
ऑक्टोबर 24, 2018
सातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन क्रीडाधिकाऱ्याच्या मदतीने मिळवून शासकीय नोकरीच्या आरक्षणाचा फायदा उठविल्याचे प्रकरण समोर येत आहे. या प्रकरणी आता संबंधित महिला खेळाडू, तत्कालीन जिल्हा...
ऑक्टोबर 23, 2018
मस्कत (ओमान) - आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील भारताची विजयी मालिका तिसऱ्या सामन्यातही कायम राहिली. राउंड रॉबिन पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या जपानचा ९-० असा धुव्वा उडविला.  पाकिस्तानविरुद्ध सुरवातीच्याच मिनिटाला भारताला गोल स्वीकारावा लागला....
ऑक्टोबर 22, 2018
नवी दिल्ली - पदाधिकारी बिझनेस क्‍लासमध्ये असतात आणि खेळाडू इकॉनॉमी क्‍लासमध्ये, त्या वेळी मला माझीच लाज वाटते, हे उद्‌गार आहेत भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांचे! मेहता यांनी क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्यासमोर ही टिपण्णी करताना खेळाडूंनाही बिझनेस क्‍लास उपलब्ध करून देण्याची मागणी...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याचा आनंद आहे; पण पहिल्याच मिनिटात स्वीकारलेला गोल आणि आक्रमणात झालेल्या चुका जास्त सलत आहेत, ही भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगची प्रतिक्रिया भारतासमोर असणाऱ्या आव्हानाची जाणीव करून देते. भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकीत सलग दुसरा विजय मिळविताना पाकला ३-१ असे...