एकूण 10 परिणाम
January 08, 2021
मुंबई  : स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची पर्वा न करता सणासुदीच्या दिवशीही प्रसंगी चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हक्काची रजा द्यावी, अशी मागणी चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.   यासंदर्भात त्यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव...
December 27, 2020
पुढील दहा वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानी; चीन अमेरिकेलाही मागे टाकणार नवी दिल्ली - सध्या कोरोनामुळे देशाच्या अर्थकारणाला खीळ बसली असली तरीसुद्धा देशाचा आर्थिक भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे. भारत २०२५ मध्ये जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल पुढे २०३० मध्ये तो तिसरे...
December 22, 2020
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी भाजप आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ममता बॅनर्जी यांनी एका रॅलीमध्ये ख्रिसमसच्या सुट्टीवरून भाजप सरकारवर टीका केली. ख्रिसमसला राष्ट्रीय सुट्टी सुट्टी नसल्यानं मोदी सरकारला धारेवर धरलं आहे...
November 18, 2020
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी (West Bengal's CM Mamata Banerjee)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (PM Narendra Modi) पत्र लिहिले आहे. 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांची जयंती असून हा दिवशी देशभरात सार्वजनिक सुट्टी  (National Holiday...
November 06, 2020
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहेत. त्यामुळे उन्हाळी आणि गणेशोत्सवाच्या सुट्टीतही ऑनलाईन वर्ग सुरू होते. यंदा दिवाळीमध्ये मोठी सुट्टी मिळेल अशी अपेक्षा शिक्षक पालकांना होती. मात्र शिक्षण विभागाने केवळ 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत केवळ पाच दिवसच...
October 31, 2020
मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा प्रत्यक्षात बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. एप्रिल, मे महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण सुरू असून विद्यार्थी आणि शिक्षकांना गणेशोत्सवाचीही सुट्टी देण्यात आली नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तणावाखाली असल्याने शिक्षण विभागाने दिवाळी...
October 18, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेत पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. तेथील निवडणूक प्रचारात दिवसेंदिवस रंगत येत आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी कोणीच कसर सोडताना दिसत नाही. यावेळी डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. यंदाच्या...
October 14, 2020
मुंबई-तापसी पन्नू सध्या मालदिवमध्ये मस्त एन्जॉय करतेय.  तिच्याबरोबर तिची बहिण शगुन, चुलत बहिण इव्हानिया आणि बॉयफ्रेंड मिथियास बो हे देखील आहेत. या सर्वांनी  मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या मौजमजेचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल व्हायला लागले आहेत. तापसीने स्वतः मालदिवच्या बीचवरचे हे...
October 01, 2020
नवी दिल्ली: यावेळेसचा ऑक्टोबर महिना मोठा सणासुदींचा आहे. यामुळे या महिन्यात बॅंकासोबत अनेक शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. महत्वाचे म्हणजे ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बॅंकांना सुट्टी (Bank Holiday) असणार आहे.  रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँका रविवारव्यतिरिक्त...
September 23, 2020
मुंबई:  मुंबईमध्ये काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाचा फटका आणि मुंबई उच्च न्यायालयातील कामकाजाला बसला. पावसामुळे आजचे कामकाज न्यायालयाने रद्द केले असून उद्या सुनावणी होणार आहे. मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द झाल्या असून...