एकूण 23 परिणाम
जून 25, 2019
नाशिक -  एमबीबीएस, बीडीएस यांसह अन्य विविध वैद्यकीय शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू असून, पात्र विद्यार्थ्यांना बुधवार (ता. 26)पर्यंत ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येतील. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल.  राज्य...
जून 05, 2019
उच्च रक्तदाबाची लक्षणे प्राथमिक पातळीवर दिसत नाहीत; मात्र तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हानी पोचवत असतो, म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. रुग्णाला उच्च रक्तदाबाची सुरवात लक्षात येत नाही. उच्च रक्तदाबाच्या द्वितीय किंवा तृतीय श्रेणीमध्येच लक्षणे दिसून येतात. हृदयाचे प्रमुख कार्य म्हणजे शुद्ध...
मे 21, 2019
नाशिक - आयुर्वेद, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी शाखांतील एमडी, एमएस, पीजी डिप्लोमा आदी शिक्षणक्रमांत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. ‘ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एंट्रन्स टेस्ट’साठी (एआयएपीजीईटी) नावनोंदणीला सुरवात झाली आहे. इच्छुकांना १५ जूनपर्यंत...
एप्रिल 14, 2019
माझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. "वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर "वेलनेस' हा फक्त...
ऑगस्ट 20, 2018
मंगळवेढा - लापूर होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे होमिओपॅथिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल विशेष पुरस्कार मंगळवेढा येथील डॉ. शाकीर सय्यद यांना पंढरपूरात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.  सेंट्रल कौंसिल ऑफ होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, दुसरे उपाध्यक्ष डॉ...
जुलै 22, 2018
बदलत्या जीवनशैलीचा मोठा विपरित परिणाम म्हणा, पण अलीकडे वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा निरोगी शुक्राणूंचे प्रमाण कमी असणे ही समस्या वाढलेली दिसते. याची कारणे समजून घेण्याची व त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. मूल होणे हा विषय आपल्या समाजात अजूनही संवेदनशील आहे. लग्नानंतर दोन-...
जुलै 17, 2018
इंदापूर - एचआयव्ही ग्रस्त रुग्ण, विधवा माता यांना त्यांचे हक्क, मूलभूत सुविधा मिळाव्यात तसेच पर्यावरण संतुलनाचा संदेश देत परभणी येथील होमिओपॅथीक ॲकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक तसेच त्यांचे सहकारी आकाश गिते हे सायकलवरून आळंदी, पुणे, पंढरपूर ते कुर्डूवाडी अशी वारी करत आहेत.  डॉ...
जुलै 06, 2018
पाठीचा कणा जेव्हा त्याच्या वक्रतेत चुकीची भर पडेल अशा स्थितीत तास-न्‌-तास ठेवला जातो. तेव्हा तिथून निघणाऱ्या व स्नायूपर्यंत पोचणाऱ्या मज्जातंतूंवर चुकीचा भार येत राहतो. वर्षानुवर्षे बसण्याच्या अशा चुकीच्या पद्धतीमुळे स्नायूपेशींवर अयोग्य ताण आणि मग मानेत, पाठीत कमरेत वेदना आणि सायटिका अशा गोष्टींना...
जुलै 03, 2018
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत विविध आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएस अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांमध्ये आणखी १८० जागांची भर पडली आहे. तसेच, होमिओपॅथीच्या ९० अतिरिक्‍त जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.  सद्य:स्थितीत कार्यरत असलेल्या नऊ आयुर्वेद...
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...
मे 11, 2018
कोल्हापूर - ""होमिओपॅथीचा विविध शासकीय योजनांत समावेश करण्याबरोबर अन्य पॅथीप्रमाणे होमिओपॅथीलाही विमा कवच देण्यासाठी आयुष मंत्रालयातर्फे प्रयत्न करण्यात येतील'', असे आश्‍वासन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले.  कावळा नाका येथे मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च सेंटर अँड ट्रिटमेंट...
मे 11, 2018
पूर्ण स्त्रीपर्वामध्ये म्हणजे स्त्रीच्या वयात येण्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत थोडी जरी अस्वस्थता किंवा विकृती निर्माण झाली तर स्त्रीच्या आनंदी आणि कार्यक्षम आयुष्यावर विपरित परिणाम होतो. सामान्यतः आढळून येणाऱ्या मासिक पाळी संबंधित तक्रारींवर होमिओपॅथी हमखास गुणकारी ठरते. वेदनामय पाळी ही तक्रार...
एप्रिल 10, 2018
जळगाव - सेवा ही एक कला, साहित्य आहे. त्याचप्रमाणे सेवा म्हणजे जीवन आहे. त्यातल्या त्यात होमिओपॅथी हे एक वेगळे शास्त्र असून, हे केवळ शारीरिक औषधच नाही तर मानसिक आणि आंतरिक मनाची सुधारणा कशी होईल, यावरील उपचार असल्याचे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आज येथे व्यक्‍त केले. जिल्हा...
फेब्रुवारी 06, 2018
गडहिंग्लज - केंद्र सरकारद्वारे येऊ घातलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक (एनएमसी बिल) व ब्रिज कोर्सच्या समर्थनासाठी येथील होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्‍टरांसह शिकाऊ विद्यार्थ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगले यांना निवेदन देवून संघटनेच्या भावना वरिष्ठांपर्यंत...
फेब्रुवारी 01, 2018
ती घरात सर्वांची लाडकी. तिच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाशी तिची गट्टी व्हायची. ती सर्वांना आवडत असे, म्हणूनच कदाचित देवालाही आवडली असेल. माझी मुलगी अंजली घरात सगळ्यांची अत्यंत लाडकी होती. ती सगळ्यांशी प्रेमाने व आपुलकीने वागे. तिची तिच्या आजीशी फारच गट्टी होती. तिला रांगोळी काढायची, वाचनाची...
जानेवारी 30, 2018
नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे हे कोल्हापूरकरांना सुपरिचित असे व्यक्तिमत्त्व. मैफलीतले त्यांचे प्रसन्न गायन आणि अत्यंत विनम्र स्वभाव यामुळे आप्पासाहेबांना भेटलेला माणूस त्यांचा होऊन जात असे. १९२५ मध्ये संकेश्वरमध्ये जन्मलेल्या अप्पासाहेबांना ईश्वराने संगीताचं जन्मजात वरदान देऊनच पाठवलं होतं. घरात...
जानेवारी 12, 2018
‘गर्ड’ (GERD) हा शब्द अलीकडे अनेक वेळा कानावर पडतो. काय आहे हा ? याची पूर्ण संज्ञा - Gastro-osophageal reflux disease अशी आहे. ही पचनसंस्थेची व्याधी आहे. त्यामध्ये जठरातील आम्ल अन्ननलिकेत उलट्या दिशेने येते आणि ॲसिडिटीसदृश अनेक लक्षणे निर्माण करते.  तोंडात आंबट गुळणी येणे,  छातीत जळजळणे,  दात आंबणे...
नोव्हेंबर 10, 2017
पुणे -  ""फक्त उपचारांचा विचार न करता त्याबरोबरच निरोगीपणाचाही विचार केला पाहिजे. आधुनिक उपचार पद्धती दिवसेंदिवस अधिक खर्चिक होत असल्याची मोठी समस्या आहे. ही समस्या सुटून आरोग्यसेवा सर्वसुलभ होण्यासाठी वेगळा विचार केला पाहिजे,'' असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी...
नोव्हेंबर 03, 2017
बीड - एका पुतण्याने करंगळी सोडली असली तरी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या आणखी एका पुतण्याचे राजकीय लॉचिंग धडाक्‍यात झाले आहे. इकडे जयदत्त क्षीरसागरांची दोन्ही मुले व्यवसायात स्थिरावलेली असल्याने पुतणे डॉ. योगेश भारतभूषण क्षीरसागर हेच त्यांचे राजकीय वारस असतील, असे जाणकारांचे मत आहे. दिवंगत केशरबाई...
सप्टेंबर 23, 2017
मुंबई - आधुनिक जीवनशैलीमुळे समोर आलेला स्थूलतेचा आजार हा महाराष्ट्राच्या आरोग्य शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतला आहे. लठ्ठपणात महाराष्ट्राने केलेली ‘प्रगती’ लक्षात घेऊन हा आजार कमी होण्याच्या दृष्टीने नवा अभ्यासक्रम आखला आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने एमबीबीएस पदव्युत्तर अभ्यासक्रमात स्थूलता...