एकूण 243 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
 राजापूर - गावच्या सर्वांगीण विकासामध्ये लोकसहभाग, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या योगदानाचा सुंदर मिलाफ करताना गावची नागरी स्वच्छता, यशस्वी ग्रामसभा आणि विविध वैयक्तिक व शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या तालुक्‍यातील...
ऑक्टोबर 16, 2019
मौजे रेवगाव (ता. जि. जालना) येथील अनिल व विनोद या पाखरे पितापुत्रांनी कमी खर्चिक शेती पध्दतीचा अंगीकार केला आहे. इंच-इंच जागा पिकांखाली आणत त्यांनी उत्पन्नासाठी मिश्र पिकांचा आधार घेतला. विविध फळबागांची लागवड करीत वृक्षसंपदा जपली. कायम अवर्षणाची स्थिती असल्याने सिंचन व्यवस्था सक्षम करताना शेततळे,...
ऑक्टोबर 13, 2019
तीर्थपुरी (जि. जालना) -  गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालवावी लागली. गतवर्षीही मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागा उद्‌ध्वस्त झाल्या. त्यामुळे यंदा मोसंबीचे उत्पादन...
ऑक्टोबर 10, 2019
सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमधून लोकसहभाग, जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची कामे होत आहेत. त्या जोरावर टँकर बंद होत आता सिंचनाची सुविधा तयार होऊन शेतकऱ्यांना बागायती पिके घेणे शक्य झाले आहे. सातारा जिल्ह्यातील राऊतवाडी (ता. कोरेगाव) हे या पैकीच गाव आहे. ग्रामस्थांच्या एकीतून झालेल्या कामांमधून...
सप्टेंबर 29, 2019
पारशिवनी (जि नागपूर ) : फळबागेचे सुयोग्य व्यवस्थापन आणि मेहनतीच्या बळावर, जिद्द आणि चिकाटी ठेवून काम करत असताना कृषी सहायक आर. जी. नाईक यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला हा कृषी क्षेत्राचा गौरव करणारा उद्यानपंडित पुरस्कार मिळाला असल्याचे चंद्रकला चक्रवर्ती यांनी सांगितले.  नुकताच महाराष्ट्र...
सप्टेंबर 26, 2019
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत....
सप्टेंबर 23, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यातील कृषी विभागाची अवस्था वाईट असून, सुमारे 71 हजार शेतकऱ्यांसाठी केवळ दहा कृषी सहायक आहेत. त्यामुळे या अपुऱ्या कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यातही उशीर होत आहे. त्यामुके एक कृषी मंडळ वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. फुलंब्री...
सप्टेंबर 16, 2019
कुंभार पिंपळगाव (जि.जालना) -  जिद्द, मेहनत, चिकाटी यासोबत अभ्यासपूर्ण नियोजन करून पारंपरिक पिकांबरोबरच फळबाग लागवडीचा नवीन प्रयोग करून लिंबोणी (ता. घनसावंगी) येथील शेतकरी तथा माजी सरपंच सुंदरराव काळे यांनी आपल्या शेतीची प्रगती साधली. दुष्काळाशी दोन हात करीत तीन एकर डाळिंबाची बाग जगवली. यातून 35...
सप्टेंबर 10, 2019
प्रतिकूल हवामानावर मात करणारे सीआरए (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) हे तंत्रज्ञान अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर तमिळनाडू राज्यात चांगले रुजले आहे. फळबाग लागवडीसह वृक्षलागवड, औषधी वनस्पती, भाजीपाला लागवड आदींसाठी या राज्यात या तंत्राचा अवलंब मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. त्यातून अवर्षणातही तग...
सप्टेंबर 10, 2019
बोर्डी ः बोर्डी परिसरात गेल्या महिनाभरापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिकू बागायतदारांची परिस्थिती बिकट केली आहे. चिकूवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झाडावरील फळे कुजून पडली आहेत; तर झाडे मृतावस्थेत आली आहेत. सततच्या पावसामुळे चिकू फळबागा आणि  उत्पादनावर संकट कोसळले आहे.  डहाणू तालुक्‍यात...
सप्टेंबर 09, 2019
वार्तापत्र - पुरंदर विधानसभा मतदारसंघ दुष्काळी तालुका, अशी पुरंदरची ओळख. गेल्या आठ-दहा वर्षांत पुरंदर उपसा योजनेच्या पाण्यावर ‘जिरायती भाग’ असा शिक्का पुसत सासवड परिसरात शेतकऱ्यांनी फळबागा पिकविल्या आहेत. आता याच तालुक्‍यात विमानतळाचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित विमानतळ, पुरंदर उपसा योजनेतून बंद...
सप्टेंबर 06, 2019
घनसावंगी (जि.जालना) - आंबा लागवडीसह फळबागांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिरडगाव परिसराची वर्ष 2012 पासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळाने जणू रयाच गेली. बागायतीऐवजी कोरडवाहू शेतीचा भाग अशी अवस्था झाली; पण आता दुष्काळातून पुन्हा सुकाळाकडे जिरडगावची वाटचाल सुरू होणार आहे. सकाळ रिलीफ फंडातून येथे नाला खोलीकरण...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य...
ऑगस्ट 28, 2019
दाभाडी : ढवळेश्‍वर (ता. मालेगाव) येथील प्रफुल्ल निकम या शिक्षकाने झाडांना पाणी घालण्यासाठी एक अनोखी शक्कल लढविली आहे. टाकाऊ पाईपचा उपयोग करून तयार केलेले हे उपकरण वृक्ष संवर्धनासाठी, फळबागा जगविण्यासाठी तसेच दुष्काळी भागासाठी 'स्वस्तात मस्त' उपाय ठरू शकतो. हे उपकरण करण्याच्या कल्पनेने त्यांच्या...
ऑगस्ट 28, 2019
कोल्हापूर - महापुराने बाधित झालेल्या पिकांवरील सर्वच कर्ज माफ करण्याचा निर्णय आज शासनाने घेतला. या संदर्भात २३ ऑगस्टला काढलेल्या आदेशात दुरुस्ती करण्यात येत आहे. शिवाय, त्यातील खरीप हंगामातील उल्लेखही काढून टाकण्यात आला आहे. राज्यात जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे आलेल्या महापुरात...
ऑगस्ट 16, 2019
रत्नागिरी - रत्नागिरीतून जाणाऱ्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 ची सिमेंटने बांधणी व चौपदरीकरण सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात 165 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. यातून जलवाहतूक सुरू करण्यासाठी गेल्या 5 वर्षात बंदरांचा विकास करण्यात येत आहे...
ऑगस्ट 13, 2019
भूमिहीन कुटुंब. मात्र करार पद्धतीने, प्रयोगशील वृत्तीने व इच्छाशक्तीने शेती केल्यास नोकरीपेक्षा चांगले उत्पन्न मिळवून कटुंबाचे अर्थकारण उंचावणे शक्य होते. अकोला येथील विजय व संजय या खवले बंधूंनी हिंमतीने तीन शेतकऱ्यांची शेती कराराने घेत ही बाब सिद्ध केली आहे. सध्या ७० एकरांपैकी ३० एकरांत डाळिंब,...
ऑगस्ट 11, 2019
गंगापूर, ता. 10 (बातमीदार) : पारंपरिक शेती सोडून कोरडवाहू शेत बागायती करण्याचा निर्धार केला अन्‌ थेट गोदावरी नदीतूनच चाळीस लाख रुपये खर्चून शेतात पाइपलाइन केली. पाणी शेतात आणून शेतशिवार फुलवलं. ही किमया केली आहे गंगापूर शिवारातील प्रगतिशील शेतकरी माऊली रंगनाथ यादव व हरिभाऊ रंगनाथ यादव या दोन शेतकरी...
ऑगस्ट 10, 2019
पुणे - अतिवृष्टी व पुरामुळे राज्यात आतापर्यंत दीड लाख हेक्टरपर्यंत पीकहानी झाल्याचा अंदाज आहे. नुकसानग्रस्त फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय फलोत्पादन विभागाने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. कृषी आयुक्तालयात शुक्रवारी...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : बोर्डी परिसरात रौद्र रूप धारण केलेला पाऊस चार दिवसांपासून अव्याहतपणे सुरू आहे. किंबहुना दीप अमावस्येच्या पूर्वसंध्येला सायंकाळी साडेपाचनंतर पाऊस-वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे फळबागायतींना धोका पोचण्याची शक्‍यता आहे. बाजारपेठेवरही परिणाम होऊन, व्यापाऱ्यांनी चिकूखरेदी बंद केल्याने...