एकूण 1 परिणाम
October 24, 2020
नवी दिल्ली- अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेसिडेंशियस डिबेटदरम्यान भारताबाबत टिप्पणी केली होती. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.  ट्रम्प यांनी आपल्या पॅरिस करारातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना भारताची हवा सर्वाधिक दुषित 'FilthyAir'...