एकूण 8 परिणाम
February 04, 2021
फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन'चा महिना म्हणून ओळखला जातो.   फेब्रुवारी महिन्यातील ७ ते १४ या दिवसांमध्ये ''व्हॅलेंटाईन'विक' सेलिब्रेट केला जातो. प्रेमी आणि प्रेमिका एकमेकांसाठी वेगवेगळ्या भेटवस्तू देत असतात. या आठवड्यात आपल्या जवळच्या आणि आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्याची संधी ...
January 14, 2021
भिलार (जि. सातारा) : आधीच थंडीने गारठलेल्या महाबळेश्वर व जावळी तालुक्‍यात सध्या रोज अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिके पूर्ण झोपली आहेत. अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुसळधार पावसामुळे शेतकरी हैराण झालेत. या सततच्या पावसामुळे थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे घालावे की...
January 14, 2021
नागठाणे (जि. सातारा) : परिसरातील विविध गावांत सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचू लागली आहे. अशा परिस्थितीही काही गावांनी परस्परांतील मतभेद, गट-तट बाजूला ठेवत गावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्राधान्य दिले आहे.  नागठाणे परिसर हा सातारा तालुक्‍याचा महत्त्वपूर्ण विभाग मानला जातो....
January 14, 2021
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : पक्षविरहित गावातील निवडणुका नेत्यांच्या छत्राखाली न आणता स्थानिक कार्यकर्त्यांचे गट त्याची मांडणी करतात. त्याच धर्तीवर शेरे गावची सोसायटी व ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. शेरे ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक सत्ताधारी गटाविरोधात प्रतिस्पर्धी गट रिंगणात आहे.  तरुणांच्या...
January 14, 2021
मुंबईः  बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची सध्या प्रचंड कोंडी झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची वाय. वी. चव्हाण येथे बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
January 14, 2021
केळघर (जि. सातारा) : ट्रकमालकांचे गाव म्हणून जिल्हाभरात व जावळी तालुक्‍यात सुपरिचित असलेल्या डांगरेघर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत अमोल आंग्रे व कोमल आंग्रे हे पती-पत्नी बिनविरोध निवडून आले. पती-पत्नीला बिनविरोध निवडून देऊन गावकऱ्यांनी एक वेगळा...
January 14, 2021
भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर तालुक्‍यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे रणकंदन चालू असताना तालुक्‍याचे युवा नेते व जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी बिनविरोधची हाक विभागातील गावकारभाऱ्यांना दिली. मात्र, संपूर्ण ग्रामपंचायती बिनविरोध होऊ शकल्या नाहीत. सध्या भावकी, गट-तट यामध्ये...
January 14, 2021
मुंबईः मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. याआधी पाच महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. याशिवाय अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पाच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका...