एकूण 10 परिणाम
January 03, 2021
नांदेड : कोरोनामुळे अनेकांचा हातचा व्यवसाय गेल्याने बरेच जण शेतीकडे व व्यवसायाकडे वळले. त्यातच लोहा तालुक्यातील बालाजी डांगेंना अर्ध्या एकरावरील संकरीत वांग्यानं लाखोंची कमाई करुन दिली आहे. नववर्षाच्या मुहुर्तावर त्यांच्या हाती लक्ष्मी आली आहे. इथल्या पोखरभोशी गावात डांगेंची शेती आहे. नोव्हेंबर...
November 22, 2020
मुंबई : कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत; पण कोरोनातून मुक्त झालेल्या अनेक रुग्णांमध्ये विविध शारीरिक आजार बळावत असल्याचे चित्र आहे. यात ऑगस्ट ते ऑक्‍टोबर 2020 या महिन्यात कोव्हिडमधून बाहेर आलेल्या बऱ्याच रुग्णांना श्‍वसनाशी संबंधित आजार झाला आहे; तर 15...
November 21, 2020
मुंबई : ऑगस्ट महिन्यात नागपाडा येथे घडलेल्या इमारत दुर्घटना प्रकरणातील अटक इमारत मालकाला सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे. धोकादायक इमारतीमध्ये राहत असले तरीही भाडेकरुंच्या सुरक्षेची जबाबदारी इमारत मालकावर असते, असे निरीक्षण न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदविले आहे.  हेही वाचा - भिवंडीतील आयजीएम...
November 21, 2020
भिवंडी : वाढत्या कोरोना संसर्गामुळे भिवंडी शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय (आयीएम) "कोव्हिड-19' म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर येथे अनेक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले असून या रुग्णालयात...
October 19, 2020
नवी दिल्ली: व्यापार सप्ताहाच्या सुरुवातीला देशातील भांडवली बाजारात आज (19 ऑक्टोबर) घसघशीत वाढ दिसली. आज सेन्सेक्स 442.27 अंशांनी वधारून 40,425.25 अंशांवर गेला आहे. तसेच निफ्टीतही सकारात्मक वातावरण दिसले, निफ्टीच्या निर्देशांकात 116.75 अंशांची भर पडली 11,879.20 अंशांवर स्थिरावला. भांडवली बाजारात 739...
October 18, 2020
नवी दिल्ली: भारतीय शेअर बाजारातील नियामक संस्था 'सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने' (SEBI) इक्विटी म्युच्युअल फंडाच्या खरेदी-विक्रीची वेळ बदलून 3 वाजेपर्यंत केली आहे. आता या बदलानंतर गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडच्या खरेदी आणि विक्रीसाठी अधिक वेळ मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला debt...
September 19, 2020
नागपूर : काही दिवसांपूर्वी बादलीत पाणी घेऊन पोछा मारण्यास कार धुणे असे समजले जायचे. मात्र, या धुण्यालाही आधुनिक स्वरूप देऊन दोन युवकांनी कार वॉशिंग सोबतच हायब्रीड सिरॅमिक वॉश' करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गाड्यांवरील रेषा, डाग जाऊन त्याची चकाकी वाढते. ‘गोवॉश’ नावाने या दोन युवकांनी...
September 15, 2020
नवी दिल्ली - देशामध्ये उभ्या राहत असलेल्या नव्या स्टार्टअप अर्थकारणावर चीनने पाळत ठेवल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशीप करणाऱ्या साध्या कंपनीतील अभियंत्यापासून ते अझीम प्रेमजी यांच्यासारखे बडे उद्योगपती आणि त्यांच्या कंपन्यांसंबंधीचा डेटा चिनी कंपनीने गोळा केल्याचे...
September 15, 2020
पारंपरिक युद्धनीतीला छेद देत चीन आता भारताविरुद्ध संकरित युद्धनीतीच्या (हायब्रीड वॉरफेअर) वापरावर भर देत आहे. ‘हायब्रीड वॉरफेअर’ ही नवीन युद्धनीती आहे. पाचव्या पिढीतील आधुनिक युद्धशास्त्र असून ते पारंपरिक युद्धनीतीच्या विपरीत कार्य करते. यासाठी कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकारण...
September 14, 2020
बिजिंग - भारत चीन यांच्यात लडाख सीमेवरून वाद सुरू आहे. दरम्यान, सीमेवर कुरापती सुरु असतानाच चीनने वेगळीच घुसखोरी केली आहे. ज्या पद्धतीने रशियानं क्रीमियावर ताबा मिळवण्यासाठी चाल रचली. तशीच आता चीनकडून हालचाल केली जात आहे. भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश यांच्यासह 10 हजार लोक आणि...