एकूण 148 परिणाम
February 26, 2021
नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे बुधवारी केरळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मच्छिमारांसोबत बोटीतून समुद्रात फेरी मारली. मच्छिमारांचे रोजचे जीवन आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा त्यांनी यावेळी प्रयत्न केला. बोटीत बसून समुद्रात गेल्यानंतर राहुल गांधींनी मच्छिमारांसोबत समुद्राच्या...
February 26, 2021
नवी दिल्ली - प्रवासावेळी अनेकांना भरगच्च बॅगा घेऊन जाण्याची सवय असते. तर काही जण खूप कमी साहित्य नेतात. खरंतर प्रवासात हलक्या वजनाच्या बॅग सोबत असणं कधीही चांगलं असतं. आपल्याला प्रवासात त्या वाहून नेण्यासाठी जास्त त्रास होत नाही हा एक फायदा असतो. तसंच आता आणखी एक फायदा यामुळे होऊ शकतो. लवकरच...
February 26, 2021
नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेक गोष्टी सध्या व्हायरल होतात. यात खरं काय, खोटं काय याची माहिती न घेताच फॉरवर्ड करण्याचं प्रमाण जास्त आहे. यावर अंकुश घालण्यासाठी व्हॉटसअॅपसारख्या मेसेजिंग अॅपने फॉरवर्डेड मॅसेज टॅगचे फीचर आणले असले तरीही अफवा पसरतातच. आताही अशीच एक अफवा पसरत आहे. देशातील अनेक भागात...
February 26, 2021
नाशिक : जानेवारी महिन्यात तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेली हैदराबाद-नाशिक-सुरत विमानसेवा पुन्हा २९ मार्चपासून सुरु होणार आहे. सोमवार ते शनिवार, असे सहा दिवस सेवा सुरु राहील. स्पाइस जेटच्या वतीने सेवा चालविली जाणार आहे. याच दिवशी स्पाइस जेट तर्फे नाशिक-कोलकता विमानसेवा सुरू होणार आहे.  सहा दिवस सेवा...
February 24, 2021
कोलकाता - पश्चिम बंगाल पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजप नेते राकेश सिंह यांना अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून पूर्व बर्दमान जिल्ह्यातून मंगळवारी राकेश सिंह यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी राकेश सिंह यांना नोटीस जारी केली होती. मात्र तरीही राकेश सिंह हजर...
February 24, 2021
नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या विषाणूचे सात हजारहून जास्त वेळा उत्परिवर्तन (म्यूटेशन्स) झाले असून त्यातील काही धोकादायक ठरू शकतात. यातील एन४४०के हा प्रकार (व्हॅरीयंट) दक्षिणेकडील राज्यांत जास्त पसरतो आहे, अशी माहिती संशोधक राकेश मिश्रा यांनी दिली आहे. हैदराबादमधील कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड...
February 22, 2021
उदगीर (लातूर): बिदर-उदगीर- लातूर मार्गावरून आठवड्यातून तीन दिवस धावणारी हैदराबाद -पुणे ही रेल्वे आता दररोज धावणार आहे. याबाबत राज्यमंत्री संजय बनसोडे, रेल्वे संघर्ष समिती उदगीर व सिकंदराबाद येथेल दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला. तसा प्रस्ताव...
February 19, 2021
हैदराबाद या शहराला नवाबांचे शहर म्हणून ओळखले जाते,  हैदराबाद  शहराचा इतिहास लक्षात घेता त्याचं कारण आपल्या लक्षात येतं. या ऐतिहासिक वारसा असलेल्या शहराचा नवाबी थाट हैदराबादच्या खानपान ते येथील पर्यटनस्थळांना भेट दिली  तरी लक्षात येतो. या शहराला समृध्द इतिहासासोबतच प्राकृतिक सौंदर्य देखील लाभल्याने...
February 15, 2021
Naman Ojha Retirement: पुणे : कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीनंतर टीम इंडियाच्या आणखी एका विकेटकीपर बॅट्समनने क्रिकेटला अलविदा केला आहे. नमन ओझाने आंतरराष्ट्रीय तसेच डोमेस्टीक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३७ वर्षीय नमनने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. टीम इंडियाकडून...
February 15, 2021
जळकोट (लातूर): तालुक्यात पहिल्या टप्प्यातील २७ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी पार पडल्या असून यामध्ये महिला उमेदवारांना मोठा वाटा मिळाला असल्याचे दिसून आले आहे. निवडणूक झालेल्या पंधरा गावच्या सरपंचपदी तर सात ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महिला उमेदवार विराजमान झाल्या आहेत. पदाधिकारी...
February 15, 2021
उस्मानाबाद: औरंगाबाद ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास धोकादायक ठरू लागला आहे. प्रवाशांना लुबाडण्याच्या दोन घटना एका महिन्याच्या अंतराने घडल्याने हैदराबादहून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांसाठीही ही बाब धोक्याची घंटा मानली जात आहे. औरंगाबाद ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण...
February 07, 2021
पूर्णा (परभणी) : हैद्राबाद मुक्ती संग्रामातील झुंजार स्वातंत्र्यसेनानी सुर्यभानजी सीतारामजी पवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर वझूर (ता.पूर्णा ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  वझूर येथील रहिवासी असलेले स्वातंत्रसैनिक सुर्यभानजी...
January 31, 2021
मुंबई  : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गाडी क्रमांक 02701 सीएसएमटी-हैद्राबाद विशेष ( CSMT Hyderabad Express  ) गाडीच्या दुसऱ्या इंजिनाचा कोच रुळावरून घसरल्याची घटना रविवारी (ता.31) रोजी रात्री 10 च्या सुमारास घडली. यामुळे सीएसएमटी आणि भायखळा दरम्यानच्या जलद...
January 27, 2021
वॉशिंग्टन- प्रख्यात अर्थतज्ज्ञ जेनेट येलेन यांनी अमेरिकेच्या अर्थमंत्री पदाची शपथ घेतली आहे. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी त्यांना शपथ दिली. येलेन या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत. सोमवारी अमेरिकन सिनेटने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्याचबरोबर सिनेटने...
January 27, 2021
हैदराबाद- पोलिसांनी एका 45 वर्षीय सीरिअल किलरला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, 18 महिलांच्या हत्येमागे या सीरिअल किलरचा हात असल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे. महिलांच्या हत्येशिवाय इतर अनेक गुन्हे त्याने केले असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. नुकत्याच हत्या झालेल्या दोन महिलांच्या...
January 20, 2021
अंबड (जालना): सालदार वडिलांसाठी किराणा सामान घेऊन मोटरसायकलवर जात असताना अंबडकडून जालन्याच्या दिशेने जाणार्‍या भरधाव बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात झालेल्या तरुणाचे नाव संदिप (संजय) अरुण शिंदे (वय 17वर्षे) इंदेवाडी (ता.जालना ) असे आहे. सकाळी साडेनऊच्या...
January 20, 2021
कळंब (उस्मानाबाद): तंत्रज्ञाच्या युगात आज काही सर्व सोपे सोयीस्कर झाले असून यासाठी इंटरनेट सेवा अत्यावश्यक बाब बनली आहे. मात्र हीच भारत संचार निगमची नेटवर्क सेवा तीन दिवसांपासून कोमात गेल्याने हजारो ग्राहकांना फटका बसला आहे. बीएसएनएल ची नेटवर्क सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांची चांगलीच फजिती होत...
January 20, 2021
वडवणी (बीड): कार्यालयातील कामकाजावरून वाद झाल्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर हल्ला झाला आहे. वडवणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील आणि स्थापत्य अभियंता सुमितकुमार मेटे यांच्यात कामावरून वाद झाल्याने मेटेंच्या नातेवाईकांनी पाटील यांच्यावर चाकूने हल्ला केला आहे. मु्ख्याधिकारी प्रशांत...
January 20, 2021
उदगीर (लातूर): उदगीर शहरात ठिकठिकाणी मंगळवारी (ता.१९) झालेली दगडफेक धार्मिक उद्देशाने नसून तो पोलिसांवरील हल्ला होता. शहरातील वातावरण खराब करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असून तो पोलिसांनी वेळीच हाणून पाडला अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात...
January 20, 2021
औसा (लातूर): औसा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला. यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत गावकारभराची सूत्रे तरुण आणि नव्या चेहऱ्यांकडे सोपविली. सोमवारी गुलालाने माखलेले चेहरे मात्र सारपंचपदाच्या अरक्षणाच्या चिंतेत दिसत आहेत. निवडून तर आलो खरे पण सारपंचपदाची खुर्ची कोणाकडे...