एकूण 8 परिणाम
February 22, 2021
सेलम- भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी तमिळनाडूतील प्रमुख पक्ष द्रमुकवर हल्लाबोल केला आहे. द्रमुक हिंदू विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एम के स्टॅलिन यांच्या पक्षाला पराभूत करावे लागेल. कारण भाजप एकमेव असा पक्ष आहे, जो भारतातील सर्व भाषांचा सन्मान करतो आणि प्रोत्साहन देतो,...
January 25, 2021
पुणे : कोणाकडून चूक झाली की सोशल मीडियात त्याची प्रचंड चर्चा होते. तिथं कुणालाही माफ केलं जात नाही, मग त्याजागी देशाचे राष्ट्रपती का असेनात. नेटकरी मीम्स बनवून खूप ट्रोल करतात, यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लक्ष्य केलं आहे.  राष्ट्रपती कोविंद यांनी २३ जानेवारी २०२१ रोजी नेताजी...
January 02, 2021
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील गांधी शांती प्रतिष्ठानमध्ये एका पुस्तकाचे प्रकाशन करताना गांधींना सर्वांत मोठा हिंदू देशभक्त म्हटलं होतं. तसेच माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. या महात्मा गांधींच्या वाक्याचा हवाला देत पुढे त्यांनी म्हटलं की...
December 25, 2020
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अटल बिहारी वाजपेयीजींच्या जयंत्तीनिमित्त पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 6  राज्यांतील 9 कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यांनी आज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 18 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. यावेळी...
December 15, 2020
चेन्नई- तमीळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी रजनीकांत यांच्या पक्षासोबत आघाडी करण्याचे सुतोवाच केले आहेत. आघाडी करण्याबाबत आता रजनीकांत यांना निर्णय घ्यायचा आहे, असं ते म्हणाले आहेत. एएनआय या वृत्त संस्थेने यासंदर्भातील...
October 24, 2020
सांगली ः राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला वैचारिक शत्रू कोण हे नेमके ठरवून पक्षवाढीबाबतचे धोरण ठरवावे असा सल्ला कृषी व सहकार राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. जिल्ह्यातील काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या चर्चेवर भाष्य करताना ते बोलत होते.  सांगली जिल्हा...
October 22, 2020
लातूर  : ‘‘मराठा सेवा संघ ही राज्यातील सर्वांत मोठी वैचारिक संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी गेल्या ३० वर्षांपासून लढा सुरू आहे. शासकीय पातळीवर संसदेमध्ये मराठा आरक्षणासाठी लढा उभा करण्याचे काम मराठा सेवा संघाने केलेले आहे. त्यामुळे या संघटनांच्या माध्यमातून मराठा समाजाला...
September 27, 2020
मुंबईः शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी मुंबईत बीकेसीमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाली.  शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास उभय नेत्यांमध्ये ही भेट झाली. या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. दरम्यान या भेटीमागचं कारण समोर...