एकूण 40 परिणाम
January 07, 2021
पुणे : बदललेल्या ऋतू चक्राचा अनुभव सध्या पुणेकर घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतलेल्या पुणेकरांना गुरुवारी (ता.७) वरुणराजानंही दर्शन दिलं. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि उपनगरांत ढगाळ वातावरण दिसत होते. पाऊस येईल की नाही याची धाकधूक वाटत असतानाच गुरुवारी...
January 05, 2021
मुंबई,ता. 5 :  राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ऐन कडाक्याच्या थंडीत पाऊस पडताना पाहायला मिळतोय. ऐन थंडीत पाऊस पडतोय त्यामुळे आपल्याला हिवसाळा अनुभवायला मिळतोय. येत्या  बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पंजाबपासून...
January 04, 2021
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत की नाशिकमध्ये घ्यावे, यावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. ‘राजधानी दिल्लीत मराठीचा आवाज का बुलंद करायचा नाही’, हा मुद्दा लावून धरीत मुंबई आणि पुण्यातील सदस्यांनी दिल्लीसाठी आग्रह धरला. परंतु त्यावर काहीच निर्णय झाला नाही. बैठकीत आज केवळ...
January 04, 2021
पुणे -  शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशत- ढगाळ राहाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे थंडीने घेतलेली विश्रांती कायम राहील. मध्य महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 6) आणि गुरुवारी (ता. 7) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली.  पुण्याच्या...
December 19, 2020
मुंबई : मुंबई,  ठाणेकरांनो तयार राहा, कारण येत्या काही दिवसात मुंबई आणि ठाण्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारपासून मुंबई, ठाणे आणि उपनगरात सोबतच कोकणात तापमानात मोठी घट होणार आहे. हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "येत्या सोमवारपासून...
December 18, 2020
पुणे - आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे असल्याने येत्या दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरातील गारठा वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे गुरुवारी वर्तविण्यात आला.  शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी आकाश ढगाळ झाले होते. पावसाच्या सरींनी हजेरी लावली होती. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या...
December 14, 2020
मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईवरील ढगाळ वातावरण आज अखेर हटले. त्यामुळे दुपारनंतर मुंबईकरांनी 'झाले मोकळे आकाश'चा आनंद घेतला. गेल्या 24 तासात मुंबईत कुलाबा येथे 6.2 मिमी, सांताक्रूज येथे 1.1 मिमी पावसाची नोंद झाली. तर आर्द्रता अनुक्रमे 75 टक्के आणि 77 टक्के नोंदवली गेली. मुंबईकरांनी ऐन थंडीत आज...
December 08, 2020
मुंबई : हवामानातील तीव्र बदल आणि हवेचा खालावत जाणारा दर्जा यामुळे मुंबईत गेल्या वर्षीच्या हिवाळ्याच्या तुलनेत यावर्षीच्या हिवाळ्यामध्ये इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला आहे. श्वसनमार्गाच्या वरील भागाला होणा-या संसर्गामध्ये 20% वाढ झाली असून अनेकांना रूग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यामुळे लहान मुलांसह...
December 08, 2020
नवी दिल्ली - भारतीय उपखंडात दरवर्षी चक्रीवादळे निर्माण होत असली तरी यंदा बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रातील पाचपैकी चार चक्रीवादळे तीव्र किंवा त्यापेक्षा अधिक वरच्या श्रेणीतील होती, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. यात अम्फान या महाचक्रीवादळाचाही (सुपर सायक्लोन) समावेश होतो. अरबी...
December 08, 2020
पुणे - शहरातील गारठा पुढील आठवडाभर तरी कायम राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शिवाजीनगर येथील वेधशाळेत सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.  पुणे पोलिसांनी कसली कंबर; आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी 20 ठिकाणी चोख बंदोबस्त​ राज्यातील...
December 07, 2020
मुंबई: मुंबईतील उन्हाची काहीली काहीशी कमी झाली असून मुंबईत रविवारी किमान तापमान 18 अंशांवर नोंदविण्यात आले. हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असल्याची नोंद हवामान खात्याने केली. मुंबईसह राज्यभरात थंडीची चाहूल सुरू झाल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाच्या...
November 25, 2020
चेन्नई - निवार चक्रीवादळामुळे वेगवान वाऱ्यांसह तुफानी पावसाचा फटका तमिळनाडूसह पुदुच्चेरीला बसला आहे. दक्षिण तमिळनाडूतील चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यपालांनी येथे 26 आणि 27 नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर केली असून सार्वजनिक वाहतुकीवर बंद...
November 25, 2020
मुंबई - आगळ्या वेगळ्या प्रकारचे कथानक घेऊन प्रेक्षकांपुढे आलेल्या मेड इन हेवनचा पहिला भाग चोखंदळ रसिकांच्या पसंतीस पडला होता. तेव्हापासून त्याच्या दुस-या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आता त्या मालिकेचा 2 रा सीझन जानेवारी 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.  - मेड इन हेवनचा पहिला भाग लोकप्रिय...
November 15, 2020
मुंबई - दिवाळीत चित्रपट प्रदर्शित करण्याचा फंडा तसा जुना आहे. बदलत्या काळानुसार त्यात काही फार फरक पडलेला नाही. मात्र बॉलीवूडमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांकडे पाहिल्यास त्यांना बॉक्स ऑफिसवर पुरेसं यश मिळालेलं नाही. अनेक निर्माते, दिग्दर्शक मोठ्या प्रमाणावर फायदा होईल असा विचार करुन जाणीवपूर्वक...
November 13, 2020
पुणे : शहरात हिवाळ्यातील आजवरचे सर्वाधिक कमी तापमान शिवाजीनगर येथे नोंदविले गेले. सकाळी साडेआठ वाजता तापमान 9.8 अंश सेल्सिअस नोंदले गेल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विशेष म्हणजे गुरुवारी (ता.12) राज्यातील सर्वाधिक कमी किमान तापमानाचे शहर म्हणून पुण्याची नोंद झाली. - कुणाल कामराच्या अडचणीत भर...
November 11, 2020
वाडा  ः अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी "प्रधानमंत्री किसान सन्मान योजना' ही अभिनव योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला वर्षाकाठी बारा हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जात आहे. असे असतानाच या योजनेत नोकरदार व...
November 11, 2020
मुंबई- बिहार विधानसभा निवडणूकांकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले होते. महाराष्ट्रातही या निवडणूकीच्या जोरदार चर्चा होत होत्या. महाराष्ट्रासाठी आणखी एक दुवा या निवडणूकीत महत्वाचा होता तो म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस!  फडणवीस हे बिहार विधानसभा...
November 11, 2020
मुंबईः  मुंबईतील प्रमुख कापड मार्केट म्हणजे काळबादेवी परिसरातील स्वदेशी मार्केट,एम.जे.(मूलजी जेठा) मार्केट आणि मंगलदास मार्केट. जुलैमध्ये हा बाजार उघडला. मात्र सुरुवातीला कोरोनाच्या भितीने कपडा खरेदीला ग्राहक येतच नव्हते. त्यामुळे गणेशोत्सव,नवरात्री उत्सव आणि रमजान ईद सणाच्या काळात केवळ 10...
November 11, 2020
मुंबई: मुंबईसह उपनगरात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. अनेक भागात किमान तापमान नोंदवले गेले.  सांताक्रूज, बोरिवली, कांदिवली, मुलूंडमध्ये किमान तापमान 20 अंशाच्या खाली घसरले आहे. पनवेलमध्ये देखील किमान तापमान 15 अंशाच्या खाली नोंदवण्यात आले आहे.  मुंबईत दिवसा कमाल तापमान 35 अंशाच्या दरम्यान नोंदवण्यात...